वाक्प्रयोग पुस्तक

mr काल – आज – उद्या   »   ro Ieri – azi – mâine

१० [दहा]

काल – आज – उद्या

काल – आज – उद्या

10 [zece]

Ieri – azi – mâine

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी रोमानियन प्ले अधिक
काल शनिवार होता. Ie-- a f--- s------. Ieri a fost sâmbătă. 0
काल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते. Ie-- a- f--- l- c-----------. Ieri am fost la cinematograf. 0
चित्रपट मनोरंजक होता. Fi---- a f--- i---------. Filmul a fost interesant. 0
आज रविवार आहे. Az- e--- d-------. Azi este duminică. 0
आज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही. As---- n- l-----. Astăzi nu lucrez. 0
मी घरी राहणार. Eu r---- a----. Eu rămân acasă. 0
उद्या सोमवार आहे. Mâ--- e--- l---. Mâine este luni. 0
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार. Mâ--- l----- d-- n--. Mâine lucrez din nou. 0
मी एका कार्यालयात काम करतो. / करते. Eu l----- l- b----. Eu lucrez la birou. 0
तो कोण आहे? Ci-- e--- a-----? Cine este acesta? 0
तो पीटर आहे. Ac---- e--- P----. Acesta este Peter. 0
पीटर विद्यार्थी आहे. Pe--- e--- s------. Peter este student. 0
ती कोण आहे? Ci-- e--- a------? Cine este aceasta? 0
ती मार्था आहे. Ac----- e--- M-----. Aceasta este Martha. 0
मार्था सचिव आहे. Ma---- e--- s--------. Martha este secretară. 0
पीटर आणि मार्था मित्र आहेत. Pe--- ş- M----- s--- p-------. Peter şi Martha sunt prieteni. 0
पीटर मार्थाचा मित्र आहे. Pe--- e--- p-------- M------. Peter este prietenul Marthei. 0
मार्था पीटरची मैत्रिण आहे. Ma---- e--- p------- l-- P----. Martha este prietena lui Peter. 0

तुमच्या झोपेमध्ये शिकणे

सध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही! ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात. REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा! जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री !