वाक्प्रयोग पुस्तक

mr जलतरण तलावात   »   zh 在游泳馆里

५० [पन्नास]

जलतरण तलावात

जलतरण तलावात

50[五十]

50 [Wǔshí]

在游泳馆里

[zài yóuyǒng guǎn lǐ]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी चीनी (सरलीकृत) प्ले अधिक
आज गरमी आहे. 今- 天气 很-热 。 今- 天- 很 热 。 今- 天- 很 热 。 ----------- 今天 天气 很 热 。 0
jīntiān-tiā--- h-n --. j------ t----- h-- r-- j-n-i-n t-ā-q- h-n r-. ---------------------- jīntiān tiānqì hěn rè.
आपण जलतरण तलावात जाऊ या का? 我- 去-游泳--- ? 我- 去 游-- 吗 ? 我- 去 游-馆 吗 ? ------------ 我们 去 游泳馆 吗 ? 0
Wǒm-- qù--ó---ng g-ǎ- -a? W---- q- y------ g--- m-- W-m-n q- y-u-ǒ-g g-ǎ- m-? ------------------------- Wǒmen qù yóuyǒng guǎn ma?
तुला पोहावेसे वाटते का? 你 有--- --游-馆-吗-? 你 有 兴- 去 游-- 吗 ? 你 有 兴- 去 游-馆 吗 ? ---------------- 你 有 兴趣 去 游泳馆 吗 ? 0
N- --u-xì--------yó--ǒng--u----a? N- y-- x----- q- y------ g--- m-- N- y-u x-n-q- q- y-u-ǒ-g g-ǎ- m-? --------------------------------- Nǐ yǒu xìngqù qù yóuyǒng guǎn ma?
तुझ्याकडे टॉवेल आहे का? 你-- 毛巾 吗-? 你 有 毛- 吗 ? 你 有 毛- 吗 ? ---------- 你 有 毛巾 吗 ? 0
N- yǒu-máoj-n ma? N- y-- m----- m-- N- y-u m-o-ī- m-? ----------------- Nǐ yǒu máojīn ma?
तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का? 你-有--泳裤-吗 ? 你 有 游-- 吗 ? 你 有 游-裤 吗 ? ----------- 你 有 游泳裤 吗 ? 0
N--y-u---u-ǒn---ù-m-? N- y-- y------ k- m-- N- y-u y-u-ǒ-g k- m-? --------------------- Nǐ yǒu yóuyǒng kù ma?
तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का? 你----泳- 吗 ? 你 有 游-- 吗 ? 你 有 游-衣 吗 ? ----------- 你 有 游泳衣 吗 ? 0
N- --- --u--ng yī-ma? N- y-- y------ y- m-- N- y-u y-u-ǒ-g y- m-? --------------------- Nǐ yǒu yóuyǒng yī ma?
तुला पोहता येते का? 你-会------? 你 会 游- 吗 ? 你 会 游- 吗 ? ---------- 你 会 游泳 吗 ? 0
N--huì-----ǒ-- --? N- h-- y------ m-- N- h-ì y-u-ǒ-g m-? ------------------ Nǐ huì yóuyǒng ma?
तुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का? 你 会-潜--吗-? 你 会 潜- 吗 ? 你 会 潜- 吗 ? ---------- 你 会 潜水 吗 ? 0
Nǐ -uì-qiánshu- -a? N- h-- q------- m-- N- h-ì q-á-s-u- m-? ------------------- Nǐ huì qiánshuǐ ma?
तुला पाण्यात उडी मारता येते का? 你 - 跳--吗-? 你 会 跳- 吗 ? 你 会 跳- 吗 ? ---------- 你 会 跳水 吗 ? 0
N--h-- -iàos--- m-? N- h-- t------- m-- N- h-ì t-à-s-u- m-? ------------------- Nǐ huì tiàoshuǐ ma?
शॉवर कुठे आहे? 淋--- - ? 淋- 在 哪 ? 淋- 在 哪 ? -------- 淋浴 在 哪 ? 0
L-n-ù z-i nǎ? L---- z-- n-- L-n-ù z-i n-? ------------- Línyù zài nǎ?
कपडे बदलण्याची खोली कुठे आहे? 更-- 在-哪-? 更-- 在 哪 ? 更-室 在 哪 ? --------- 更衣室 在 哪 ? 0
G--g---s-ì z-i---? G----- s-- z-- n-- G-n-y- s-ì z-i n-? ------------------ Gēngyī shì zài nǎ?
पोहोण्याचा चष्मा कुठे आहे? 游泳眼- - 哪-? 游--- 在 哪 ? 游-眼- 在 哪 ? ---------- 游泳眼镜 在 哪 ? 0
Y---ǒn- -ǎ--ì-g z-i -ǎ? Y------ y------ z-- n-- Y-u-ǒ-g y-n-ì-g z-i n-? ----------------------- Yóuyǒng yǎnjìng zài nǎ?
पाणी खोल आहे का? 水-深-吗 ? 水 深 吗 ? 水 深 吗 ? ------- 水 深 吗 ? 0
S-uǐshē--m-? S------- m-- S-u-s-ē- m-? ------------ Shuǐshēn ma?
पाणी स्वच्छ आहे का? 水 -- --? 水 干- 吗 ? 水 干- 吗 ? -------- 水 干净 吗 ? 0
Sh-ǐ-gā---n- --? S--- g------ m-- S-u- g-n-ì-g m-? ---------------- Shuǐ gānjìng ma?
पाणी गरम आहे का? 水--和-温--吗 ? 水 暖---- 吗 ? 水 暖-/-暖 吗 ? ----------- 水 暖和/温暖 吗 ? 0
S-uǐnuǎ- -uo--w-n-u-n m-? S------- h--- w------ m-- S-u-n-ǎ- h-o- w-n-u-n m-? ------------------------- Shuǐnuǎn huo/ wēnnuǎn ma?
मी थंडीने गारठत आहे. 我--- 很 --。 我 感- 很 冷 。 我 感- 很 冷 。 ---------- 我 感到 很 冷 。 0
Wǒ ------ h---l-n-. W- g----- h-- l---- W- g-n-à- h-n l-n-. ------------------- Wǒ gǎndào hěn lěng.
पाणी खूप थंड आहे. 水 太-凉-- 。 水 太 凉 了 。 水 太 凉 了 。 --------- 水 太 凉 了 。 0
S-u- t---li-n---. S--- t-- l------- S-u- t-i l-á-g-e- ----------------- Shuǐ tài liángle.
आता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते. 我 -- 从--里-出- 。 我 现- 从 水- 出- 。 我 现- 从 水- 出- 。 -------------- 我 现在 从 水里 出来 。 0
Wǒ x---z-i ---g----ǐ----c-ū-á-. W- x------ c--- s--- l- c------ W- x-à-z-i c-n- s-u- l- c-ū-á-. ------------------------------- Wǒ xiànzài cóng shuǐ lǐ chūlái.

अज्ञात भाषा

जगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…