मराठी » लिथुआनियन   दुय्यम पोटवाक्य की २


९२ [ब्याण्णव]

दुय्यम पोटवाक्य की २

-

+ 92 [devyniasdešimt du]

+ Šalutiniai sakiniai su kad 2

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीlietuvių
मला राग येतो की तू घोरतोस / घोरतेस. Ma-- e------ k-- (t-) k-----. +
मला राग येतो की तू खूप बीयर पितोस. / पितेस. Ma-- e------ k-- (t-) g--- t--- d--- a----. +
मला राग येतो की तू खूप उशिरा येतोस. / येतेस. Ma-- e------ k-- (t-) p------ t--- v----. +
   
मला वाटते की त्याला डॉक्टरची गरज आहे. (A-) m----- k-- j-- r----- g-------. +
मला वाटते की तो आजारी आहे. (A-) m----- k-- j-- s----. +
मला वाटते की तो आता झोपला आहे. (A-) m----- k-- j-- d---- m----. +
   
आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल. (M--) t------- k-- j-- v-- m--- d------. +
आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे. (M--) t------- k-- j-- t--- d--- p-----. +
आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे. (M--) t------- k-- j-- y-- m------------. +
   
मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला. (A-) g-------- k-- t--- ž---- t----- a------. +
मी ऐकले की ती इस्पितळात आहे. (A-) g-------- k-- j- g--- l---------. +
मी ऐकले की तुझ्या गाडीची पूर्णपणे मोडतोड झाली. (A-) g-------- k-- t--- a---------- v------- s-----. +
   
मला आनंद आहे की आपण आलात. Dž---- / d----------- k-- (j--) a------. +
मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे. Dž---- / d----------- k-- (j--) d------. +
मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे. Dž---- / d----------- k-- (j--) n----- p----- n---. +
   
मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली. Bi---- k-- p--------- a-------- j-- n---------. +
मला भीती आहे की आम्हांला टॅक्सी घ्यावी लागेल. Bi---- k-- m--- r----- v------- t----. +
मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत. Bi---- k-- n------ s- s----- / n---------- p-----. +
   

हातवारे करून भाषण करणे

जेव्हा आपण बोलतो किंवा ऐकतो, तेव्हा आपल्या मेंदूला करण्यासारखं भरपूर असतं. त्याला भाषिक संकेत प्रक्रिया करायची असते. हावभाव आणि चिन्हे देखील भाषिक संकेत आहेत. ते अगदी मानवी भाषेच्या आधी अस्तित्वात होते. काही चिन्हे सर्व संस्कृतींमध्ये समजली जातात. इतर शिकावे लागतात. ते फक्त पाहून समजून घेऊ शकत नाही. हावभाव आणि चिन्हांची प्रक्रिया भाषांसारखी असते. आणि मेंदूच्या त्याच भागात त्याची प्रक्रिया होते. नवीन अभ्यासिकेने हे सिद्ध केले आहे. संशोधकांनी अनेक परीक्षेच्या विषयांची चाचणी केली. त्या परीक्षेच्या विषयांमध्ये विविध चित्रफिती पहायच्या होत्या. त्या दृश्यफिती पाहत असताना, त्यांची मेंदू प्रक्रिया मोजली गेली.

एका समूहात, त्या चित्रफितींनी विविध गोष्टी व्यक्त केल्या. त्या हालचाल, चिन्हे आणि बोलण्यातून दिसून आल्या. इतर समूहांनी वेगळ्या चित्रफिती पाहिल्या. त्या चित्रफिती एक मूर्खपणा होता. बोलणं,हातवारे आणि चिन्हे अस्तित्वातच नव्हते. त्याला काहीच अर्थ नव्हता. मोजमापामध्ये संशोधकांनी पाहिलं, कुठे काय प्रक्रिया झाली. ते परीक्षेच्या विषयांची मेंदूच्या प्रक्रियांशी तुलना करू शकत होते. ज्या सर्व गोष्टींना अर्थ होता त्या गोष्टींचे विश्लेषण त्याच भागात झाले. या प्रयोगाचे परिणाम अतिशय मनोरंजक आहेत. आपल्या मेंदूने भाषा कालांतराने कशी शिकली हे ते दर्शवतात. प्रथम, मनुष्याने हातवारे करून संपर्क साधला. नंतर त्याने एक भाषा विकसित केली.. मेंदूला आधी शिकावं लागतं, म्हणूनच, बोलण्याची हावभावा प्रमाणे प्रक्रिया होते. आणि उघडपणे ते फक्त जुन्या आवृत्ती सुधारतं…