वाक्प्रयोग पुस्तक

mr खरेदी   »   ko 쇼핑하기

५४ [चौपन्न]

खरेदी

खरेदी

54 [쉰넷]

54 [swinnes]

쇼핑하기

[syopinghagi]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
मला एक भेटवस्तू खरेदी करायची आहे. 저- 선물을 사- 싶어-. 저는 선물을 사고 싶어요. 저- 선-을 사- 싶-요- -------------- 저는 선물을 사고 싶어요. 0
je---u--seonmul-eu- s-go -------o. jeoneun seonmul-eul sago sip-eoyo. j-o-e-n s-o-m-l-e-l s-g- s-p-e-y-. ---------------------------------- jeoneun seonmul-eul sago sip-eoyo.
पण जास्त महाग नाही. 하지- -무 비싼-건-아--요. 하지만 너무 비싼 건 아니고요. 하-만 너- 비- 건 아-고-. ----------------- 하지만 너무 비싼 건 아니고요. 0
h------ n-o-u b-ssan---o- -ni---o. hajiman neomu bissan geon anigoyo. h-j-m-n n-o-u b-s-a- g-o- a-i-o-o- ---------------------------------- hajiman neomu bissan geon anigoyo.
कदाचित एक हॅन्ड – बॅग 핸-백-같은 거-? 핸드백 같은 거요? 핸-백 같- 거-? ---------- 핸드백 같은 거요? 0
h-e-de-b-e- gat-eun---oyo? haendeubaeg gat-eun geoyo? h-e-d-u-a-g g-t-e-n g-o-o- -------------------------- haendeubaeg gat-eun geoyo?
आपल्याला कोणता रंग पाहिजे? 어--색깔을---세요? 어떤 색깔을 원하세요? 어- 색-을 원-세-? ------------ 어떤 색깔을 원하세요? 0
eott-----a-gk--l-e----on-a--y-? eotteon saegkkal-eul wonhaseyo? e-t-e-n s-e-k-a---u- w-n-a-e-o- ------------------------------- eotteon saegkkal-eul wonhaseyo?
काळा, तपकिरी, की पांढरा? 검은----색---니면-하얀색? 검은색, 갈색, 아니면 하얀색? 검-색- 갈-, 아-면 하-색- ----------------- 검은색, 갈색, 아니면 하얀색? 0
ge-m-------g- -a-saeg, -n--ye---ha--ns---? geom-eunsaeg, galsaeg, animyeon hayansaeg? g-o---u-s-e-, g-l-a-g- a-i-y-o- h-y-n-a-g- ------------------------------------------ geom-eunsaeg, galsaeg, animyeon hayansaeg?
लहान की मोठा? 큰 거 ----작은 -요? 큰 거 아니면 작은 거요? 큰 거 아-면 작- 거-? -------------- 큰 거 아니면 작은 거요? 0
k-un --o--n--y--- j----u---eoyo? keun geo animyeon jag-eun geoyo? k-u- g-o a-i-y-o- j-g-e-n g-o-o- -------------------------------- keun geo animyeon jag-eun geoyo?
मी ही वस्तू जरा पाहू का? 이--한 --봐- --? 이거 한 번 봐도 되요? 이- 한 번 봐- 되-? ------------- 이거 한 번 봐도 되요? 0
ig-- -----e-- -w--- d--yo? igeo han beon bwado doeyo? i-e- h-n b-o- b-a-o d-e-o- -------------------------- igeo han beon bwado doeyo?
ही चामड्याची आहे का? 이- -죽-로 만-었-요? 이거 가죽으로 만들었어요? 이- 가-으- 만-었-요- -------------- 이거 가죽으로 만들었어요? 0
i--- --j-g--u-o---ndeul--os--eoyo? igeo gajug-eulo mandeul-eoss-eoyo? i-e- g-j-g-e-l- m-n-e-l-e-s---o-o- ---------------------------------- igeo gajug-eulo mandeul-eoss-eoyo?
की प्लास्टीकची? 아니면---스틱---만들었--? 아니면 플라스틱으로 만들었어요? 아-면 플-스-으- 만-었-요- ----------------- 아니면 플라스틱으로 만들었어요? 0
a---y--n peu-la--u----e--o --n---l-eo------o? animyeon peullaseutig-eulo mandeul-eoss-eoyo? a-i-y-o- p-u-l-s-u-i---u-o m-n-e-l-e-s---o-o- --------------------------------------------- animyeon peullaseutig-eulo mandeul-eoss-eoyo?
अर्थातच चामड्याची. 당-히---이죠. 당연히 가죽이죠. 당-히 가-이-. --------- 당연히 가죽이죠. 0
d-n--y-o-h----j-g--j--. dang-yeonhi gajug-ijyo. d-n---e-n-i g-j-g-i-y-. ----------------------- dang-yeonhi gajug-ijyo.
हा खूप चांगल्या प्रतीचा आहे. 이건-품-이 -주-좋--. 이건 품질이 아주 좋아요. 이- 품-이 아- 좋-요- -------------- 이건 품질이 아주 좋아요. 0
i--o- -u-jil-i -j----h-a--. igeon pumjil-i aju joh-ayo. i-e-n p-m-i--- a-u j-h-a-o- --------------------------- igeon pumjil-i aju joh-ayo.
आणि बॅग खरेच खूप किफायतशीर आहे. 그리- 이 가방은--주-저--요. 그리고 이 가방은 아주 저렴해요. 그-고 이 가-은 아- 저-해-. ------------------ 그리고 이 가방은 아주 저렴해요. 0
g---igo - ga--ng-eu------j---y-omhaey-. geuligo i gabang-eun aju jeolyeomhaeyo. g-u-i-o i g-b-n---u- a-u j-o-y-o-h-e-o- --------------------------------------- geuligo i gabang-eun aju jeolyeomhaeyo.
ही मला आवडली. 이- 맘--들어요. 이거 맘에 들어요. 이- 맘- 들-요- ---------- 이거 맘에 들어요. 0
i-eo--am-e -e----oyo. igeo mam-e deul-eoyo. i-e- m-m-e d-u---o-o- --------------------- igeo mam-e deul-eoyo.
ही मी खरेदी करतो. / करते. 이-로 ---. 이걸로 할게요. 이-로 할-요- -------- 이걸로 할게요. 0
i-e---- -------. igeollo halgeyo. i-e-l-o h-l-e-o- ---------------- igeollo halgeyo.
गरज लागल्यास मी ही बदलून घेऊ शकतो / शकते का? 필요-면 --할 --있어요? 필요하면 교환할 수 있어요? 필-하- 교-할 수 있-요- --------------- 필요하면 교환할 수 있어요? 0
p---yoh-m-eo- ---h-a--a--s- ----e--o? pil-yohamyeon gyohwanhal su iss-eoyo? p-l-y-h-m-e-n g-o-w-n-a- s- i-s-e-y-? ------------------------------------- pil-yohamyeon gyohwanhal su iss-eoyo?
ज़रूर. 물론--. 물론이죠. 물-이-. ----- 물론이죠. 0
m--l---i-yo. mullon-ijyo. m-l-o---j-o- ------------ mullon-ijyo.
आम्ही ही भेटवस्तूसारखी बांधून देऊ. 포장- 해-릴-요. 포장을 해드릴께요. 포-을 해-릴-요- ---------- 포장을 해드릴께요. 0
p-jan--e---ha-d-ul--kk---. pojang-eul haedeulilkkeyo. p-j-n---u- h-e-e-l-l-k-y-. -------------------------- pojang-eul haedeulilkkeyo.
कोषपाल तिथे आहे. 계산-----에--어-. 계산대가 저쪽에 있어요. 계-대- 저-에 있-요- ------------- 계산대가 저쪽에 있어요. 0
gye---da--a-j--jjo--e is-----o. gyesandaega jeojjog-e iss-eoyo. g-e-a-d-e-a j-o-j-g-e i-s-e-y-. ------------------------------- gyesandaega jeojjog-e iss-eoyo.

