वाक्प्रयोग पुस्तक

mr मोठा – लहान   »   em big – small

६८ [अडुसष्ट]

मोठा – लहान

मोठा – लहान

68 [sixty-eight]

big – small

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी इंग्रजी (US) प्ले अधिक
मोठा आणि लहान bi- a-- s---l big and small 0
हत्ती मोठा असतो. Th- e------- i- b--. The elephant is big. 0
उंदीर लहान असतो. Th- m---- i- s----. The mouse is small. 0
काळोखी आणि प्रकाशमान da-- a-- b----t dark and bright 0
रात्र काळोखी असते. Th- n---- i- d---. The night is dark. 0
दिवस प्रकाशमान असतो. Th- d-- i- b-----. The day is bright. 0
म्हातारे आणि तरूण ol- a-- y---g old and young 0
आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. Ou- g---------- i- v--- o--. Our grandfather is very old. 0
७० वर्षांअगोदर ते तरूण होते. 70 y---- a-- h- w-- s---- y----. 70 years ago he was still young. 0
सुंदर आणि कुरूप be------- a-- u--y beautiful and ugly 0
फुलपाखरू सुंदर आहे. Th- b-------- i- b--------. The butterfly is beautiful. 0
कोळी कुरूप आहे. Th- s----- i- u---. The spider is ugly. 0
लठ्ठ आणि कृश fa- a-- t--n fat and thin 0
१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. A w---- w-- w----- a h------ k---- i- f--. A woman who weighs a hundred kilos is fat. 0
५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे. A m-- w-- w----- f---- k---- i- t---. A man who weighs fifty kilos is thin. 0
महाग आणि स्वस्त ex------- a-- c---p expensive and cheap 0
गाडी महाग आहे. Th- c-- i- e--------. The car is expensive. 0
वृत्तपत्र स्वस्त आहे. Th- n-------- i- c----. The newspaper is cheap. 0

कोड -स्विचिंग [संकेत-बदल]

जास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.