वाक्प्रयोग पुस्तक
प्रवासाची तयारी »
Pregătiri de vacanţă
-
MR मराठी
-
ar अरबी
nl डच
de जर्मन
EN इंग्रजी (US)
en इंग्रजी (UK)
es स्पॅनिश
fr फ्रेंच
ja जपानी
pt पोर्तुगीज (PT)
PT पोर्तुगीज (BR)
zh चीनी (सरलीकृत)
ad अदिघे
af आफ्रिकन
am अम्हारिक
be बेलारुशियन
bg बल्गेरियन
-
bn बंगाली
bs बोस्नियन
ca कॅटलान
cs झेक
da डॅनिश
el ग्रीक
eo एस्परँटो
et एस्टोनियन
fa फारसी
fi फिन्निश
he हिब्रू
hi हिन्दी
hr क्रोएशियन
hu हंगेरियन
id इंडोनेशियन
it इटालियन
-
ka जॉर्जियन
kn कन्नड
ko कोरियन
ku कुर्दिश (कुर्मांजी)
ky किरगीझ
lt लिथुआनियन
lv लाट्वियन
mk मॅसेडोनियन
mr मराठी
no नॉर्वेजियन
pa पंजाबी
pl पोलिश
ru रशियन
sk स्लोव्हाक
sl स्लोवेनियन
sq अल्बानियन
-
sr सर्बियन
sv स्वीडिश
ta तमिळ
te तेलुगु
th थाई
ti तिग्रिन्या
tl तगालोग
tr तुर्की
uk युक्रेनियन
ur उर्दू
vi व्हिएतनामी
-
-
RO रोमानियन
-
ar अरबी
nl डच
de जर्मन
EN इंग्रजी (US)
en इंग्रजी (UK)
es स्पॅनिश
fr फ्रेंच
ja जपानी
pt पोर्तुगीज (PT)
PT पोर्तुगीज (BR)
zh चीनी (सरलीकृत)
ad अदिघे
af आफ्रिकन
am अम्हारिक
be बेलारुशियन
bg बल्गेरियन
-
bn बंगाली
bs बोस्नियन
ca कॅटलान
cs झेक
da डॅनिश
el ग्रीक
eo एस्परँटो
et एस्टोनियन
fa फारसी
fi फिन्निश
he हिब्रू
hi हिन्दी
hr क्रोएशियन
hu हंगेरियन
id इंडोनेशियन
it इटालियन
-
ka जॉर्जियन
kn कन्नड
ko कोरियन
ku कुर्दिश (कुर्मांजी)
ky किरगीझ
lt लिथुआनियन
lv लाट्वियन
mk मॅसेडोनियन
no नॉर्वेजियन
pa पंजाबी
pl पोलिश
ro रोमानियन
ru रशियन
sk स्लोव्हाक
sl स्लोवेनियन
sq अल्बानियन
-
sr सर्बियन
sv स्वीडिश
ta तमिळ
te तेलुगु
th थाई
ti तिग्रिन्या
tl तगालोग
tr तुर्की
uk युक्रेनियन
ur उर्दू
vi व्हिएतनामी
-
-
पाठ
-
001 - लोक 002 - कुटुंबीय 003 - परिचय, ओळख 004 - शाळेत 005 - देश आणि भाषा 006 - वाचणे आणि लिहिणे 007 - संख्या / आकडे 008 - वेळ 009 - आठवड्याचे दिवस 010 - काल – आज – उद्या 011 - महिने 012 - पेय 013 - काम 014 - रंग 015 - फळे आणि खाद्यपदार्थ 016 - ऋतू आणि हवामान 017 - घरासभोवती 018 - घराची स्वच्छता 019 - स्वयंपाकघरात 020 - गप्पा १ 021 - गप्पा २ 022 - गप्पा ३ 023 - विदेशी भाषा शिकणे 024 - भेट 025 - शहरात026 - निसर्गसान्निध्यात 027 - हाटेलमध्ये – आगमन 028 - हाटेलमध्ये – तक्रारी 029 - उपाहारगृहात १ 030 - उपाहारगृहात २ 031 - उपाहारगृहात ३ 032 - उपाहारगृहात ४ 033 - रेल्वे स्टेशनवर 034 - ट्रेनमध्ये 035 - विमानतळावर 036 - सार्वजनिक परिवहन 037 - प्रवास 038 - टॅक्सीमध्ये 039 - गाडी बिघडली तर? 040 - दिशा विचारणे 041 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे 042 - शहरातील फेरफटका 043 - प्राणीसंग्रहालयात 044 - संध्याकाळी बाहेर जाणे 045 - चित्रपटगृहात 046 - डिस्कोथेकमध्ये 047 - प्रवासाची तयारी 048 - सुट्टीतील उपक्रम 049 - खेळ 050 - जलतरण तलावात051 - रोजची कामे, खरेदी इत्यादी 052 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये 053 - दुकाने 054 - खरेदी 055 - काम 056 - भावना 057 - डॉक्टरकडे 058 - शरीराचे अवयव 059 - टपालघरात 060 - बॅंकेत 061 - क्रमवाचक संख्या 062 - प्रश्न विचारणे १ 063 - प्रश्न विचारणे २ 064 - नकारात्मक वाक्य १ 065 - नकारात्मक वाक्य २ 066 - संबंधवाचक सर्वनाम १ 067 - संबंधवाचक सर्वनाम २ 068 - मोठा – लहान 069 - गरज असणे – इच्छा करणे 070 - काही आवडणे 071 - काही इच्छा करणे 072 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे 073 - परवानगी असणे 074 - विनंती करणे 075 - कारण देणे १076 - कारण देणे २ 077 - कारण देणे ३ 078 - विशेषणे १ 079 - विशेषणे २ 080 - विशेषण ३ 081 - भूतकाळ १ 082 - भूतकाळ २ 083 - भूतकाळ ३ 084 - भूतकाळ ४ 085 - प्रश्न – भूतकाळ १ 086 - प्रश्न – भूतकाळ २ 087 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १ 088 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २ 089 - आज्ञार्थक १ 090 - आज्ञार्थक २ 091 - दुय्यम पोटवाक्य की १ 092 - दुय्यम पोटवाक्य की २ 093 - दुय्यम पोटवाक्य तर 094 - उभयान्वयी अव्यय १ 095 - उभयान्वयी अव्यय २ 096 - उभयान्वयी अव्यय ३ 097 - उभयान्वयी अव्यय ४ 098 - उभयान्वयी अव्यय 099 - षष्टी विभक्ती 100 - क्रियाविशेषण अव्यय
-
- पुस्तक विकत घ्या
- मागील
- पुढे
- MP3
- A -
- A
- A+
४७ [सत्तेचाळीस]
प्रवासाची तयारी

