Ј- --с --л-м-за-неш-о -амо---и.
Ј_ В__ ж____ з_ н____ з________
Ј- В-с ж-л-м з- н-ш-о з-м-л-т-.
-------------------------------
Ја Вас желим за нешто замолити. 0 Ja Vas -elim -a n-št--zamo-it-.J_ V__ ž____ z_ n____ z________J- V-s ž-l-m z- n-š-o z-m-l-t-.-------------------------------Ja Vas želim za nešto zamoliti.
जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते.
हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते.
आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत.
शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते.
म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते.
ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत.
ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात.
अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत.
बुद्धीचा अभ्यास करणार्यांनी खूपशा चाचणी विषयांचे परीक्षण केले आहे.
हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात.
चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे.
दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत.
संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात.
याद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो तेबघतात.
आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्या लोकांना दोन भाषा केंद्र असतात.
संशोधकांना आधीपासूनच शंका होती कि, हे त्यामुळेच असे होते.
बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात.
मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते.
असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत.
परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात.
त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही.
जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो.
नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्या भाषेपेक्षा चांगले बोलतात.
दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात.
हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत.
जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात.
अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते.
पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.