वाक्प्रयोग पुस्तक

mr स्वयंपाकघरात   »   lv Virtuvē

१९ [एकोणीस]

स्वयंपाकघरात

स्वयंपाकघरात

19 [deviņpadsmit]

Virtuvē

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी लाट्वियन प्ले अधिक
तुझे स्वयंपाकघर नवीन आहे का? Va- t-- i- j---- v------? Vai tev ir jauna virtuve? 0
आज तू काय स्वयंपाक करणार आहेस? Ko t- š----- v----- g------? Ko tu šodien vēlies gatavot? 0
तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस / करतेस की गॅस शेगडीवर? Va- t- g----- u- e---------- v-- u- g---- p----? Vai tu gatavo uz elektriskās vai uz gāzes plīts? 0
मी कांदे कापू का? Va- m-- s------- s------? Vai man sagriezt sīpolus? 0
मी बटाट सोलू का? Va- m-- n------ k---------? Vai man nomizot kartupeļus? 0
मी लेट्यूसची पाने धुऊ का? Va- m-- n------- s------? Vai man nomazgāt salātus? 0
ग्लास कुठे आहेत? Ku- i- g-----? Kur ir glāzes? 0
काचसामान कुठे आहे? Ku- i- t-----? Kur ir trauki? 0
सुरी – काटे कुठे आहेत? Ku- i- g---- p--------? Kur ir galda piederumi? 0
तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का? Va- t-- i- k------- k---- a----------? Vai tev ir konservu kārbu attaisāmais? 0
तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का? Va- t-- i- p----- a----------? Vai tev ir pudeļu attaisāmais? 0
तुमच्याकडे कॉर्क – स्क्रू आहे का? Va- t-- i- k---- v-----? Vai tev ir korķu viļķis? 0
तू या तव्यावर / पॅनवर सूप शिजवतोस / शिजवतेस का? Va- t- v----- z--- š--- k----? Vai tu vārīsi zupu šajā katlā? 0
तू या तव्यावर / पॅनवर मासे तळतोस / तळतेस का? Va- t- c---- z--- š--- p----? Vai tu cepsi zivi šajā pannā? 0
तू ह्या ग्रीलवर भाज्या भाजतोस / भाजतेस का? Va- t- g------- d------- u- š- g-----? Vai tu grillēsi dārzeņus uz šī grilla? 0
मी मेज लावतो / लावते. Es k---- g----. Es klāju galdu. 0
इथे सुरी – काटे आणि चमचे आहेत. Te i- n---- d------- u- k------. Te ir naži, dakšiņas un karotes. 0
इथे ग्लास, ताटे आणि रुमाल आहेत. Te i- g------ š----- u- s-------. Te ir glāzes, šķīvji un salvetes. 0

शिक्षण आणि शिक्षणाची शैली

कोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या "शैली" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. "आधी करणे मग शिकणे" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्र वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा!