शिका एक नवीन भाषा - मोफत, ऑनलाइन किंवा ऑफलाइन एँन्ड्रॉइड आणि आयफोन ऍप्स सह

50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा!

50L Steps Video

 


  • 50 लँग्वेजेस मध्ये 100 धडे सामिल आहेत जे नवशिक्यांना प्राथमिक शब्दसंग्रह पुरवतात. कोणतेही पूर्वज्ञान नसताना, तुम्ही वास्तव-जगातल्या स्थितीत छोटी छोटी वाक्ये अस्खलितपणे बोलण्यास शिकाल.
  • नवीन भाषा ऑफलाइन शिका तुमचा एँड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरून - हे मोफत आहे!
  • आमच्या ऑनलाइन चांचण्या वापरून तुमचे ज्ञान तपासा. किंवा खूप सर्व चांचण्या आणि भाषा गेम्स सह आमचे ऍप प्राप्त करा.
  • 2000 शब्द शिका जे 42 वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात (जसे अन्न, ऑफीस, शॉपिंग).
  • आमच्या सर्व MP3 ऑडिओ फाइल्ड मोफत डाउनलोड केल्या जाऊ शकतात, शेयर केल्या जाऊ शकतात (सीसी परवाना) आणि कोणत्याही साधनावर वापरल्या जाऊ शकतात.
  • 50 लँग्वेजेसची पाठ्यपुस्तके विविध भाषांच्या संयोजनामध्ये ऍमेझॉन किंवा इतर प्रमुख बुकस्टोअर्समधून खरेदी करा.

Would you like to earn money as a language teacher or tutor? 50LANGUAGES TEACHERS will be launched soon to connect language teachers and learners worldwide. Register now for free! We will inform you when 50LANGUAGES TEACHERS is ready to use.

50लँग्वेजेस बद्दल अधिक जाणून घ्याः

0
0
0
0


50लँग्वेजेस मध्ये उपलब्धः

मोफत ऑनलाइन कोर्सेस

एक नवीन भाषा 100 धड्यांमध्ये झटपट शिका. सर्व ऑडिओ देशी भाषा बोलणाऱ्यांकडून बोलले गेलेले आहेत.

पाठ्यपुस्तके

जर तुम्ही छापिल साहित्य वापरून भाषा शिकणे पसंत करत असाल, तर तुम्ही ऍमेझॉन किंवा इतर बुकस्टोअरमधून आमची पाठ्यपुस्तके खरेदी करू शकता.

भाषा पोस्टर्स

भाषा वर्गातील गतिविधींसाठी सर्वोत्तम. 288 एकसारख्या शब्दांसह 6 पोस्टर्स इंग्लिश आणि जर्मन भाषेत प्राप्त करा!

वर्णमाला

विदेशी वर्णमाला वाचण्यास आणि बोलण्यास शिका. विदेशी अक्षरांच्या तुमच्या ज्ञानाची चांचणी घ्या.

एँन्ड्रॉइड ऍप

ऍपमध्ये 50लँग्वेजेस अभ्यासक्रमातील सर्व धडे सामिल आहेत. आणि ते मोफत आहे! अनेक चांचण्या आणि गेम्स सुद्धा समाविष्ट आहेत.

आयओएस ऍप - आयफोन, आयपॅड

50लँग्वेजेस आयओएस ऍप्स त्या सर्वांसाठी आदर्श आहेत जे कोणत्याही वेळी आणि ऑफलाइन शिकू इच्छितात.

भाषा क्रॉसवर्ड कोडी

मोफत भाषा कोडी 5 भाषा आणि 20 भाषा संयोजनांमध्ये गोएथ व्हर्लाग तर्फे.

आकडे

विदेशी आकडे वाचायला आणि बोलायला शिका. आकड्यांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाची चांचणी घ्या.

मोफत MP3 ऑडिओ फाइल्स

आमच्या सर्व MP3 ऑडिओ फाइल्ड मोफत डाउनलोड केल्या जाऊ शकतात, शेयर केल्या जाऊ शकतात (पहा सीसी परवाना) आणि कोणत्याही साधनावर वापरल्या जाऊ शकतात.

भाषा चांचण्या

मोफत ऑनलाइन भाषा चांचण्या 25 भाषांमध्ये आणि 600 संयोजनांमध्ये. तुमच्या भाषाकौशल्याची चांचणी घ्या!

शब्दसंग्रह कार्डे

आमची शब्दसंग्रह कार्डे ऑनलाइन वापरून 2000 पेक्षा जास्त शब्द शिका जे 42 महत्वपूर्ण विषयांमध्ये वर्गीकरण केलेले आहेत.

आमची 50 लँग्वेजेस ऍप्स for एँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन व टॅबलेट्स साठी

एक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही

हे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.

यासाठी डाउनलोड करा
Android
यासाठी डाउनलोड करा
Apple iOS
50LANGUAGES
App of the day

टेस्टिमोनियल्स

मोफत 50 लँग्वेजेस ऍप्सची वैशिष्ट्ये

ऍप्स मोफत डाऊनलोड केली जाऊ शकतात. सर्व 100 धडे मोफत मिळवा!

50पेक्षा जास्त भाषा शिका

......इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, चीनी........

MP3 फाइल्स समाविष्ट

......देशी भाषा बोलणाऱ्याप्रमाणे बोलायला शिका.....!

Responsive

100 वास्तव जगातले विषय

.......शब्दसंग्रह जो तुम्ही तत्काळ वापरू शकता.

प्रत्येक विषयासाठी 18 वाक्प्रचार

.....अधिक सहजपणे शिकण्यासाठी वर्गीकरण केलेले.