कोण कोणाला समजते?

या जगात अंदाजे 7 अब्ज लोक आहेत. सगळ्यांना एक भाषा तरी येते. दुर्दैवाने, ती नेहमीच सारखी नसते. म्हणून इतर देशांबरोबर बोलण्यासाठी, आपण भाषा शिकल्या पाहिजेत. हे बर्‍याच वेळा कठीण ठरतं. पण अशा काही भाषा आहेत ज्या एकसारख्या असतात. दुसरी भाषा न शिकता हे भाषिक एकमेकांची भाषा समजतात. या प्रकाराला परस्पर सुगमता असे म्हणतात. ज्याद्वारे दोन रूपांतील फरक स्पष्ट केला आहे. पहिले रूप मौखिक परस्पर सुगमता आहे. म्हणून, बोलणार्‍यांना एकमेकांचे फक्त तोंडी बोलणे समजते. तथापि, त्यांना दुसर्‍या भाषेतील लिखित रूप कळत नाही. असे घडते, कारण भाषांचे लिखित रूप वेगवेगळे असते. अशा भाषांचे उदाहरण म्हणजे हिंदी आणि उर्दू. लिखित परस्पर सुगमता हे दुसरे रूप आहे. या प्रकारात दुसरी भाषा ही लिखित स्वरुपात समजली जाते. परंतु भाषिकांना संवाद साधताना एकमेकांचे तोंडी बोलणे समजत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचे उचारण वेगळे असते. जर्मन आणि डच भाषा याचे उदाहरण आहे. अगदी जवळून संबंधित असलेल्या भाषांमध्ये दोन्ही रूपे असतात. म्हणजेच ते लिखित आणि मौखिक अशा दोन्ही रूपांत परस्पर सुगम असतात. रशियन आणि युक्रेनियन किंवा थाई आणि लाओटियन अशी त्यांची उदाहरणे आहेत. पण परस्पर सुगमतेचे प्रमाणबद्ध नसलेले रूपसुद्धा असते. त्याचे कारण असे कि, जेव्हा बोलणार्‍या लोकांची एकमेकांचे बोलणे समजून घेण्याची पातळी वेगळी असते. स्पॅनिश भाषिकांना जितकी पोर्तुगीज भाषा समजते त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पोर्तुगीजांना स्पॅनिश समजते. ऑस्ट्रियन्सना सुद्धा जर्मन चांगली समजते आणि याउलट जर्मनांना ऑस्ट्रियन भाषा व्यवस्थित समजत नाही. या उदाहरणंमध्ये, उच्चारण किंवा पोटभाषा हा एक अडथळा असतो. ज्यांना खरंच चांगले संभाषण करायचे असेल त्यांना काहीतरी नवीन शिकावे लागेल...