वाक्प्रयोग पुस्तक

देश आणि भाषा   »   Länder und Sprachen

५ [पाच]

देश आणि भाषा

देश आणि भाषा

5 [fünf]

+

Länder und Sprachen

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   

मराठी जर्मन खेळा अधिक
जॉन लंडनहून आला आहे. Jo-- i-- a-- L-----. John ist aus London. 0 +
लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. Lo---- l---- i- G-------------. London liegt in Großbritannien. 0 +
तो इंग्रजी बोलतो. Er s------ E-------. Er spricht Englisch. 0 +
     
मारिया माद्रिदहून आली आहे. Ma--- i-- a-- M-----. Maria ist aus Madrid. 0 +
माद्रिद स्पेनमध्ये आहे. Ma---- l---- i- S------. Madrid liegt in Spanien. 0 +
ती स्पॅनीश बोलते. Si- s------ S-------. Sie spricht Spanisch. 0 +
     
पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. Pe--- u-- M----- s--- a-- B-----. Peter und Martha sind aus Berlin. 0 +
बर्लिन जर्मनीमध्ये आहे. Be---- l---- i- D----------. Berlin liegt in Deutschland. 0 +
तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? Sp----- i-- b---- D------? Sprecht ihr beide Deutsch? 0 +
     
लंडन राजधानीचे शहर आहे. Lo---- i-- e--- H---------. London ist eine Hauptstadt. 0 +
माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. Ma---- u-- B----- s--- a--- H----------. Madrid und Berlin sind auch Hauptstädte. 0 +
राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. Di- H---------- s--- g--- u-- l---. Die Hauptstädte sind groß und laut. 0 +
     
फ्रांस युरोपात आहे. Fr-------- l---- i- E-----. Frankreich liegt in Europa. 0 +
इजिप्त आफ्रिकेत आहे. Äg----- l---- i- A-----. Ägypten liegt in Afrika. 0 +
जपान आशियात आहे. Ja--- l---- i- A----. Japan liegt in Asien. 0 +
     
कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. Ka---- l---- i- N----------. Kanada liegt in Nordamerika. 0 +
पनामा मध्य अमेरीकेत आहे. Pa---- l---- i- M------------. Panama liegt in Mittelamerika. 0 +
ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. Br------- l---- i- S---------. Brasilien liegt in Südamerika. 0 +
     

भाषा आणि पोटभाषा (बोली)

जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी  परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.