वाक्प्रयोग पुस्तक

mr देश आणि भाषा   »   em Countries and Languages

५ [पाच]

देश आणि भाषा

देश आणि भाषा

5 [five]

Countries and Languages

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी इंग्रजी (US) प्ले अधिक
जॉन लंडनहून आला आहे. Jo-- i- f--- L-----. John is from London. 0
लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. Lo---- i- i- G---- B------. London is in Great Britain. 0
तो इंग्रजी बोलतो. He s----- E------. He speaks English. 0
मारिया माद्रिदहून आली आहे. Ma--- i- f--- M-----. Maria is from Madrid. 0
माद्रिद स्पेनमध्ये आहे. Ma---- i- i- S----. Madrid is in Spain. 0
ती स्पॅनीश बोलते. Sh- s----- S------. She speaks Spanish. 0
पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. Pe--- a-- M----- a-- f--- B-----. Peter and Martha are from Berlin. 0
बर्लिन जर्मनीमध्ये आहे. Be---- i- i- G------. Berlin is in Germany. 0
तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? Do b--- o- y-- s---- G-----? Do both of you speak German? 0
लंडन राजधानीचे शहर आहे. Lo---- i- a c------ c---. London is a capital city. 0
माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. Ma---- a-- B----- a-- a--- c------ c-----. Madrid and Berlin are also capital cities. 0
राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. Ca----- c----- a-- b-- a-- n----. Capital cities are big and noisy. 0
फ्रांस युरोपात आहे. Fr---- i- i- E-----. France is in Europe. 0
इजिप्त आफ्रिकेत आहे. Eg--- i- i- A-----. Egypt is in Africa. 0
जपान आशियात आहे. Ja--- i- i- A---. Japan is in Asia. 0
कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. Ca---- i- i- N---- A------. Canada is in North America. 0
पनामा मध्य अमेरीकेत आहे. Pa---- i- i- C------ A------. Panama is in Central America. 0
ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. Br---- i- i- S---- A------. Brazil is in South America. 0

भाषा आणि पोटभाषा (बोली)

जगभरात 6000 ते 7000 विविध भाषा आहेत. त्यांच्या पोटभाषांची संख्या अर्थात खूप आहे. पण भाषा आणि पोटभाषा यात फरक काय आहे? पोटभाषेला नेहमी विशिष्ट स्थानानुरूप सूर असतो. ते स्थानिक भाषेच्या विविध प्रकाराला अनुसरून असतात. म्हणजेच पोटभाषा ही एक मर्यादित पल्ला असलेली भाषा आहे. एक सर्वसाधारण नियम म्हणजे पोटभाषा ही फक्त बोलली जाते, लिहिली जात नाही. ते स्वतःची एक भाषिक पद्धत बनवतात. ते स्वतःचे नियम अवलंबतात. सिद्धांताप्रमाणे प्रत्येक भाषेच्या अनेक पोटभाषा असतात. सर्व पोटभाषा राष्ट्राच्या प्रमाणभूत भाषेच्या अंतर्गत येतात. प्रमाणभूत भाषा राष्ट्रातल्या सर्व लोकांना समजते. त्यामुळेच भिन्न पोटभाषा बोलणारे लोक एकमेकांशी  परस्पर संपर्क साधू शकतात. जवळ जवळ सर्व पोटभाषा कमी महत्वाच्या होत आहेत. शहरांमध्ये क्वचितच पोटभाषा बोलली जाते. प्रमाणभूत भाषा सहसा बोलली जाते. म्हणून, पोटभाषा बोलणारे अनेकदा साधे आणि अशिक्षित समजले जातात. आणि तरीही ते एका सामाजिक पातळीवर भेटतात. म्हणजेच पोटभाषा बोलणारे बाकीपेक्षा कमी बुद्धिमान असतात असे नाही. बर्‍याच वेळा विरुद्ध! जे लोक पोटभाषा बोलतात त्यांना बरेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, भाषिक अभ्यासक्रमात. पोटभाषा बोलणार्‍याना विविध भाषिक शैली माहित असतात. आणि त्यांनी भाषिक शैलींदरम्यान त्वरित कसे बदलावे हे शिकून घेतले आहे. म्हणून, पोटभाषा बोलणारे लोक परिवर्तनासाठी जास्त सक्षम असतात. त्यांना कुठली भाषिक शैली कोणत्या ठराविक परिस्तिथीला अनुसरून आहे याचे ज्ञान असते. वैज्ञानिकदृष्टया ही हे सिद्ध झाले आहे. म्हणून पोटभाषेचा वापर करायचे धाडस करा. ती श्रेयस्कर आहे.