मराठी » लिथुआनियन उभयान्वयी अव्यय
९८ [अठ्ठ्याण्णव]
उभयान्वयी अव्यय

98 [devyniasdešimt aštuoni]
Poriniai jungtukai
मराठी | lietuvių | |
सहल चांगली झाली, पण खूपच थकवणारी होती. | Ke------ t---- p-------- b--- g----- b-- p-- d--- v---------. | + |
ट्रेन वेळेवर होती पण खूपच भरलेली होती. | Tr-------- t---- p-------- a---- l----- b-- b--- p-- p-----. | + |
हॉटेल आरामदायी होते पण खूपच महागडे होते. | Vi-------- t---- p-------- b--- j------ b-- p-- b------. | + |
तो एक तर बस किंवा ट्रेन पकडणार. | Ji- v------ a--- a-------- a--- t--------. | + |
तो एक तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार. | Ji- a----- a--- š------- v------ a--- r---- r---. | + |
तो एक तर आमच्यासोबत तरी राहील किंवा हाटेलमध्ये राहील. | Ji- g----- a--- p-- m--- a--- v---------. | + |
ती स्पॅनीशबरोबर इंग्रजीसुद्धा बोलते. | Ji k---- t--- i---------- t--- a--------. | + |
ती माद्रिदबरोबर लंडनमध्येसुद्धा राहिली आहे. | Ji g----- t--- M------- t--- L------. | + |
तिला स्पेनबरोबर इंग्लंडसुद्धा माहित आहे. | Ji p------ t--- I-------- t--- A------. | + |
तो फक्त मूर्ख नाही तर आळशीसुद्धा आहे. | Ji- n- t-- k------- b-- i- t-------. | + |
ती फक्त सुंदर नाही तर बुद्धिमानसुद्धा आहे. | Ji n- t-- g----- b-- i- p-------. | + |
ती फक्त जर्मन बोलत नाही तर फ्रेंचसुद्धा बोलते. | Ji k---- n- t-- v-------- b-- i- p-----------. | + |
मी पियानो वाजवू शकत नाही आणि गिटारसुद्धा वाजवू शकत नाही. | (A-) n----- g---- n-- p------- n-- g-----. | + |
मी वाल्टझ नाच करू शकत नाही आणि सांबा नाचसुद्धा करू शकत नाही. | (A-) n----- š---- n-- v----- n-- s-----. | + |
मला ऑपेरा आवडत नाही आणि बॅलेसुद्धा आवडत नाही. | (A-) n------- n-- o------ n-- b-----. | + |
तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील. | Ku- g------- (t-) d------ t-- a------- b-----. | + |
तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील. | Ku- a------- (t-) a------ t-- a------- g----- i-----. | + |
जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते. | Ku- s------ t------- t-- l----- m------- p-------. | + |
इंटरनेटवरून भाषा शिकणे
खूप आणि खूप लोक परकीय भाषा शिकत आहेत. आणि खूप आणि खूप लोक यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अभिजात भाषेच्या अभ्यासक्रमापेक्षा ऑनलाइन शिकणे वेगळे आहे. आणि याचे खूप फायदे आहेत. प्रयोगाकर्ता स्वतः ठरवू शकतो कि त्याला कधी शिकायचे आहे. त्यांना काय शिकायचे आहे तेही निवडू शकतात. आणि त्यांना दररोज किती शिकायचे आहे तेही ठरवू शकतात. ऑनलाइन शिक्षणात प्रयोगाकर्ता स्वप्रेरणेने शिकतो असे समजले जाते. म्हणजेच त्यांनी नवीन भाषा नैसर्गिकरित्या शिकायला हवी. जशी त्यांनी शाळेत किंवा सुट्टीत भाषा शिकली असती तशी. जसे प्रयोगकर्ता सदृश परिस्थितीने शिकतो.. ते नवीन ठिकाणी नवीन गोष्टी अनुभवतात. प्रक्रियेत त्यांनी स्वतः ला कार्यक्षम बनवायला हवे.काही प्रयोजानांमध्ये तुम्हाला हेडफोन आणि मायक्रोफोनची गरज पडते. याद्वारे तुम्ही मूळ भाषिकाशी संवाद साधू शकता. याद्वारे एखाद्याच्या उच्चाराची छाननी करू शकतो. यामार्गे तुम्ही विकास चालू ठेऊ शकता. तुम्ही दुसर्या समाजाशी संवादही साधू शकता. इंटरनेट तुम्हाला चालू शिक्षणही देऊ करते. तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोठेही भाषा तुमच्या बरोबर घेऊ शकता. ओनलाइन शिक्षण हे पारंपारिक शिक्षणापेक्षा खूप कनिष्ठ नाही. जेव्हा प्रयोजने चांगल्या प्रकारे केल्या जातात तेव्हा त्या अधिक कार्यक्षम होतात. पण खूप महत्वाचे म्हणजे ऑनलाइन शिक्षण हे खूप दिखाऊ नाहीये. खूप संजीवक घटक हे शिक्षणाच्या साहित्यापासून विचलित करू शकतात. बुद्धीला प्रत्येक एका उत्तेजकावर प्रक्रिया करावी लागते. परिणामी, स्मृती लवकरच भारावून जाऊ शकते. म्हणूनच कधीकधी थोडेसेतरी पुस्तकातून शिकणे चांगले आहे. जे नवीन पद्धती जुन्याशी मिळवतील त्यांचा नक्कीच विकास होईल.