فریز بُک

ur ‫ممالک اور زبانیں‬   »   mr देश आणि भाषा

‫5 [پانچ]‬

‫ممالک اور زبانیں‬

‫ممالک اور زبانیں‬

५ [पाच]

5 [Pāca]

देश आणि भाषा

[dēśa āṇi bhāṣā]

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫جون لندن کا رہنے والا ہے-‬ जॉन लंडनहून आला आहे. जॉन लंडनहून आला आहे. 1
jŏna -aṇḍ--a---- āl---hē. jŏna laṇḍanahūna ālā āhē.
‫لندن برطانیہ میں ہے-‬ लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. लंडन ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. 1
L---a-a--r-ṭ- --iṭana-a-h-ē-āh-. Laṇḍana grēṭa briṭanamadhyē āhē.
‫وہ انگریزی بولتا ہے-‬ तो इंग्रजी बोलतो. तो इंग्रजी बोलतो. 1
Tō--ṅgra-ī b-l-t-. Tō iṅgrajī bōlatō.
‫ماریہ میڈرڈ کی رہنے والی ہے-‬ मारिया माद्रिदहून आली आहे. मारिया माद्रिदहून आली आहे. 1
M--iyā -ā---dahū-a---ī-āhē. Māriyā mādridahūna ālī āhē.
‫میڈرڈ اسپین میں ہے-‬ माद्रिद स्पेनमध्ये आहे. माद्रिद स्पेनमध्ये आहे. 1
Mā---d- --ē-a-adhy--āh-. Mādrida spēnamadhyē āhē.
‫وہ اسپینش / ہسپانوی بولتی ہے-‬ ती स्पॅनीश बोलते. ती स्पॅनीश बोलते. 1
T--s--n-ś- ---atē. Tī spĕnīśa bōlatē.
‫پیٹر اور مارتھا برلن کے رہنے والے ہیں-‬ पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. पीटर आणि मार्था बर्लिनहून आले आहेत. 1
P--ara --- mā-thā--a-l-----n- ----āh--a. Pīṭara āṇi mārthā barlinahūna ālē āhēta.
‫برلن جرمنی میں ہے-‬ बर्लिन जर्मनीमध्ये आहे. बर्लिन जर्मनीमध्ये आहे. 1
Bar--na -a--a--ma-----ā--. Barlina jarmanīmadhyē āhē.
‫کیا تم دونوں جرمن بولتے ہو؟‬ तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? तुम्ही दोघेही जर्मन बोलता का? 1
Tumhī--ōgh--ī-j-rma-- -ō-a-ā -ā? Tumhī dōghēhī jarmana bōlatā kā?
‫لندن دارلخلافہ ہے-‬ लंडन राजधानीचे शहर आहे. लंडन राजधानीचे शहर आहे. 1
La--ana---j-d-ānī-ē--ah-r- --ē. Laṇḍana rājadhānīcē śahara āhē.
‫میڈرڈ اور برلن بھی دارلخلافہ ہیں-‬ माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. माद्रिद आणि बर्लिनसुद्धा राजधानीची शहरे आहेत. 1
M-d-id-------arl-----d-dhā r-jad--nīcī-śa--rē--h---. Mādrida āṇi barlinasud'dhā rājadhānīcī śaharē āhēta.
‫دارلخلافہ بڑے اور شورزدہ ہوتے ہیں-‬ राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. राजधानीची शहरे मोठी आणि गोंगाटाची असतात. 1
Rā--d-ān-c- -a-a------h- ----gōṅgāṭ-c-----tāta. Rājadhānīcī śaharē mōṭhī āṇi gōṅgāṭācī asatāta.
‫فرانس یورپ میں ہے-‬ फ्रांस युरोपात आहे. फ्रांस युरोपात आहे. 1
P--ānsa-yu-ōpā-- āh-. Phrānsa yurōpāta āhē.
‫مصر افریقہ میں ہے-‬ इजिप्त आफ्रिकेत आहे. इजिप्त आफ्रिकेत आहे. 1
Ijipt- ---ri-ēta ---. Ijipta āphrikēta āhē.
‫جاپان ایشیا میں ہے-‬ जपान आशियात आहे. जपान आशियात आहे. 1
Ja---a--śiy--- ---. Japāna āśiyāta āhē.
‫کینیڈا شمالی امریکا میں ہے-‬ कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. कॅनडा उत्तर अमेरीकेत आहे. 1
K---ḍ------r- -mēr----a -h-. Kĕnaḍā uttara amērīkēta āhē.
‫پاناما سینٹرل امریکا میں ہے-‬ पनामा मध्य अमेरीकेत आहे. पनामा मध्य अमेरीकेत आहे. 1
Pa-ām--ma---- -mē--kēta -hē. Panāmā madhya amērīkēta āhē.
‫برازیل جنوبی امریکا میں ہے-‬ ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. ब्राझील दक्षिण अमेरीकेत आहे. 1
B---hīla-d-k---a---ē-ī------hē. Brājhīla dakṣiṇa amērīkēta āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -