वाक्प्रयोग पुस्तक

mr उभयान्वयी अव्यय २   »   de Konjunktionen 2

९५ [पंचाण्णव]

उभयान्वयी अव्यय २

उभयान्वयी अव्यय २

95 [fünfundneunzig]

Konjunktionen 2

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   

मराठी जर्मन खेळा अधिक
ती कधीपासून काम करत नाही? Se-- w--- a------- s-- n---- m---? Seit wann arbeitet sie nicht mehr? 0
तिचे लग्न झाल्यापासून? Se-- i---- H-----? Seit ihrer Heirat? 0
हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. Ja- s-- a------- n---- m---- s------ s-- g--------- h--. Ja, sie arbeitet nicht mehr, seitdem sie geheiratet hat. 0
   
तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. Se----- s-- g--------- h--- a------- s-- n---- m---. Seitdem sie geheiratet hat, arbeitet sie nicht mehr. 0
एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत. Se----- s-- s--- k------ s--- s-- g--------. Seitdem sie sich kennen, sind sie glücklich. 0
त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात. Se----- s-- K----- h----- g---- s-- s----- a--. Seitdem sie Kinder haben, gehen sie selten aus. 0
   
ती केव्हा फोन करते? Wa-- t---------- s--? Wann telefoniert sie? 0
गाडी चालवताना? Wä----- d-- F----? Während der Fahrt? 0
हो, ती गाडी चालवत असते तेव्हा. Ja- w------ s-- A--- f----. Ja, während sie Auto fährt. 0
   
गाडी चालवताना ती फोन करते. Si- t----------- w------ s-- A--- f----. Sie telefoniert, während sie Auto fährt. 0
कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते. Si- s---- f---- w------ s-- b-----. Sie sieht fern, während sie bügelt. 0
तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते. Si- h--- M----- w------ s-- i--- A------- m----. Sie hört Musik, während sie ihre Aufgaben macht. 0
   
माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही. Ic- s--- n------ w--- i-- k---- B----- h---. Ich sehe nichts, wenn ich keine Brille habe. 0
संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही. Ic- v------- n------ w--- d-- M---- s- l--- i--. Ich verstehe nichts, wenn die Musik so laut ist. 0
मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही. Ic- r----- n------ w--- i-- S-------- h---. Ich rieche nichts, wenn ich Schnupfen habe. 0
   
पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार. Wi- n----- e-- T---- w--- e- r-----. Wir nehmen ein Taxi, wenn es regnet. 0
लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार. Wi- r----- u- d-- W---- w--- w-- i- L---- g-------. Wir reisen um die Welt, wenn wir im Lotto gewinnen. 0
तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार. Wi- f----- m-- d-- E---- a-- w--- e- n---- b--- k----. Wir fangen mit dem Essen an, wenn er nicht bald kommt. 0
   

युरोपियन युनियनची भाषा

आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, अजून काही देशांचा समावेश होईल युरोप मध्ये. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांनचा मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही... Esperanto सारख्या कृत्रिम भाषाही एकतर काम करत नाहीत. कारण देशाची संस्कृती नेहमी भाषेत प्रतिबिंबित होते. त्यामुळे कोणताही देश त्याची भाषा त्याग करण्यास इच्छूक नसतो. भाषा म्हणजे देशांच्या ओळखिंचा एक भाग आहे. भाषा धोरणा, युरोपियन युनियनच्या विषया मधील एक महत्त्वाचा कलम आहे. अगदी बहुभाषिकत्वा साठी आयुक्त असतो. युरोपियन युनियन मध्ये जगभरात सर्वात जास्त अनुवादक आणि दुभाषे आहेत. सुमारे 3,500 लोक करार शक्य करण्यासाठी काम करतात. तरीसुद्धा, सर्वच कागदपत्रे नेहमी अनुवादित होत. त्याचा साठी बराच वेळ आणि खूप पैसा खर्च होईल. सर्वाधिक दस्तऐवज केवळ काही भाषेत भाषांतरीत केल जातात. अनेक भाषा युरोपियन युनियनमध्ये आव्हानास्पद आहेत. युरोप त्याच्या अनेक ओळखी न घालविता संघटित झाले पाहिजे!