वाक्प्रयोग पुस्तक

mr षष्टी विभक्ती   »   ku Genitive

९९ [नव्याण्णव]

षष्टी विभक्ती

षष्टी विभक्ती

99 [not û neh]

Genitive

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कुर्दिश (कुर्मांजी) प्ले अधिक
माझ्या मैत्रीणीची मांजर Pi---- h----- m-n Pisîka hevala min 0
माझ्या मित्राचा कुत्रा Ku---- h----- m-n Kuçikê hevalê min 0
माझ्या मुलांची खेळणी Pê-------- z------ m-n Pêlîstokên zarokên min 0
हा माझ्या सहका-याचा ओव्हरकोट आहे. Ew s----- h------ m-- e. Ew saqoyê hevkarê min e. 0
ही माझ्या सहका-याची कार आहे. Ev s----- h------ m-- e. Ev saqoyê hevkara min e. 0
हे माझ्या सहका-याचे काम आहे. Ev k--- h------- m-- e. Ev karê hevkarên min e. 0
शर्टचे बटण तुटले आहे. Bi----- k---- k--. Bişkoka kiras ket. 0
गॅरेजची किल्ली हरवली आहे. Mi----- g----- w------. Mifteya gerajê windaye. 0
साहेबांचा संगणक काम करत नाही. Ko------ ş--- x-------. Kombersa şefî xirabeye. 0
मुलीचे आई-वडील कोण आहेत? Ma----- k----- k- n-? Malbata keçikê kî ne? 0
मी तिच्या आई-वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो? Ez ç--- d------ b----- m--- m------ t-? Ez çawa dikarim biçime mala malbata te? 0
घर रस्त्याच्या शेवटी आहे. Ma- l- d----- k----- y-. Mal li dawiya kolanê ye. 0
स्वित्झरलॅन्डच्या राजधानीचे नाव काय आहे? Na-- p------- S----- ç- y-? Navê paytexta Swîsre çi ye? 0
पुस्तकाचे शीर्षक काय आहे? Na-- p------ ç- y-? Navê pirtûkê çi ye? 0
शेजा-यांच्या मुलांची नावे काय आहेत? Na-- z------ c----- t- ç- n-? Navê zarokên cîrana te çi ne? 0
मुलांच्या सुट्ट्या कधी आहेत? Be------- d-------- y- z------ k---- d--- p- d---? Betlaneya dibistanê ya zarokan kengî dest pê dike? 0
डॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत? Sa---- m-------- y- b----- k---- y-? Saetên muayeneyê ya bijîşk kengî ye? 0
संग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते? Sa---- v------- m----- k---- n-? Saetên vekirîna mezeyê kengî ne? 0

चांगली एकाग्रता - चांगले शिक्षण

जेव्हा आपण शिकतो आपल्याला एकाग्र व्हावेच लागते. आपले सर्व अवधान एकाच गोष्टीवर पाहिजे. एकाग्र करण्याची क्षमता ही अंगभूत नसते. आपण पहिल्यांदा एकाग्र कसे व्हायचे ते शिकूयात. हे विशिष्ट शिशुविहार किंवा शाळेत होते. 6 व्या वर्षात मुले अंदाजे 15 मिनिटांसाठी एकाग्र होऊ शकतात. 14 वर्षांची किशोरवयीन मुले याच्या दुप्पट वेळ काम करू शकतात.आणि एकाग्र होऊ शकतात. मोठ्यांची एकाग्रतेची अवस्था ही अंदाजे 45 मिनिटांची असते. ठराविक वेळेनंतर एकाग्रता कमी होते. ज्यानंतर साहित्यातील शिक्षणाची रुची कमी होते. ते वैतागू शकतात किंवा त्यांचावर ताण येऊ शकतो. परिणामी अभ्यास अवघड होतो. स्मृतीही साहित्य चांगल्याप्रकारे टिकवू शकत नाही. मात्र एखादा व्यक्ती आपली एकाग्रता वाढवू शकतो. अभ्यासापूर्वी तुम्ही पुरेसे झोपलेले असणे खूप महत्वाचे आहे. व्यक्ती जो कंटाळलेला आहे तो थोड्या वेळासाठी एकाग्र होऊ शकतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा आपली बुद्धी खूप चुका करते. आपल्या भावनाही आपल्या एकाग्रतेवर परिणाम करतात. ज्या व्यक्तीला कार्यक्षमतेने शिकायचे आहे त्याचे चित्त उदासीन अवस्थेत असायला हवे. खूप सकारात्मक किंवा नकारात्मक भावना शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात. साहजिकच एखादा व्यक्ती आपले भाव आटोक्यात आणू शकत नाही. तुम्ही शिकत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या व्यक्तीला एकाग्र होयचे आहे त्याला प्रेरित असायला हवे. आपण शिकत असताना आपल्या मनात नेहमी ध्येय्य असायला हवे. मगच आपली बुद्धी एकाग्र होण्यास तयार होते. शांत वातावरणही चांगल्या एकाग्रतेसाठी महत्वाचे आहे. आणि : तुम्ही अभ्यास करताना भरपूर पाणी प्यायला हवे: ते तुम्हाला जागृत ठेवते. हे सर्व जो आपल्या डोक्यात ठेवेल तो नक्कीच स्वतःला खूप वेळासाठी एकाग्र ठेऊ शकेल.