47 [patruzeci şi şapte]
मराठी | रोमानियन | खेळा अधिक |
तुला आमचे सामान बांधायचे आहे. | Tr----- s- n- f--- b------! Trebuie să ne faci bagajul! 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुला आमचे सामान बांधायचे आहे.Trebuie să ne faci bagajul! |
काहीही विसरू नकोस. | Nu a- v--- s- u--- n----! Nu ai voie să uiţi nimic! 0 | + |
तुला मोठी सुटकेस लागेल. | Îţ- t------ u- g-------- m---! Îţi trebuie un geamantan mare! 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुला मोठी सुटकेस लागेल.Îţi trebuie un geamantan mare! |
तुझा पासपोर्ट विसरू नकोस. | Nu u--- p---------! Nu uita paşaportul! 0 | + |
तुझे तिकीट विसरू नकोस. | Nu u--- b------ d- a----! Nu uita biletul de avion! 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुझे तिकीट विसरू नकोस.Nu uita biletul de avion! |
तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस. | Nu u--- c------- d- c--------! Nu uita cecurile de călătorie! 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस.Nu uita cecurile de călătorie! |
बरोबर सनस्क्रीन लोशन घे. | Ia c- t--- c---- d- s----. Ia cu tine crema de soare. 0 | + |
सोबत सन – ग्लास घे. | Ia c- t--- o-------- d- s----. Ia cu tine ochelarii de soare. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!सोबत सन – ग्लास घे.Ia cu tine ochelarii de soare. |
सोबत टोपी घे. | Ia c- t--- p------ d- s----. Ia cu tine pălăria de soare. 0 | + |
तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का? | Vr-- s- i-- c- t--- o h----? Vrei să iei cu tine o hartă? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का?Vrei să iei cu tine o hartă? |
तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का? | Vr-- s- i-- c- t--- u- g---? Vrei să iei cu tine un ghid? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का?Vrei să iei cu tine un ghid? |
तू बरोबर छत्री घेणार का? | Vr-- s- i-- c- t--- o u------? Vrei să iei cu tine o umbrelă? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तू बरोबर छत्री घेणार का?Vrei să iei cu tine o umbrelă? |
पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव. | Gâ--------- l- p--------- c------ ş-----. Gândeşte-te la pantaloni, cămăşi, şosete. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव.Gândeşte-te la pantaloni, cămăşi, şosete. |
टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव. | Gâ--------- l- c------- c------ s------. Gândeşte-te la cravate, curele, sacouri. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव.Gândeşte-te la cravate, curele, sacouri. |
पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव. | Gâ--------- l- p-------- c----- d- n----- ş- t-------. Gândeşte-te la pijamale, cămăşi de noapte şi tricouri. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव.Gândeşte-te la pijamale, cămăşi de noapte şi tricouri. |
तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे. | Îţ- t------ p------- s------ ş- c----. Îţi trebuie pantofi, sandale şi cizme. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे.Îţi trebuie pantofi, sandale şi cizme. |
तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे. | Îţ- t------ b------- s---- ş- o f------- d- u-----. Îţi trebuie batiste, săpun şi o foarfecă de unghii. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे.Îţi trebuie batiste, săpun şi o foarfecă de unghii. |
तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे. | Îţ- t------ u- p-------- o p---- d- d---- ş- p---- d- d----. Îţi trebuie un pieptene, o perie de dinţi şi pastă de dinţi. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे.Îţi trebuie un pieptene, o perie de dinţi şi pastă de dinţi. |
कोणताही व्हिडिओ आढळला नाही!
भाषांचे भविष्य
1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्या आणि तिसर्या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.