वाक्प्रयोग पुस्तक

mr गाडी बिघडली तर?   »   it Guasto alla macchina

३९ [एकोणचाळीस]

गाडी बिघडली तर?

गाडी बिघडली तर?

39 [trentanove]

Guasto alla macchina

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी इटालियन प्ले अधिक
पुढचे गॅस स्टेशन कुठे आहे? Do--- i- p------- d----------- d- b------? Dov’è il prossimo distributore di benzina? 0
माझ्या गाडीच्या चाकातली हवा निघाली आहे. Ho b-----. Ho bucato. 0
आपण टायर बदलून द्याल का? Pu- c------- l- r----? Può cambiare la ruota? 0
मला काही लिटर डीझल पाहिजे. Mi o-------- a----- l---- d- g------. Mi occorrono alcuni litri di gasolio. 0
माझ्याजवळ आणखी गॅस नाही. Ho f----- l- b------. Ho finito la benzina. 0
आपल्याजवळ गॅसचा डबा आहे का? Ha u- b----- d- r------? Ha un bidone di riserva? 0
इथे फोन करण्याची सोय कुठे आहे? Do-- p---- t---------? Dove posso telefonare? 0
माझी बिघडलेली गाडी टोईंग करून नेण्याची सेवा मला हवी आहे. Ho b------ d- u- a-----------. Ho bisogno di un autosoccorso. 0
मी गॅरेज शोधतो / शोधते आहे. Ce--- u----------. Cerco un’officina. 0
अपघात झाला आहे. C’- s---- u- i--------. C’è stato un incidente. 0
इथे सर्वात जवळचा टेलिफोन बूथ कुठे आहे? Do--- i- t------- p-- v-----? Dov’è il telefono più vicino? 0
आपल्याजवळ मोबाईल फोन आहे का? Ha u- c--------? Ha un cellulare? 0
आम्हांला मदतीची गरज आहे. Ci o------ a----. Ci occorre aiuto. 0
डॉक्टरांना बोलवा. Ch---- u- m-----! Chiami un medico! 0
पोलिसांना बोलवा. Ch---- l- p------! Chiami la polizia! 0
कृपया आपली ओळखपत्रे / कागदपत्रे दाखवा. I d--------- p-- f-----. I documenti, per favore. 0
कृपया आपला परवाना दाखवा. La p------- p-- f-----. La patente, per favore. 0
कृपया गाडीचे कागदपत्र दाखवा. Il l------- d- c------------ p-- f-----. Il libretto di circolazione, per favore. 0

प्रतिभावंत भाषातज्ञ अर्भक

अगदी बोलायला शिकण्यापूर्वी, लहान मुलांना भाषांविषयी खूप माहित असते. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. बालविकासावर विशेष लहान मुलांच्या प्रयोग शाळेमध्ये संशोधन केले आहे. मुले भाषा कशी शिकतात यावर देखील संशोधन केले गेले आहे. आपल्या आतापर्यंतच्या विचारापेक्षा लहान मुले निश्चितच जास्त हुशार आहेत. अगदी 6 महिन्यामध्ये त्यांच्या जवळ अनेक भाषिक क्षमता असतात. उदाहरणार्थ, ते त्यांच्या मूळ भाषा ओळखू शकतात. फ्रेंच आणि जर्मन मुले विशिष्ट आवाजांना वेगळ्या प्रतिक्रिया देतात. वेगवेगळे तणाव नमुने परिणामस्वरूप विविध वर्तन दर्शवितात. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या भाषेतील आवाजासाठी भावना असते. खूप लहान मुलेदेखील अनेक शब्द लक्षात ठेवू शकतात. मुलांच्या भाषा विकासासाठी पालक अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण मुलांना जन्मानंतर थेट सुसंवाद आवश्यक असतो. त्यांना आई आणि वडिलांशी संभाषण करायचे असते. तथापि, परस्परसंबंधांची सकारात्मक भावनेसह पूर्तता करणे आवश्यक आहे. पालक त्यांच्या मुलांशी बोलताना तणावाखाली नसावेत. तसेच फक्त क्वचितच त्यांच्याशी बोलणे देखील चुकीचे आहे. तणाव किंवा शांतता मुलांसाठी नकारात्मक प्रभाव करू शकते. त्यांचा भाषा विकास विपरित पद्धतीने प्रभावित होऊ शकतो. मुलांचे शिकणे आधीपासूनच मातेच्या गर्भाशयातच सुरु होते! ते जन्मापासून उच्चारांना प्रतिक्रिया देत असतात. ते अचूकपणे ध्वनिविषयक संकेतांचे आकलन करू शकतात. जन्मानंतर ते हे संकेत ओळखू शकतात. अगदी अद्याप न जन्मलेली मुले देखील भाषांची लयबद्धता जाणून घेऊ शकतात. मुले आधीपासूनच गर्भाशयात त्यांच्या आईचे आवाज ऐकू शकतात. त्यामुळे तुम्ही अद्याप न जन्मलेल्या मुलांशीही बोलू शकता. परंतु तुम्ही ते प्रमाणापेक्षा जास्त करू नये.... मुलांना अजूनही जन्मानंतर सराव करण्यासाठी भरपूर वेळ असेल!