वाक्प्रयोग पुस्तक

mr भूतकाळ २   »   cs Minulý čas 2

८२ [ब्याऐंशी]

भूतकाळ २

भूतकाळ २

82 [osmdesát dva]

Minulý čas 2

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी झेक प्ले अधिक
तुला रूग्णवाहिका बोलवावी लागली का? Mu--- / m----- j-- z------ s------? Musel / musela jsi zavolat sanitku? 0
तुला डॉक्टर बोलवावा लागला का? Mu--- / m----- j-- z------ l-----? Musel / musela jsi zavolat lékaře? 0
तुला पोलीसांना बोलवावे लागले का? Mu--- / m----- j-- z------ p------? Musel / musela jsi zavolat policii? 0
आपल्याकडे टेलिफोन क्रमांक आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Má-- t- t-------- č----? T-- j--- h- j---- m--. Máte to telefonní číslo? Teď jsem ho ještě měl. 0
आपल्याकडे पत्ता आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Má-- t- a-----? T-- j--- j- j---- m--. Máte tu adresu? Teď jsem ji ještě měl. 0
आपल्याकडे शहराचा नकाशा आहे का? माझ्याकडे आत्ताच होता. Má-- t-- p--- m----? T-- j--- h- j---- m--. Máte ten plán města? Teď jsem ho ještě měl. 0
तो वेळेवर आला का? तो वेळेवर येऊ शकला नाही. Př---- v---? N----- p----- v---. Přišel včas? Nemohl přijít včas. 0
त्याला रस्ता सापडला का? त्याला रस्ता सापडू शकला नाही. Na--- c----? N----- n---- c----. Našel cestu? Nemohl najít cestu. 0
त्याने तुला समजून घेतले का? तो मला समजून घेऊ शकला नाही. Ro----- t-? N-------- m-. Rozuměl ti? Nerozuměl mi. 0
तू वेळेवर का नाही येऊ शकलास? Pr-- j-- n----- p----- v---? Proč jsi nemohl přijít včas? 0
तुला रस्ता का नाही सापडला? Pr-- j-- n----- n---- c----? Proč jsi nemohl najít cestu? 0
तू त्याला का समजू शकला नाहीस? Pr-- j-- m- n--------? Proč jsi mu nerozuměl? 0
मी वेळेवर येऊ शकलो नाही, कारण बसेस् चालू नव्हत्या. Ne---- j--- p----- v---- p------ n---- ž---- a------. Nemohl jsem přijít včas, protože nejel žádný autobus. 0
मला रस्ता सापडू शकला नाही कारण माझ्याकडे शहराचा नकाशा नव्हता. Ne---- j--- n---- c----- p------ j--- n---- p--- m----. Nemohl jsem najít cestu, protože jsem neměl plán města. 0
मी त्याला समजू शकलो नाही कारण संगीत खूप मोठ्याने वाजत होते. Ne------- j--- m-- p------ t- h---- b--- m-- h------. Nerozuměl jsem mu, protože ta hudba byla moc hlasitá. 0
मला टॅक्सी घ्यावी लागली. Mu--- j--- s- v--- t---. Musel jsem si vzít taxi. 0
मला शहराचा नकाशा खरेदी करावा लागला. Mu--- j--- s- k----- p--- m----. Musel jsem si koupit plán města. 0
मला रेडिओ बंद करावा लागला. Mu--- j--- v------ r----. Musel jsem vypnout rádio. 0

विदेशामध्ये परकीय भाषा चांगल्या रितीने शिका.

मुलांप्रमाणे प्रौढ लोक भाषा सहजरीत्या शिकू शकत नाही. त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित असतो. त्यामुळे, ते नवीन गोष्टी सहज शिकू शकत नाही. तरीही, प्रौढ लोक भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तसे होण्यासाठी प्रौढ लोकांना ज्या देशांमध्ये ती भाषा बोलली जाते तिथे त्यांना जावे लागेल. विशेषतः परदेशात परदेशी भाषा प्रभावीपणे शिकता येते. कोणीही ज्याने भाषा सुट्टी घेतली असेल त्यास हे नक्कीच माहिती असेल. नवीन भाषा ही त्या भाषेच्या नैसर्गिक वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येते. नवीन संशोधन एका रोमांचक निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. या संशोधनाच्या मते नवीन भाषा ही परदेशात देखील वेगळ्या पद्धतीने शिकता येते. मेंदू परकीय भाषेवर मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया करू शकतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की, शिकण्यासाठी वेगवगळ्या प्रक्रिया आहेत. आता एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाले आहे. एका चाचणी विषय समूहास एक काल्पनिक भाषा शिकायची होती. चाचणी विषयांचा काही भाग नियमित धड्यांमध्ये गेला. इतर भाग हा बनावटी परदेशाच्या परिस्थितीत शिकायचा होता. चाचणी देणार्‍यांना स्वतःला परकीय परिस्थितींमध्ये अभिमुख करावयाचे होते. प्रत्येकजण ज्यांच्याशी ते संपर्क साधत होते त्यांचाशी ते नवीन भाषेमध्येबोलत होते. या गटातील चाचणी विषय हे भाषा विद्यार्थ्यांसारखे नव्हते. ते अनोळख्या भाषिक लोकांबरोबर होते. अशा पद्धतीने त्यांना नवीन भाषेच्या त्वरीत मदतीसाठी भाग पाडण्यात आले. काही वेळेनंतर चाचणी देणार्‍यांना तपासले गेले. दोन्ही गटांनी नवीन भाषेबद्दल चांगले ज्ञान दर्शविले. परंतु त्यांचा मेंदू परकीय भाषेवर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करतो. जे परदेशात शिकले त्यांनी जबरदस्त मेंदू प्रक्रिया दर्शविली. त्यांच्या मेंदूने परकीय भाषेच्या व्याकरणावर त्यांच्या मूळ भाषेप्रमाणे प्रक्रिया केली. असेच मूळ भाषिक लोकांमध्ये आढळून आले. भाषा सुट्टी हे सर्वात चांगले आणि परिणामकारक शिकण्याचा मार्ग आहे.