मराठी » फिनीश   टपालघरात


५९ [एकोणसाठ]

टपालघरात

-

59 [viisikymmentäyhdeksän]

Postitoimistossa

५९ [एकोणसाठ]

टपालघरात

-

59 [viisikymmentäyhdeksän]

Postitoimistossa

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीsuomi
जवळचे टपालघर कुठे आहे? Mi--- o- l---- p------------?
टपालघर इथून दूर आहे का? On-- p---- m---- l--------- p---------------?
जवळची टपालपेटी कुठे आहे? Mi--- o- l---- p------------?
   
मला काही टपालतिकीटे पाहिजेत. Mi-- t-------- p--- p-----------.
कार्ड आणि पत्रासाठी. Yh--- k------- s--- t----- k--------.
अमेरिकेसाठी टपाल शुल्क किती आहे? Ku---- k----- p--------- A--------- o-?
   
सामानाचे वजन किती आहे? Ku---- p------ p------ o-?
मी ते हवाई टपालाने पाठवू शकतो / शकते का? Vo---- l------- s-- i---------?
तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? Ku---- p------ k----- k----- s- o- p------?
   
मी कुठून फोन करू शकतो? / शकते? Mi--- v--- s------ p------?
जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे? Mi--- o- l---- p-----------?
आपल्याकडे टेलिफोन कार्ड आहे का? On-- t----- p--------------?
   
आपल्याकडे टेलिफोन डायरेक्टरी आहे का? On-- t----- p---------------?
आपल्याला ऑस्ट्रियाचा प्रदेश संकेत क्रमांक माहित आहे का? Ti-------- I-------- s------------?
एक मिनिट थांबा, मी बघतो. / बघते. Od------- h---- n--- o--- s---- s-----.
   
लाईन नेहमी व्यस्त असते. Li--- o- a--- v------.
आपण कोणता क्रमांक लावला आहे? Mi--- n------ v---------?
आपण अगोदर शून्य लावला पाहिजे. Te---- p---- e---- v----- n----!
   

भावना खूप भिन्न भाषा बोलतात!

बर्‍याच विविध भाषा जगभरात बोलल्या जातात. एकही सार्वत्रिक मानवी भाषा आढळत नाही. पण आपल्यासाठी चेहर्‍याचे हावभाव कसे असतात? ही सार्वत्रिक भावनेची भाषा आहे? नाही, इथेसुद्धा फरक आहे. सर्व लोकं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकच मार्ग वापरतात असा त्यांचा गाढा विश्वास होता. चेहर्‍याची हावभावची भाषा ही जगभरात समजली जाते असे मानतात. चार्लस डार्विन याचे असे विचार होते की, भावना ही मनुष्याच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, ते सर्व संस्कृतीमध्ये सारखेच समजू लागले. पण नवीन अभ्यासातून वेगवेगळे परिणाम येत आहेत. भावनांच्या भाषांमध्ये खूप प फरक आहे असे ते दाखवितात. असे आहे की, आपल्या चेहर्‍याचे हावभाव हे आपल्या रीती-रिवाजाने प्रभावित झाले आहेत. तथापि, जगभरातील लोक त्यांच्या भावना वेगवेगळ्या प्रकाराने दाखवितात आणि समजवितात.

शास्त्रज्ञ वेगवेगळ्या सहा प्राथमिक भावनांमध्ये फरक स्पष्ट करतात ते आनंद, दुःख, राग, किळस, भिती आणि आश्चर्य हे आहेत. पण, युरोपियन यांच्या चेहर्‍यावरील भाव हे आशियन यांच्या भावांपेक्षा वेगळे आहेत. आणि एकाच हावभावावरुन ते वेगवेगळ्या भावना वाचतात. विविध प्रयोगाद्वारे याची पुष्टी केली आहे. त्यामध्ये, ते संगणकावर चेहरे पाहून परीक्षण करतात. त्या व्यक्तीला त्या चेहर्‍यात काय दिसते ह्याचे वर्णन करावे लागत असे. परिणाम वेगळे का आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. भावना इतरांपेक्षा काही संस्कृतीत अधिक दर्शविल्या जातात. चेहर्‍यावरच्या हावभावाची जी ताकद असते ती सगळीकडे सारखी समजली जात नाही. तरीसुद्धा, विविध संस्कृतींतील लोक विविध गोष्टींकडे लक्ष देतात. आशियन जेव्हा चेहर्‍यावरील भाव वाचत असतात तेव्हा ते डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. युरोपियन आणि अमेरिकन, दुसरीकडे, तोंडाकडे पाहतात. आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव हे सर्व जातीच्या लोकांना समजले जातात. तथापि! ते एक छान हास्य आहे.