मराठी » रशियन   गरज असणे – इच्छा करणे


६९ [एकोणसत्तर]

गरज असणे – इच्छा करणे

-

69 [шестьдесят девять]
69 [shestʹdesyat devyatʹ]

нуждаться – хотеть
nuzhdatʹsya – khotetʹ

६९ [एकोणसत्तर]

गरज असणे – इच्छा करणे

-

69 [шестьдесят девять]
69 [shestʹdesyat devyatʹ]

нуждаться – хотеть
nuzhdatʹsya – khotetʹ

मजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः   
मराठीрусский
मला विछान्याची गरज आहे. Мн- н---- к------.
M-- n----- k------.
मला झोपायचे आहे. Я х--- с----.
Y- k----- s----.
इथे विछाना आहे का? Зд--- е--- к------?
Z---- y---- k------?
   
मला दिव्याची गरज आहे. Мн- н---- л----.
M-- n----- l----.
मला वाचायचे आहे. Я х--- ч-----.
Y- k----- c------.
इथे दिवा आहे का? Зд--- е--- л----?
Z---- y---- l----?
   
मला टेलिफोनची गरज आहे. Мн- н---- т------.
M-- n----- t------.
मला फोन करायचा आहे. Я х--- п--------.
Y- k----- p--------.
इथे टेलिफोन आहे का? Зд--- е--- т------?
Z---- y---- t------?
   
मला कॅमे – याची गरज आहे. Мн- н---- к-----.
M-- n----- k-----.
मला फोटो काढायचे आहेत. Я х--- ф--------------.
Y- k----- f--------------.
इथे कॅमेरा आहे का? Зд--- е--- к-----?
Z---- y---- k-----?
   
मला संगणकाची गरज आहे. Мн- н---- к--------.
M-- n----- k---------.
मला ई-मेल पाठवायचा आहे. Я х--- о-------- э---------- с-------- (Э-----).
Y- k----- o-------- e----------- s------------ (E-----).
इथे संगणक आहे का? Зд--- е--- к--------?
Z---- y---- k---------?
   
मला लेखणीची गरज आहे. Мн- н---- ш-------- р----.
M-- n----- s---------- r-----.
मला काही लिहायचे आहे. Я х--- к------ н-------.
Y- k----- k-------- n-------.
इथे कागद व लेखणी आहे का? Зд--- е--- л--- б----- и ш-------- р----?
Z---- y---- l--- b----- i s---------- r-----?
   

यांत्रिक भाषांतरण

एखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील.

हे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…