वाक्प्रयोग पुस्तक

mr घरासभोवती   »   fr A la maison

१७ [सतरा]

घरासभोवती

घरासभोवती

17 [dix-sept]

A la maison

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी फ्रेंच प्ले अधिक
हे आमचे घर आहे. Vo--- n---- m-----. Voici notre maison. 0
वर छप्पर आहे. Le t--- e-- e- h---. Le toit est en haut. 0
खाली तळघर आहे. La c--- e-- e- b--. La cave est en bas. 0
घराच्या मागे बाग आहे. Il y a u- j----- d------- l- m-----. Il y a un jardin derrière la maison. 0
घराच्या समोर रस्ता नाही. Au---- r-- n- p---- d----- l- m-----. Aucune rue ne passe devant la maison. 0
घराच्या बाजूला झाडे आहेत. Il y a d-- a----- à c--- d- l- m-----. Il y a des arbres à côté de la maison. 0
माझी खोली इथे आहे. Vo--- m-- a----------. Voici mon appartement. 0
इथे स्वयंपाकघर आणि स्नानघर आहे. Vo--- l- c------ e- l- s---- d- b---. Voici la cuisine et la salle de bain. 0
तिथे दिवाणखाना आणि शयनगृह आहे. Vo--- l- s---- d- s----- e- l- c------ à c------. Voilà la salle de séjour et la chambre à coucher. 0
घराचे पुढचे दार बंद आहे. La p---- d------- e-- f-----. La porte d’entrée est fermée. 0
पण खिडक्या उघड्या आहेत. Ma-- l-- f------- s--- o-------. Mais les fenêtres sont ouvertes. 0
आज गरमी आहे. Il f--- c---- a----------. Il fait chaud aujourd’hui. 0
चला, आपण दिवाणखान्यात जाऊया! No-- a----- d--- l- s---- d- s-----. Nous allons dans la salle de séjour. 0
तिथे एक सोफा आणि एक हातांची खुर्ची आहे. Il y a u- s--- e- u- f-------. Il y a un sofa et un fauteuil. 0
आपण बसा ना! As---------- ! Asseyez-vous ! 0
तिथे माझा संगणक आहे. Mo- o--------- e-- l-----. Mon ordinateur est là-bas. 0
तिथे माझा स्टिरिओ आहे. Ma c----- s----- e-- l-----. Ma chaîne stéréo est là-bas. 0
दूरदर्शन संच एकदम नवीन आहे. La t--------- e-- t---- n----. La télévision est toute neuve. 0

शब्द आणि शब्दसंग्रह

प्रत्येक भाषेला स्वतःचा शब्दसंग्रह आहे. ह्यात विशिष्ट संख्येचे शब्द असतात. एक शब्द स्वतंत्र भाषिक एकक आहे. शब्दांना नेहमी वेगळा अर्थ असतो. हे नाद किंवा शब्दावयवांपासून त्यांना वेगळे दाखवते. शब्दांची संख्या प्रत्येक भाषेत भिन्न आहे. उदाहरणार्थ, इंग्रजीत, अनेक शब्द आहेत. ते शब्दसंग्रहाच्या वर्गात जागतिक विजेता म्हणून ओळखले जाते. इंग्रजी भाषेत आज एक दशलक्षापेक्षा अधिक शब्द आहेत. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात 6,00,000 शब्द आहेत. चिनी, स्पॅनिश आणि रशियनमध्ये खूपच कमी आहेत. भाषेचा शब्दसंग्रह त्याच्या इतिहासावर देखील अवलंबून आहे. इंग्रजी अनेक इतर भाषांमुळे आणि संस्कृतींमुळे प्रभावित झाली आहे. परिणामतः, इंग्रजी शब्दसंग्रहात अत्यंत वाढ झाली आहे. पण आजही इंग्रजी शब्दसंग्रह मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषज्ञ म्हणतात की, अंदाजे 15 नवीन शब्द दररोज जोडले जातात. हे कुठूनही सुरु होण्यापेक्षा, नवीन माध्यमापासून निर्मित होतात. वैज्ञानिक परिभाषा येथे मोजली जात नाही. एकट्या रासायनिक परिभाषेसाठीच हजारो शब्दांचा समावेश असतो. आता जवळजवळ प्रत्येक भाषेत मोठे शब्द लहान शब्दांपेक्षा कमी वापरले जातात. आणि भरपूर भाषिक फक्त काही शब्दांचाच वापर करतात. त्यामुळेच, आपण सक्रिय आणि निष्क्रिय शब्दसंग्रह दरम्यान निर्णय घेतो. निष्क्रीय शब्दसंग्रहात आपण समजू शकतो असे शब्द असतात. पण आपण ते क्वचितच वापरतो किंवा अजिबात वापरत नाही. सक्रिय शब्दसंग्रहात नियमितपणे वापरलेले शब्द असतात. काही शब्द सोप्या संभाषणासाठी किंवा मजकुरासाठी पुरेसे असतात. इंग्रजीमध्ये, आपल्याला फक्त सुमारे 400 शब्द आणि त्यासाठी 40 क्रियापदांची आवश्यकत असते. आपला शब्दसंग्रह मर्यादित असेल तर काळजी करू नये!