वाक्प्रयोग पुस्तक

mr चित्रपटगृहात   »   nl In de bioscoop

४५ [पंचेचाळीस]

चित्रपटगृहात

चित्रपटगृहात

45 [vijfenveertig]

In de bioscoop

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी डच प्ले अधिक
आम्हांला चित्रपटाला जायचे आहे. We w----- n--- d- b-------. We willen naar de bioscoop. 0
आज एक चांगला चित्रपट आहे. Va----- d----- e- e-- g---- f---. Vandaag draait er een goede film. 0
चित्रपट एकदम नवीन आहे. De f--- i- h------- n----. De film is helemaal nieuw. 0
तिकीट खिडकी कुठे आहे? Wa-- i- d- k----? Waar is de kassa? 0
अजून सीट उपलब्ध आहेत का? Zi-- e- n-- p------- v---? Zijn er nog plaatsen vrij? 0
प्रवेश तिकीटाची किंमत किती आहे? Ho----- k----- d- k-------? Hoeveel kosten de kaartjes? 0
प्रयोग कधी सुरू होणार? Wa----- b----- d- v-----------? Wanneer begint de voorstelling? 0
चित्रपट किती वेळ चालेल? Ho- l--- d---- d- f---? Hoe lang duurt de film? 0
तिकीटाचे आरक्षण आधी होते का? Ka- m-- o-- k------- r---------? Kan men ook kaartjes reserveren? 0
मला मागे बसायचे आहे. Ik w-- g---- a------- z-----. Ik wil graag achterin zitten. 0
मला पुढे बसायचे आहे. Ik w-- g---- v------ z-----. Ik wil graag vooraan zitten. 0
मला मध्ये बसायचे आहे. Ik w-- g---- i- h-- m----- z-----. Ik wil graag in het midden zitten. 0
चित्रपट अगदी दिलखेचक होता. De f--- w-- s-------. De film was spannend. 0
चित्रपट कंटाळवाणा नव्हता. De f--- w-- n--- s---. De film was niet saai. 0
पण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते. Ma-- h-- b--- w-- b---- d-- d- f---. Maar het boek was beter dan de film. 0
संगीत कसे होते? Ho- w-- d- m-----? Hoe was de muziek? 0
कलाकार कसे होते? Ho- w---- d- a------? Hoe waren de acteurs? 0
इंग्रजी उपशीर्षके होती का? Wa--- e- E------ o----------? Waren er Engelse ondertitels? 0

भाषा आणि संगीत

संगीत ही एक जागतिक अनुभवजन्य घटना आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य संगीत निर्माण करतो. आणि प्रत्येक संस्कृतीला संगीत समजले होते. वैज्ञानिक अभ्यासाने हे सिद्ध केले आहे. यामध्ये, पाश्चात्य संगीत लोकांच्या वेगळ्या टोळ्यांद्वारे वाजविले जायचे. हया आफ्रिकन टोळ्यांना आधुनिक जगामध्ये प्रवेश नसे. तरीसुद्धा जेव्हा एखादे प्रफुल्लित किंवा दु:खद गाणे ऐकले जायचे त्यांना ओळखले जात असे. त्यामुळे का अद्याप यावर संशोधन करण्यात आलेले नाही. परंतु संगीत एक सीमारहित भाषा म्हणून दिसू लागले. आणि योग्य अर्थ कसा लावायचा हे आपण सर्व कसेबसे शिकलो आहोत. असे असले तरी संगीताला विकासकारी फायदा नाही. आपण जे समजू शकतो ते आपल्या भाषेशी संबंधित असते. कारण संगीत आणि भाषा एकत्रित असतात. ते मेंदूमध्ये एकाच मार्गाने प्रक्रियित होतात. ते सुद्धा एकच कार्य करतात. दोघेही सूर आणि ध्वनी यांस विशिष्ट नियमांनुसार एकत्रित करतात. लहान मुलांना देखील संगीत समजते, गर्भाशयात असतानाच ते शिकतात. तेथे ते आपल्या आईच्या भाषेतील सुसंवाद ऐकतात. त्यानंतर जेव्हा ते या जगात येतात तेव्हा ते संगीत समजू शकतात. असेही म्हटले जाते की संगीत भाषेतील सुसंवादाचे अनुकरण करते. भाषा आणि संगीत या दोन्हीतील गती यांच्या साह्याने तीव्र भावना देखील मांडल्या जातात. म्हणून आपले भाषिक ज्ञान वापरून आपण संगीतातील तीव्र भावना समजू शकतो. उलटपक्षी, खूप वेळा संगीतकार सहजासहजी भाषा शिकतात. खूप संगीतकार गोडव्याप्रमाणे भाषा लक्षात ठेवतात. असे केल्यामुळे, त्यांना भाषा चांगल्या प्रकारे लक्षात राहते. मनोरंजक बाब अशी की, संपूर्ण जगातील अंगाईगीताचा ध्वनी सारखाच असतो. अशाप्रकारे, हे संगीत जागतिक भाषा आहे असे सिद्ध करते. आणि कदाचित सर्व भाषांमध्ये ते सर्वात सुंदर देखील आहे.