वाक्प्रयोग पुस्तक

mr शहरात   »   tl In the city

२५ [पंचवीस]

शहरात

शहरात

25 [dalawampu’t lima]

In the city

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी तगालोग प्ले अधिक
मला स्टेशनला जायचे आहे. Gu--- k--- p------ s- i------- n- t---. Gusto kong pumunta sa istasyon ng tren. 0
मला विमानतळावर जायचे आहे. Gu--- k--- p------ s- p--------. Gusto kong pumunta sa paliparan. 0
मला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे. Gu--- k--- p------ s- s----- n- s-----. Gusto kong pumunta sa sentro ng syudad. 0
मी स्टेशनला कसा / कशी जाऊ? Pa--- a-- m----------- s- i------- n- t---? Paano ako makakarating sa istasyon ng tren? 0
मी विमानतळावर कसा / कशी जाऊ? Pa--- a-- m----------- s- p--------? Paano ako makakarating sa paliparan? 0
मी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसा / कशी जाऊ? Pa--- a-- m----------- s- s----- n- l------? Paano ako makakarating sa sentro ng lungsod? 0
मला एक टॅक्सी पाहिजे. Ka------- k- n- t---. Kailangan ko ng taxi. 0
मला शहराचा नकाशा पाहिजे. Ka------- k- n- m--- n- l------. Kailangan ko ng mapa ng lungsod. 0
मला एक हॉटेल पाहिजे. Ka------- k- n- h----. Kailangan ko ng hotel. 0
मला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे. Gu--- k--- m------- n- k----. Gusto kong magrenta ng kotse. 0
हे माझे क्रेडीट कार्ड आहे. Na---- a-- a---- c----- c---. Narito ang aking credit card. 0
हा माझा परवाना आहे. Na---- a-- a---- l------- s- p----------. Narito ang aking lisensya sa pagmamaneho. 0
शहरात बघण्यासारखे काय आहे? An- a-- m------- s- l------? Ano ang makikita sa lungsod? 0
आपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या. Pu----- p- k--- s- l----- b----. Pumunta po kayo sa lumang bayan. 0
आपण शहरदर्शनाला जा. Ma------ p- k--- s- l------. Maglibot po kayo sa lungsod. 0
आपण बंदरावर जा. Pu----- p- k--- s- p----. Pumunta po kayo sa porto. 0
आपण बंदरदर्शन करा. Su----- s- i---- h----- t---. Sumakay sa isang harbor tour. 0
यांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का? An- p- a-- m-- i---- p------- d---? Ano pa ang mga ibang pasyalan doon? 0

स्लाव्हिक भाषा

स्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते. जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे. 150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे. यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत. भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे. पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत. पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत. रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत. दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत. याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत. परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात. स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे. स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या. म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत. स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे. कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत. याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात. इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत. यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत. त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील. अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील. स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते. यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत. विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो. पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल! पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze! [सर्व काही आल्हाददायकहोईल!]