मराठी » जपानी   संबंधवाचक सर्वनाम १


६६ [सहासष्ट]

संबंधवाचक सर्वनाम १

-

66 [六十六]
66 [Rokujūroku]

所有代名詞 1
shoyū daimeishi 1

६६ [सहासष्ट]

संबंधवाचक सर्वनाम १

-

66 [六十六]
66 [Rokujūroku]

所有代名詞 1
shoyū daimeishi 1

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठी日本語
मी – माझा / माझी / माझे / माझ्या 私―--
w------ ― w------ no
मला माझी किल्ली सापडत नाही. 私の----------
w------ n- k--- g- m-------------.
मला माझे तिकीट सापडत नाही. 私の------------
w------ n- j-------- g- m-------------.
   
तू – तुझा / तुझी / तुझे / तुझ्या あな------
a---- ― a---- no
तुला तुझी किल्ली सापडली का? あな-------------
a---- n- k--- w- m--------------- k-?
तुला तुझे तिकीट सापडले का? あな---------------
a---- n- j-------- w- m--------------- k-?
   
तो – त्याचा / त्याची / त्याचे / त्याच्या 彼―--
k--- ― k--- no
तुला त्याची किल्ली कुठे आहे हे माहित आहे का? 彼の--------------
k--- n- k--- g- d----- k- s----- i---- k-?
तुला त्याचे तिकीट कुठे आहे हे माहित आहे का? 彼の----------------
k--- n- j-------- g- d----- k- s----- i---- k-?
   
ती – तिचा / तिची / तिचे / तिच्या 彼女----
k----- ― k----- no
तिचे पैसे गेले. 彼女-----------------
k----- n- o---- g- n-------- s------------.
आणि तिचे क्रेडीट कार्ड पण गेले. 彼女------------------
k----- n- k------------ m- n--------------.
   
आम्ही – आमचा / आमची / आमचे / आमच्या 私達----
w----------- ̄ w----------- no
आमचे आजोबा आजारी आहेत. 私達---------
w----------- n- s--- w- b--------.
आमच्या आजीची तब्येत चांगली आहे. 私達---------
w----------- n- s--- w- k--------.
   
तुम्ही – तुमचा / तुमची / तुमचे / तुमच्या あな--------
a---------- ― a--------- no
मुलांनो, तुमचे वडील कुठे आहेत? 子供----------------
k------------ a--------- n- o----- w- d---?
मुलांनो, तुमची आई कुठे आहे? 子供----------------
k------------ a--------- n- o----- w- d---?
   

सर्जनशील भाषा

आज, सर्जनशीलता एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकजण सर्जनशील होऊ इच्छित आहे. कारण सर्जनशील लोक बुद्धिमान मानले जातात. तसेच आपली भाषा देखील सर्जनशील असावी. पूर्वी, लोक शक्य तितके योग्यरित्या बोलण्याचा प्रयत्न करत. आज व्यक्तीने शक्य तितक्या कल्पकतेने बोलले पाहिजे. जाहिरात आणि नवीन प्रसारमाध्यमे याची उदाहरणे आहेत. एखादा भाषेला कसे खुलवू शकतो हे ते प्रदर्शित करतात. गेल्या 50 वर्षामध्ये सर्जनशीलतेचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. संशोधन देखील घटनेशी संबंधित आहे. मानसशास्त्रज्ञ, शिक्षक आणि तत्त्वज्ञ सर्जनशील प्रक्रियेचे परीक्षण करत आहेत. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन तयार करण्याची क्षमता होय. त्यामुळे एक सर्जनशील वक्ता नवीन भाषिक स्वरूप निर्माण करतो.

ते शब्द किंवा व्याकरणातील रचना असू शकतात. सर्जनशील भाषेचा अभ्यास करून, भाषातज्ञ भाषा कशी बदलते हे ओळखू शकतात. परंतु सर्वांनाच नवीन भाषिक घटक समजत नाहीत. तुम्हाला सर्जनशील भाषा समजून घेण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. त्याला भाषा कसे कार्ये करते हे माहित असले पाहिजे. आणि भाषिक ज्या जगात राहतो त्या जगाशी तो परिचित असणे आवश्यक आहे. तरच तो त्यांना काय सांगायचे आहे हे समजू शकतो. अल्पवयातील अशिष्ट भाषा याचे एक उदाहरण आहे. लहान मुले आणि तरुण लोक नेहमी नवीन पदांचा शोध लावत असतात. प्रौढांना अनेकदा हे शब्द समजत नाही. आता, अल्पवयातील अपभ्रंश स्पष्ट करणारे शब्दकोष प्रकाशित झाले आहेत. परंतु ते सहसा फक्त एका पिढीनंतर कालबाह्य होतात! तथापि, सर्जनशील भाषा शिकली जाऊ शकते. प्रशिक्षक त्यात अनेक अभ्यासक्रम देतात. नेहमी सर्वात महत्त्वाचा नियम: आपल्या आतील आवाज कार्‍यान्वित करा!