मराठी » लिथुआनियन   भेट


२४ [चोवीस]

भेट

-

+ 24 [dvidešimt keturi]

+ Susitarimas

२४ [चोवीस]

भेट

-

24 [dvidešimt keturi]

Susitarimas

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीlietuvių
तुझी बस चुकली का? Ar (t-) n------- / p-------- į a-------? +
मी अर्धा तास तुझी वाट बघितली. Aš l------ t---- p--- v-------. +
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का? Ar (t-) n----- p------- / p-------- m-------- t-------? +
   
पुढच्या वेळी वेळेवर ये. Ki-- k---- b-- p--------- / a---- l----! +
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये. Ki-- k---- v------ t----! +
पुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये. Ki-- k---- p------ l--------! +
   
उद्या माझी सुट्टी आहे. Ry--- a- l------ / l-----. +
आपण उद्या भेटायचे का? Ga- s--------- r----? +
माफ करा, मला उद्या यायला जमणार नाही. Ga---- b-- r---- n-------- / n------. +
   
येत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का? Ar š- s--------- j-- k- n--- e-- n------ / n-------- (d-----)? +
किंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का? O g-- t- j-- s-------- / s---------? +
मला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या. (A-) s----- s-------- s---------. +
   
आपण पिकनिकला जाऊ या का? Ga- s-------- i-----? +
आपण समुद्रकिनारी जाऊ या का? Ga- n----------- p--- p---------? +
आपण पर्वतावर जाऊ या का? Ga- v--------- į k-----? +
   
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन. (A-) u------ t---- į b----. +
मी तुला न्यायला घरी येईन. (A-) u------ t---- į n----. +
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन. Aš t--- p--------- p--- a------- s-------. +
   

परदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा

नवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत! सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा! सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता.

विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा! अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा! अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा! कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका!