मराठी » रशियन   काल – आज – उद्या


१० [दहा]

काल – आज – उद्या

-

+ 10 [десять]10 [desyatʹ]

+ Вчера – сегодня – завтраVchera – segodnya – zavtra

१० [दहा]

काल – आज – उद्या

-

10 [десять]
10 [desyatʹ]

Вчера – сегодня – завтра
Vchera – segodnya – zavtra

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीрусский
काल शनिवार होता. Вч--- б--- с------.
V----- b--- s------.
+
काल मी चित्रपट बघायला गेलो होतो. / गेले होते. Вч--- я б-- / б--- в к---.
V----- y- b-- / b--- v k---.
+
चित्रपट मनोरंजक होता. Фи--- б-- и---------.
F---- b-- i---------.
+
   
आज रविवार आहे. Се----- в----------.
S------- v-----------.
+
आज मी कामाला / नोकरीवर जाणार नाही. Се----- я н- р------.
S------- y- n- r-------.
+
मी घरी राहणार. Я о------- д---.
Y- o------- d---.
+
   
उद्या सोमवार आहे. За---- п----------.
Z----- p----------.
+
उद्यापासून मी पुन्हा कामाला जाणार. За---- я с---- р------.
Z----- y- s---- r-------.
+
मी एका कार्यालयात काम करतो. / करते. Я р------ в о----.
Y- r------- v o----.
+
   
तो कोण आहे? Кт- э--?
K-- e--?
+
तो पीटर आहे. Эт- П---.
E-- P---.
+
पीटर विद्यार्थी आहे. Пё-- с------.
P--- s------.
+
   
ती कोण आहे? Кт- э--?
K-- e--?
+
ती मार्था आहे. Эт- М----.
E-- M----.
+
मार्था सचिव आहे. Ма--- с--------.
M---- s--------.
+
   
पीटर आणि मार्था मित्र आहेत. Пё-- и М---- д-----.
P--- i M---- d------.
+
पीटर मार्थाचा मित्र आहे. Пё-- д--- М----.
P--- d--- M----.
+
मार्था पीटरची मैत्रिण आहे. Ма--- п------ П----.
M---- p------ P----.
+
   

तुमच्या झोपेमध्ये शिकणे

सध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही! ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात.

REM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा! जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक्षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री !