वाक्प्रयोग पुस्तक

युरोपियन युनियनची भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

युरोपियन युनियनची भाषा

आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, अजून काही देशांचा समावेश होईल युरोप मध्ये. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांनचा मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही... Esperanto सारख्या कृत्रिम भाषाही एकतर काम करत नाहीत. कारण देशाची संस्कृती नेहमी भाषेत प्रतिबिंबित होते. त्यामुळे कोणताही देश त्याची भाषा त्याग करण्यास इच्छूक नसतो. भाषा म्हणजे देशांच्या ओळखिंचा एक भाग आहे. भाषा धोरणा, युरोपियन युनियनच्या विषया मधील एक महत्त्वाचा कलम आहे. अगदी बहुभाषिकत्वा साठी आयुक्त असतो. युरोपियन युनियन मध्ये जगभरात सर्वात जास्त अनुवादक आणि दुभाषे आहेत. सुमारे 3,500 लोक करार शक्य करण्यासाठी काम करतात. तरीसुद्धा, सर्वच कागदपत्रे नेहमी अनुवादित होत. त्याचा साठी बराच वेळ आणि खूप पैसा खर्च होईल. सर्वाधिक दस्तऐवज केवळ काही भाषेत भाषांतरीत केल जातात. अनेक भाषा युरोपियन युनियनमध्ये आव्हानास्पद आहेत. युरोप त्याच्या अनेक ओळखी न घालविता संघटित झाले पाहिजे!