वाक्प्रयोग पुस्तक

आफ्रिकन भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

आफ्रिकन भाषा

आफ्रिकेमध्ये, विविध भाषां बोलल्या जातात. इतर कोणत्याही खंडामध्ये इतक्या वेगवेगळ्या भाषा नाहीत. आफ्रिकेतील वेगवेगळ्या भाषा कौतुकास्पद आहे. असा अंदाज आहे की आफ्रिकेमध्ये 2000 भाषा आहेत. परंतु, या सर्व भाषा एकसारख्या नाहीत. अगदी विरुद्ध - अनेकदा ते पूर्णपणे भिन्न आहेत! आफ्रिकेच्या भाषा वेगवेगळ्या चार जमातींमध्ये मोडतात. काही आफ्रिकन भाषांमध्ये एखादे वैशिष्ट्य सारखे असू शकते. उदाहरणार्थ, यामध्ये असे काही ध्वनी आहेत ज्या विदेशी व्यक्ती देखील अनुकरण करू शकत नाही. जमिनीच्या सीमा या नेहमी आफ्रिकेमध्ये भाषिक सीमा नसतात. काही क्षेत्रांमध्ये, विविध भाषा आहेत. उदाहरणार्थ टांझानियामध्ये चारीही जमातीतील भाषा बोलल्या जातात. आफ्रिकन भाषेमध्ये अफ्रिकान्स यास अपवाद आहे. ही भाषा वसाहतीच्या काळात आली. त्यावेळी वेगवेगळ्या खंडातून लोक एकमेकांना भेटत असत. ते आफ्रिका, युरोप आणि आशिया मधून आले होते. या संवादी परिस्थितीतून नवीन भाषा विकसित झाली. आफ्रिकन वेगवेगळ्या भाषांचे परिणाम दर्शवितात. तथापि, ते डच लोकांबरोबर सर्वात जास्त संबंधित आहेत. आज अफ्रिकन्स ही भाषा इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया मध्ये बोलली जाते. सर्वात असामान्य आफ्रिकन भाषा ही ड्रम भाषा आहे. प्रत्येक संदेश हा ड्रम या भाषेतून लिहून पाठविता येतो. ड्रम भाषेबरोबर ज्या भाषा बोलल्या जातात त्यांना स्वरविषयक भाषा असे म्हणतात. शब्दांचे किंवा अक्षरांचे अर्थ हे स्वराच्या स्वरमानावर अवलंबून असते. म्हणजेच ड्रम या भाषेने स्वरांचे अनुकरण करावयास हवे. आफ्रिकेतील ड्रम ही भाषा लहान मुलांना देखील समजते. आणि तो फार प्रभावी आहे ... ड्रम भाषा 12 किलोमीटर पर्यंत ऐकली जाऊ शकते!