वाक्प्रयोग पुस्तक

पेय   »   Getränke

१२ [बारा]

पेय

पेय

12 [zwölf]

+

Getränke

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   

मराठी जर्मन खेळा अधिक
मी चहा पितो. / पिते. Ic- t----- T--. Ich trinke Tee. 0 +
मी कॉफी पितो. / पिते. Ic- t----- K-----. Ich trinke Kaffee. 0 +
मी मिनरल वॉटर पितो. / पिते. Ic- t----- M------------. Ich trinke Mineralwasser. 0 +
     
तू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का? Tr----- d- T-- m-- Z------? Trinkst du Tee mit Zitrone? 0 +
तू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का? Tr----- d- K----- m-- Z-----? Trinkst du Kaffee mit Zucker? 0 +
तू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का? Tr----- d- W----- m-- E--? Trinkst du Wasser mit Eis? 0 +
     
इथे एक पार्टी चालली आहे. Hi-- i-- e--- P----. Hier ist eine Party. 0 +
लोक शॅम्पेन पित आहेत. Di- L---- t------ S---. Die Leute trinken Sekt. 0 +
लोक वाईन आणि बीयर पित आहेत. Di- L---- t------ W--- u-- B---. Die Leute trinken Wein und Bier. 0 +
     
तू मद्य पितोस / पितेस का? Tr----- d- A------? Trinkst du Alkohol? 0 +
तू व्हिस्की पितोस / पितेस का? Tr----- d- W-----? Trinkst du Whisky? 0 +
तू रम घालून कोक पितोस / पितेस का? Tr----- d- C--- m-- R--? Trinkst du Cola mit Rum? 0 +
     
मला शॅम्पेन आवडत नाही. Ic- m-- k----- S---. Ich mag keinen Sekt. 0 +
मला वाईन आवडत नाही. Ic- m-- k----- W---. Ich mag keinen Wein. 0 +
मला बीयर आवडत नाही. Ic- m-- k--- B---. Ich mag kein Bier. 0 +
     
बाळाला दूध आवडते. Da- B--- m-- M----. Das Baby mag Milch. 0 +
बाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो. Da- K--- m-- K---- u-- A--------. Das Kind mag Kakao und Apfelsaft. 0 +
त्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो. Di- F--- m-- O---------- u-- G-------------. Die Frau mag Orangensaft und Grapefruitsaft. 0 +
     

भाषांप्रमाणे चिन्हे

लोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा "दिसू शकणारी." अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का? नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.