मराठी » कोरियन   डिस्कोथेकमध्ये


४६ [सेहेचाळीस]

डिस्कोथेकमध्ये

-

46 [마흔여섯]
46 [maheun-yeoseos]

디스코장에서
diseukojang-eseo

४६ [सेहेचाळीस]

डिस्कोथेकमध्ये

-

46 [마흔여섯]
46 [maheun-yeoseos]

디스코장에서
diseukojang-eseo

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठी한국어
ही सीट कोणी घेतली आहे का? 여기 자- 비---?
y---- j--- b----------?
मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का? 당신- 함- 앉-- 돼-?
d--------- h----- a------ d-----?
अवश्य! 그럼-.
g---------.
   
संगीत कसे वाटले? 이 음- 어--?
i e----- e-------?
आवाज जरा जास्त आहे. 약간 너- 시----.
y----- n---- s------------.
पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत. 하지- 밴-- 아- 잘 연---.
h------ b---------- a-- j-- y----------.
   
आपण इथे नेहमी येता का? 여기 자- 와-?
y---- j--- w---?
नाही, हे पहिल्यांदाच आहे. 아니-- 이-- 처----.
a----- i------ c-----------.
मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही. 저는 여- 한-- 안 와---.
j------ y---- h-------- a- w-----------.
   
आपण नाचणार का? 춤 추---?
c--- c-----------?
कदाचित नंतर. 나중--.
n---------.
मला तेवढे चांगले नाचता येत नाही. 저는 춤- 잘 못 춰-.
j------ c------- j-- m-- c-----.
   
खूप सोपे आहे. 아주 쉬--.
a-- s------.
मी आपल्याला दाखवतो. / दाखवते. 제가 보- 드---.
j--- b---- d---------.
नको! पुन्हा कधतरी! 아니-- 다-- 할--.
a----- d------- h-------.
   
आपण कोणाची वाट बघत आहात का? 누구- 기---?
n------- g---------?
हो, माझ्या मित्राची. 네, 제 남----.
n-- j- n------------.
तो आला. 저기 오---
j---- o----!
   

भाषेवर जनुके परिणाम करतात

जी भाषा आपण बोलतो ती आपल्या कुलपरंपरेवर अवलंबून असते. परंतु आपली जनुके देखील आपल्या भाषेस कारणीभूत असतात. स्कॉटिश संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी इंग्रजी ही कशी चायनीज भाषेपेक्षा वेगळी आहे याचा अभ्यास केला. असे करून त्यांनी शोधून काढले की जनुकेदेखील कशी भूमिका बजावतात. कारण आपल्या मेंदूच्या विकासामध्ये जनुके परिणाम करतात. असे म्हणता येईल की, ते आपल्या मेंदूची रचना तयार करतात. अशाप्रकारे, आपली भाषा शिकण्याची क्षमता ठरते. दोन जनुकांचे पर्‍याय यासाठी महत्वाचे ठरतात. जर विशिष्ट जनुक कमी असेल, तर ध्वनी भाषा विकसित होते. म्हणून, ध्वनी लोक भाषा ही या जनुकांशिवाय बोलू शकतात. ध्वनी भाषेमध्ये, शब्दांचे अर्थ हे ध्वनीच्या उच्चनियतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ: चायनीज ही भाषा ध्वनी भाषेमध्ये समाविष्ट होते.

परंतु, हा जनुक जर प्रभावी असेल तर बाकीच्या भाषा देखील विकसित होऊ शकतात. इंग्रजी ही ध्वनी भाषा नाही. जनुकांची रूपे ही समानतेने वितरीत नसतात. म्हणजेच, ते जगामध्ये वेगवेगळ्या वारंवारतेने येत असतात. परंतु, भाषा तेव्हाच अस्तित्वात राहू शकते जेव्हा ते खाली ढकलले जातात. असे घडण्यासाठी, मुलांनी त्यांच्या पालकांच्या भाषेची नक्कल करणे आवश्यक आहे. म्हणून, त्यांनी भाषा व्यवस्थित शिकणे आवश्यक आहे. तेव्हाच ते एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत पोहोचेल. जुने जनुकाची रूपे ध्वनी भाषेस प्रवृत्त करतात. म्हणून, भूतकाळापेक्षा वर्तमानकाळामध्ये कदाचित ध्वनी भाषा अधिक आहेत. परंतु, एखाद्याने जनुकांबद्दल अत्याधिक अंदाज बांधू नये. ते फक्त भाषेच्या विकासाबाबत विचारात घेतले जातात. परंतु, इंग्रजी किंवा चायनीज भाषेसाठी कोणतेही जनुके नाहीत. कोणीही कोणतीही भाषा शिकू शकतात. त्यासाठी तुम्हाला जनुकांची गरज नाही, तर त्यासाठी फक्त कुतूहल आणि शिस्त यांची गरज आहे.