वाक्प्रयोग पुस्तक

mr विदेशी भाषा शिकणे   »   ro Învăţarea limbilor străine

२३ [तेवीस]

विदेशी भाषा शिकणे

विदेशी भाषा शिकणे

23 [douăzeci şi trei]

Învăţarea limbilor străine

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी रोमानियन प्ले अधिक
आपण स्पॅनीश कुठे शिकलात? Un-- a-- î------ s-------? Unde aţi învăţat spaniola? 0
आपण पोर्तुगीजपण बोलता का? Şt--- ş- p---------? Ştiţi şi portugheza? 0
हो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते. Da- ş- ş--- ş- c--- i-------. Da, şi ştiu şi ceva italiană. 0
मला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता. Mi s- p--- c- v------ f----- b---. Mi se pare că vorbiţi foarte bine. 0
ह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत. Li----- s--- f----- a-----------. Limbile sunt foarte asemănătoare. 0
मी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते. Le p-- î------- b---. Le pot înţelege bine. 0
पण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत. Da- s- s---- ş- s- v------- e--- f----- g---. Dar să scrii şi să vorbeşti este foarte greu. 0
मी अजूनही खूप चुका करतो. / करते. În-- m-- f-- m---- g------. Încă mai fac multe greşeli. 0
कृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा. Vă r-- s- m- c-------- î----------. Vă rog să mă corectaţi întotdeauna. 0
आपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत. Pr------- d------------ e--- f----- b---. Pronunţia dumneavoastră este foarte bună. 0
आपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे. Av--- u- m-- a-----. Aveţi un mic accent. 0
आपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो. Se c------- d- u--- p--------. Se cunoaşte de unde proveniţi. 0
आपली मातृभाषा कोणती आहे? Ca-- e--- l---- d------------ m------? Care este limba dumneavoastră maternă? 0
आपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का? Fa---- u- c--- d- l----? Faceţi un curs de limbi? 0
आपण कोणते पुस्तक वापरता? Ce i--------- d- î------- u--------? Ce instrument de învăţare utilizaţi? 0
मला आत्ता त्याचे नाव आठवत नाही. În a---- m----- n- ş--- c-- s- n------. În acest moment nu ştiu cum se numeşte. 0
त्याचे शीर्षक मला आठवत नाही. Nu î-- a------- t-----. Nu îmi amintesc titlul. 0
मी विसरून गेलो / गेले आहे. As-- a- u----. Asta am uitat. 0

जर्मनिक भाषा

जर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.