فریز بُک

ur ‫کچھ چاہنا‬   »   mr काही इच्छा करणे

‫71 [اکھتّر]‬

‫کچھ چاہنا‬

‫کچھ چاہنا‬

७१ [एकाहत्तर]

71 [Ēkāhattara]

काही इच्छा करणे

[kāhī icchā karaṇē]

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫تم لوگ کیا چاہتے ہو ؟‬ तुम्हांला काय करायचे आहे? तुम्हांला काय करायचे आहे? 1
tum-ā--ā kā-- ka-āya-- ā-ē? tumhānlā kāya karāyacē āhē?
‫کیا تم لوگ فٹ بال کھیلنا چاہتے ہو ؟‬ तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का? तुम्हाला फुटबॉल खेळायचा आहे का? 1
Tu-h-l--phuṭa--la -hē--y--- āh- kā? Tumhālā phuṭabŏla khēḷāyacā āhē kā?
‫کیا تم لوگ دوستوں کے پاس جانا چاہتے ہو ؟‬ तुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का? तुम्हांला मित्रांना भेटायचे आहे का? 1
T-m-ā--- --t-ān-ā----ṭ----ē āhē k-? Tumhānlā mitrānnā bhēṭāyacē āhē kā?
‫چاہنا‬ इच्छा असणे इच्छा असणे 1
Ic--- ---ṇē Icchā asaṇē
‫میں دیر سے آنا نہیں چاہتا ہوں -‬ मला उशिरा यायचे नाही. मला उशिरा यायचे नाही. 1
m-lā uśir- --y--ē---h-. malā uśirā yāyacē nāhī.
‫میں وہاں جانا نہیں چاہتا ہوں -‬ मला तिथे जायचे नाही. मला तिथे जायचे नाही. 1
M-l- t--hē ---acē-nā--. Malā tithē jāyacē nāhī.
‫میں گھر جانا چاہتا ہوں -‬ मला घरी जायचे आहे. मला घरी जायचे आहे. 1
M-l- g--r--jā-a-ē-āhē. Malā gharī jāyacē āhē.
‫میں گھر میں ٹھہرنا چاہتا ہوں -‬ मला घरी राहायचे आहे. मला घरी राहायचे आहे. 1
Ma----h--ī-r-----c--āhē. Malā gharī rāhāyacē āhē.
‫میں اکیلا ہونا چاہتا ہوں -‬ मला एकटे राहायचे आहे. मला एकटे राहायचे आहे. 1
Ma-ā ēk----r-hāya-- -hē. Malā ēkaṭē rāhāyacē āhē.
‫کیا تم یہاں ٹھہرنا چاہتے ہو ؟‬ तुला इथे राहायचे आहे का? तुला इथे राहायचे आहे का? 1
T--ā i-hē ---āya-ē-ā-ē kā? Tulā ithē rāhāyacē āhē kā?
‫کیا تم یہاں کھانا چاہتے ہو ؟‬ तुला इथे जेवायचे आहे का? तुला इथे जेवायचे आहे का? 1
Tu---i-h- jēv-ya-ē-āh--k-? Tulā ithē jēvāyacē āhē kā?
‫کیا تم یہاں سونا چاہتے ہو ؟‬ तुला इथे झोपायचे आहे का? तुला इथे झोपायचे आहे का? 1
T-lā-i-h--jhō--ya-ē --- --? Tulā ithē jhōpāyacē āhē kā?
‫کیا آپ کل روانہ ہونا چاہتے ہیں ؟‬ आपल्याला उद्या जायचे आहे का? आपल्याला उद्या जायचे आहे का? 1
Āpaly----ud-- j-y-c----- k-? Āpalyālā udyā jāyacē āhē kā?
‫کیا آپ کل تک ٹھہرنا چاہتے ہیں ؟‬ आपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का? आपल्याला उद्यापर्यंत राहायचे आहे का? 1
Ā-al-āl----y--a--ant- r--ā---ē--h----? Āpalyālā udyāparyanta rāhāyacē āhē kā?
‫کیا آپ بل کل ادا کرنا چاہتے ہیں ؟‬ आपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का? आपल्याला उद्याच बील फेडायचे आहे का? 1
Ā--l-ā---u-yāc- bīl- --ē-āya---ā----ā? Āpalyālā udyāca bīla phēḍāyacē āhē kā?
‫کیا تم لوگ ڈسکو میں جانا چاہتے ہو ؟‬ तुम्हांला डिस्कोत जायचे आहे का? तुम्हांला डिस्कोत जायचे आहे का? 1
Tumh---ā-ḍ-skōta-jā--cē --- k-? Tumhānlā ḍiskōta jāyacē āhē kā?
‫کیا تم لوگ سنیما میں جانا چاہتے ہو ؟‬ तुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का? तुम्हांला चित्रपटाला / सिनेमाला जायचे आहे का? 1
Tumh-----ci---paṭā-ā- ----mālā-jāyacē āh--k-? Tumhānlā citrapaṭālā/ sinēmālā jāyacē āhē kā?
‫کیا تم لوگ کیفے میں جانا چاہتے ہو ؟‬ तुम्हांला कॅफेत जायचे आहे का? तुम्हांला कॅफेत जायचे आहे का? 1
Tumhān-- kĕ--ē-- j-y----āhē kā? Tumhānlā kĕphēta jāyacē āhē kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -