वाक्प्रयोग पुस्तक

मोठा – लहान   »   बड़ा – छोटा

६८ [अडुसष्ट]

मोठा – लहान

मोठा – लहान

६८ [अड़सठ]

68 [adasath]

+

बड़ा – छोटा

[bada – chhota]

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   

मराठी हिन्दी खेळा अधिक
मोठा आणि लहान बड़- औ- छ--ा बड़ा और छोटा 0
ba-- a-- c----a bada aur chhota
+
हत्ती मोठा असतो. हा-- ब--- ह--- है हाथी बड़ा होता है 0
ha----- b--- h--- h-i haathee bada hota hai
+
उंदीर लहान असतो. चू-- छ--- ह--- है चूहा छोटा होता है 0
ch---- c----- h--- h-i chooha chhota hota hai
+
     
काळोखी आणि प्रकाशमान अं---- औ- प----श अंधेरा और प्रकाश 0
an----- a-- p------h andhera aur prakaash
+
रात्र काळोखी असते. रा- अ----- ह--- है रात अंधेरी होती है 0
ra-- a------- h---- h-i raat andheree hotee hai
+
दिवस प्रकाशमान असतो. दि- प------- ह--- है दिन प्रकाशमय होता है 0
di- p----------- h--- h-i din prakaashamay hota hai
+
     
म्हातारे आणि तरूण बू--- / ब---- / ब---- औ- य--ा बूढ़ा / बूढ़ी / बूढ़े और युवा 0
bo---- / b------ / b----- a-- y--a boodha / boodhee / boodhe aur yuva
+
आमचे आजोबा खूप म्हातारे आहेत. हम--- द--- ब--- ब---- ह-ं हमारे दादा बहुत बूढ़े हैं 0
ha----- d---- b---- b----- h--n hamaare daada bahut boodhe hain
+
७० वर्षांअगोदर ते तरूण होते. ७० व--- प--- व- भ- य--- थे ७० वर्ष पहले वे भी युवा थे 0
70 v---- p----- v- b--- y--- t-e 70 varsh pahale ve bhee yuva the
+
     
सुंदर आणि कुरूप सु---- औ- क---प सुन्दर और कुरुप 0
su---- a-- k---p sundar aur kurup
+
फुलपाखरू सुंदर आहे. ति--- स----- ह--- है तितली सुन्दर होती है 0
ti----- s----- h---- h-i titalee sundar hotee hai
+
कोळी कुरूप आहे. मक-- क---- ह--- है मकड़ी कुरुप होती है 0
ma----- k---- h---- h-i makadee kurup hotee hai
+
     
लठ्ठ आणि कृश मो-- / म--- / म--- औ- प--- / प--- / प--े मोटा / मोटी / मोटे और पतला / पतली / पतले 0
mo-- / m---- / m--- a-- p----- / p------ / p----e mota / motee / mote aur patala / patalee / patale
+
१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे. १०- क--- व--- स----- म--- ह--- है १०० किलो वाली स्त्री मोटी होती है 0
100 k--- v----- s---- m---- h---- h-i 100 kilo vaalee stree motee hotee hai
+
५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे. ५० क--- व--- आ--- प--- ह--- है ५० किलो वाला आदमी पतला होता है 0
50 k--- v---- a------ p----- h--- h-i 50 kilo vaala aadamee patala hota hai
+
     
महाग आणि स्वस्त मह--- औ- स---ा महंगा और सस्ता 0
ma----- a-- s---a mahanga aur sasta
+
गाडी महाग आहे. गा--- म---- है गाड़ी महंगी है 0
ga---- m------- h-i gaadee mahangee hai
+
वृत्तपत्र स्वस्त आहे. अख--- स---- है अखबार सस्ता है 0
ak------ s---- h-i akhabaar sasta hai
+
     

कोड -स्विचिंग [संकेत-बदल]

जास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.