मराठी » इंग्रजी UK विशेषणे २
मराठी | English UK | |
मी निळा पोषाख घातला आहे. | I a- w------ a b--- d----. | + |
मी लाल पोषाख घातला आहे. | I a- w------ a r-- d----. | + |
मी हिरवा पोषाख घातला आहे. | I a- w------ a g---- d----. | + |
मी काळी बॅग खरेदी करत आहे. | I’- b----- a b---- b--. | + |
मी तपकिरी बॅग खरेदी करत आहे. | I’- b----- a b---- b--. | + |
मी पांढरी बॅग खरेदी करत आहे. | I’- b----- a w---- b--. | + |
मला एक नवीन कार पाहिजे. | I n--- a n-- c--. | + |
मला एक वेगवान कार पाहिजे. | I n--- a f--- c--. | + |
मला एक आरामदायी कार पाहिजे. | I n--- a c---------- c--. | + |
वर एक म्हातारी स्त्री राहत आहे. | An o-- l--- l---- a- t-- t--. | + |
वर एक लठ्ठ स्त्री राहत आहे. | A f-- l--- l---- a- t-- t--. | + |
खाली एक जिज्ञासू स्त्री राहत आहे. | A c------ l--- l---- b----. | + |
आमचे पाहुणे चांगले लोक होते. | Ou- g----- w--- n--- p-----. | + |
आमचे पाहुणे नम्र लोक होते. | Ou- g----- w--- p----- p-----. | + |
आमचे पाहुणे वैशिष्टपूर्ण लोक होते. | Ou- g----- w--- i---------- p-----. | + |
माझी मुले प्रेमळ आहेत. | I h--- l----- c-------. | + |
पण शेजा – यांची मुले खोडकर आहेत. | Bu- t-- n--------- h--- n------ c-------. | + |
आपली मुले सुस्वभावी आहेत का? | Ar- y--- c------- w--- b------? | + |
एक भाषा, अनेक प्रकार
जरी आपण फक्त एकच भाषा बोलत असू , तरीही आपण अनेक भाषा बोलत असतो. भाषा एक स्वत: ची समाविष्ट प्रणाली आहे.. प्रत्येक भाषा अनेक विविध परिमाणे दाखवते. भाषा एक जिवंत प्रणाली आहे. भाषिक नेहमी त्याच्या संभाषण भागाच्या दिशेने अभिमुख करत असतो. म्हणूनच, लोकांच्या भाषेमध्ये बदल जाणवतो. हे बदल विविध रूपात दिसून येतात. उदाहरणार्थ, प्रत्येक भाषेचा एक इतिहास असतो. तो बदलला आहे आणि बदलतच राहील. ज्या पद्धतीने वृद्ध लोक तरुण लोकांपेक्षा वेगळं बोलतात, यावरून ते दिसून येतं. बहुतांश भाषांकरीता विविध वाक्यरचना देखील आहेत. तथापि, अनेक बोली बोलणारे त्यांच्या वातावरण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात. विशिष्ट परिस्थितीत ते मानक भाषा बोलतात.विविध सामाजिक गटांच्या विविध भाषा आहेत. युवकांची भाषा किंवा शिकार्याची वाणी, हे याचे उदाहरण आहे. बहुतेक लोक घरच्यापेक्षा कामावर वेगळे बोलतात. अनेकजण कामावर व्यावसायिक भाषा वापरतात. लेखी आणि बोली भाषेमध्ये देखील फरक जाणवतो. बोली भाषा लेखी भाषेपेक्षा खूपच सोपी आहे. फरक खूप मोठा असू शकतो. हे तेव्हा होतं जेव्हा लेखी भाषा खूप काळ बदलत नाहीत. म्हणून भाषिकाने प्रथम लेखी स्वरूपात भाषा जाणून घेणं आवश्यक आहे. महिला आणि पुरुषांची भाषा पण अनेकदा भिन्न असते. हा फरक पाश्चात्य संस्थांमध्ये काही मोठा नाही. पण असे देशही आहेत जिथे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत खूप वेगळ्या बोलतात. काही संस्कुतींमध्ये, सभ्यता हेच स्वतःचे भाषिक स्वरूप आहे. बोलणे त्यामुळेच मुळीच सोपे नाही. आपल्याला बर्याच गोष्टींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करावं लागतं...