वाक्प्रयोग पुस्तक

mr खरेदी   »   ro Cumpărături

५४ [चौपन्न]

खरेदी

खरेदी

54 [cincizeci şi patru]

Cumpărături

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी रोमानियन प्ले अधिक
मला एक भेटवस्तू खरेदी करायची आहे. Vr--- s- c----- u- c----. Vreau să cumpăr un cadou. 0
पण जास्त महाग नाही. Da- n---- p--- s----. Dar nimic prea scump. 0
कदाचित एक हॅन्ड – बॅग Po--- o g-----? Poate o geantă? 0
आपल्याला कोणता रंग पाहिजे? Ce c------ d-----? Ce culoare doriţi? 0
काळा, तपकिरी, की पांढरा? Ne---- m--- s-- a--? Negru, maro sau alb? 0
लहान की मोठा? Un- m--- s-- u-- m---? Una mare sau una mică? 0
मी ही वस्तू जरा पाहू का? Po- s-- v-- p- a------? Pot s-o văd pe aceasta? 0
ही चामड्याची आहे का? Es-- d-- p----? Este din piele? 0
की प्लास्टीकची? Sa- e--- d-- m------- s-------? Sau este din material sintetic? 0
अर्थातच चामड्याची. Di- p----- n-----. Din piele, normal. 0
हा खूप चांगल्या प्रतीचा आहे. Es-- o c------- d------- d- b---. Este o calitate deosebit de bună. 0
आणि बॅग खरेच खूप किफायतशीर आहे. Şi g----- c---- m----- p-----. Şi geanta chiar merită preţul. 0
ही मला आवडली. Ac--- î-- p----. Aceea îmi place. 0
ही मी खरेदी करतो. / करते. Pe a---- o i--. Pe aceea o iau. 0
गरज लागल्यास मी ही बदलून घेऊ शकतो / शकते का? O p-- e------- s------? O pot eventual schimba? 0
ज़रूर. Bi---------. Bineînţeles. 0
आम्ही ही भेटवस्तूसारखी बांधून देऊ. O î--------- p----- c----. O împachetăm pentru cadou. 0
कोषपाल तिथे आहे. Di----- e--- c-------. Dincolo este casieria. 0

कोण कोणाला समजते?

या जगात अंदाजे 7 अब्ज लोक आहेत. सगळ्यांना एक भाषा तरी येते. दुर्दैवाने, ती नेहमीच सारखी नसते. म्हणून इतर देशांबरोबर बोलण्यासाठी, आपण भाषा शिकल्या पाहिजेत. हे बर्‍याच वेळा कठीण ठरतं. पण अशा काही भाषा आहेत ज्या एकसारख्या असतात. दुसरी भाषा न शिकता हे भाषिक एकमेकांची भाषा समजतात. या प्रकाराला परस्पर सुगमता असे म्हणतात. ज्याद्वारे दोन रूपांतील फरक स्पष्ट केला आहे. पहिले रूप मौखिक परस्पर सुगमता आहे. म्हणून, बोलणार्‍यांना एकमेकांचे फक्त तोंडी बोलणे समजते. तथापि, त्यांना दुसर्‍या भाषेतील लिखित रूप कळत नाही. असे घडते, कारण भाषांचे लिखित रूप वेगवेगळे असते. अशा भाषांचे उदाहरण म्हणजे हिंदी आणि उर्दू. लिखित परस्पर सुगमता हे दुसरे रूप आहे. या प्रकारात दुसरी भाषा ही लिखित स्वरुपात समजली जाते. परंतु भाषिकांना संवाद साधताना एकमेकांचे तोंडी बोलणे समजत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे उचारण वेगळे असते. जर्मन आणि डच भाषा याचे उदाहरण आहे. अगदी जवळून संबंधित असलेल्या भाषांमध्ये दोन्ही रूपे असतात. म्हणजेच ते लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत परस्पर सुगम असतात. रशियन आणि युक्रेनियन किंवा थाई आणि लाओटियन अशी त्यांची उदाहरणे आहेत. पण परस्पर सुगमतेचे प्रमाणबद्ध नसलेले रूपसुद्धा असते. त्याचे कारण असे कि, जेव्हा बोलणार्‍या लोकांची एकमेकांचे बोलणे समजून घेण्याची पातळी वेगळी असते. स्पॅनिश भाषिकांना जितकी पोर्तुगीज भाषा समजते त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोर्तुगीजांना स्पॅनिश समजते. ऑस्ट्रियन्सना सुद्धा जर्मन चांगली समजते आणि याउलट जर्मनांना ऑस्ट्रियन भाषा व्यवस्थित समजत नाही. या उदाहरणंमध्ये, उच्चारण किंवा पोटभाषा हा एक अडथळा असतो. ज्यांना खरंच चांगले संभाषण करायचे असेल त्यांना काहीतरी नवीन शिकावे लागेल...