वाक्प्रयोग पुस्तक

mr प्रवासाची तयारी   »   et Ettevalmistused reisiks

४७ [सत्तेचाळीस]

प्रवासाची तयारी

प्रवासाची तयारी

47 [nelikümmend seitse]

Ettevalmistused reisiks

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी एस्टोनियन प्ले अधिक
तुला आमचे सामान बांधायचे आहे. Sa p--- m--- k----- p------! Sa pead meie kohvri pakkima! 0
काहीही विसरू नकोस. Sa e- t--- m----- u-------! Sa ei tohi midagi unustada! 0
तुला मोठी सुटकेस लागेल. Su- o- s---- k------ v---! Sul on suurt kohvrit vaja! 0
तुझा पासपोर्ट विसरू नकोस. Är- p---- u-----! Ära passi unusta! 0
तुझे तिकीट विसरू नकोस. Är- l----------- u-----! Ära lennupiletit unusta! 0
तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस. Är- r---------- u-----! Ära reisitšekke unusta! 0
बरोबर सनस्क्रीन लोशन घे. Võ-- p----------- k----. Võta päikesekreem kaasa. 0
सोबत सन – ग्लास घे. Võ-- p------------- k----. Võta päikeseprillid kaasa. 0
सोबत टोपी घे. Võ-- p---------- k----. Võta päikesemüts kaasa. 0
तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का? Võ--- s- t----------- k----? Võtad sa tänavakaardi kaasa? 0
तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का? Võ--- s- r-------- k----? Võtad sa reisijuhi kaasa? 0
तू बरोबर छत्री घेणार का? Võ--- s- v--------- k----? Võtad sa vihmavarju kaasa? 0
पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव. Mõ--- p-------- s--------- s--------. Mõtle pükstele, särkidele, sokkidele. 0
टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव. Mõ--- l--------- v------- j--------. Mõtle lipsudele, vöödele, jakkidele. 0
पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव. Mõ--- p------------ ö---------- j- T----------. Mõtle pidžaamadele, öösärkidele ja T-särkidele. 0
तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे. Su- o- v--- k----- s------- j- s------. Sul on vaja kingi, sandaale ja saapaid. 0
तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे. Su- o- v--- t---------- s---- j- k---------. Sul on vaja taskurätte, seepi ja küünekääre. 0
तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे. Su- o- v--- k----- h--------- j- h----------. Sul on vaja kammi, hambaharja ja hambapastat. 0

भाषांचे भविष्य

1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.