वाक्प्रयोग पुस्तक

mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १   »   nl Verleden tijd van modale werkwoorden 1

८७ [सत्त्याऐंशी]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

87 [zevenentachtig]

Verleden tijd van modale werkwoorden 1

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी डच प्ले अधिक
आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले. Wi- m------ d- b------ b---------. Wij moesten de bloemen besproeien. 0
आम्हांला घर साफ करावे लागले. Wi- m------ h-- h--- o-------. Wij moesten het huis opruimen. 0
आम्हांला बशा धुवाव्या लागल्या. Wi- m------ d- a---- d---. Wij moesten de afwas doen. 0
तुला बील भरावे लागले का? Mo----- j----- d- r------- b------? Moesten jullie de rekening betalen? 0
तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का? Mo----- j----- e----- b------? Moesten jullie entree betalen? 0
तुला दंड भरावा लागला का? Mo----- j----- e-- b---- b------? Moesten jullie een boete betalen? 0
कोणाला निरोप घ्यावा लागला? Wi- m---- a------- n----? Wie moest afscheid nemen? 0
कोणाला लवकर घरी जावे लागले? Wi- m---- v---- n--- h--- g---? Wie moest vroeg naar huis gaan? 0
कोणाला रेल्वेने जावे लागले? Wi- m---- d- t---- n----? Wie moest de trein nemen? 0
आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते. Wi- w----- n--- l--- b------. Wij wilden niet lang blijven. 0
आम्हांला काही प्यायचे नव्हते. Wi- w----- n---- d------. Wij wilden niets drinken. 0
आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता. Wi- w----- n--- s-----. Wij wilden niet storen. 0
मला केवळ फोन करायचा होता. Ik w---- n-- t----------. Ik wilde net telefoneren. 0
मला केवळ टॅक्सी बोलवायची होती. Ik w---- e-- t--- b--------. Ik wilde een taxi bestellen. 0
खरे तर मला घरी जायचे होते. Ik w---- n------- n--- h--- r-----. Ik wilde namelijk naar huis rijden. 0
मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता. Ik d---- d-- j- j- v---- w---- o-------. Ik dacht dat je je vrouw wilde opbellen. 0
मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता. Ik d---- d-- j- d- i----------- w---- b-----. Ik dacht dat je de inlichtingen wilde bellen. 0
मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता. Ik d---- d-- j- e-- p---- w---- b--------. Ik dacht dat je een pizza wilde bestellen. 0

मोठी अक्षरे, मोठ्या भावना

जाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात. मजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते! म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.