वाक्प्रयोग पुस्तक

mr विनंती करणे   »   es pedir algo

७४ [चौ-याहत्तर]

विनंती करणे

विनंती करणे

74 [setenta y cuatro]

pedir algo

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी स्पॅनिश प्ले अधिक
आपण माझे केस कापू शकता का? ¿P---- (u----) c------- e- p---? ¿Puede (usted) cortarme el pelo?
कृपया खूप लहान नको. No d-------- c----- p-- f----. No demasiado corto, por favor.
आणखी थोडे लहान करा. Un p--- m-- c----- p-- f----. Un poco más corto, por favor.
आपण फोटो डेव्हलप कराल का? ¿P---- (u----) r------ l-- f----? ¿Puede (usted) revelar las fotos?
फोटो सीडीवर आहेत. La- f---- e---- e- e- C- / d---- c-------. Las fotos están en el CD / disco compacto.
फोटो कॅमे-यात आहेत. La- f---- e---- e- l- c-----. Las fotos están en la cámara.
आपण घड्याळ दुरुस्त करू शकता का? ¿P---- (u----) r------ e- r----? ¿Puede (usted) reparar el reloj?
काच फुटली आहे. La l---- e--- r---. La lente está rota.
बॅटरी संपली आहे. La p--- e--- d---------. La pila está descargada.
आपण शर्टला इस्त्री करू शकता का? ¿P---- (u----) p------- l- c-----? ¿Puede (usted) planchar la camisa?
आपण पॅन्ट स्वच्छ करू शकता का? ¿P---- (u----) l------ l-- p---------? ¿Puede (usted) limpiar los pantalones?
आपण बूट दुरुस्त करू शकता का? ¿P---- (u----) r------ l-- z------? ¿Puede (usted) reparar los zapatos?
आपल्याकडे पेटवण्यासाठी काही आहे का? ¿P---- (u----) d---- f----? ¿Puede (usted) darme fuego?
आपल्याकडे आगपेटी किंवा लाईटर आहे का? ¿T---- (u----) c------- o u- e---------? ¿Tiene (usted) cerillas o un encendedor?
आपल्याकडे राखदाणी आहे का? ¿T---- (u----) u- c-------? ¿Tiene (usted) un cenicero?
आपण सिगार ओढता का? ¿F--- (u----) p----? ¿Fuma (usted) puros?
आपण सिगारेट ओढता का? ¿F--- (u----) c----------? ¿Fuma (usted) cigarrillos?
आपण पाइप ओढता का? ¿F--- (u----) e- p---? ¿Fuma (usted) en pipa?

शिकणे आणि वाचणे

शिकणे आणि वाचणे हे एकत्रच येते. साहजिकच जेव्हा आपण बाहेरील भाषा शिकतो तेव्हा हे विशेषतः बरोबर आहे. ज्याला नवीन भाषा चांगली शिकायची आहे त्याने खूप लेख वाचायलाच हवे. जेव्हा आपण बाहेरील भाषेत साहित्य वाचतो तेव्हा आपण पूर्ण वाक्यावर प्रक्रिया करतो. आपली बुद्धी शब्दकोश आणि व्याकरण एका ठराविक संदर्भात शिकते.. हे नवीन आशय सहजपणे साठवायला मदत करते. आपल्या बुद्धीला एकटा शब्द आठवायला बराच वेळ जातो. वाचनाने आपण शब्दांचा काय अर्थ आहे ते शिकतो. परिणामी, आपण नवीन भाषेच्या जाणीवेचा विकास करतो. नैसर्गिकपणे बाहेरील भाषेतील साहित्य जास्त अवघड नसायलाच हवे. आधुनिक लघुकथा किंवा गुन्ह्यांच्या कादंबरी या कधीकधी मनोरंजक असतात. या दैनिक वृत्तपत्रात चालू असल्याचा त्यांना फायदा होतो. बालक पुस्तिका किंवा गमतीदार गोष्टी या शिकण्यासाठी योग्य आहेत. चित्र हे नवीन भाषा समजणे सुकर करतात. उपेक्षितपणे तुम्ही जे साहित्य निवडले आहे - ते मजेदार असायला हवे. याचा अर्थ गोष्टीत खूप काही घडायला हवे मग भाषेत वैविध्य येईल. जर तुम्हाला काही सापडले नाही तर विशेष पाठ्यपुस्तकही वापरू शकता. सुरुवात करणार्‍यांसाठी साधे लेख असणारी पुस्तकेही आहेत. वाचताना नेहमी शब्दकोश वापरणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला काही शब्द समजत नाहीत तुम्ही त्यात बघू शकता. आपली बुद्धी वाचल्याने कार्यक्षम होते आणि नवीन गोष्टी पटकन शिकू शकते. जे शब्द समजत नाहीत त्यांचा संकलित संग्रह बनवा. या प्रकारे आपण ते शब्द कधीतरी बघू शकतो. हे लेखामधील अनोळखी शब्द ठळक करायला मदत करते. मग पुढच्या वेळेस वाचताना ते शब्द तुम्ही बरोबर ओळखू शकता. जर तुम्ही बाहेरील भाषा रोज वाचलीत तर तुमचा विकास लवकर होईल. आपली बुद्धी नवीन भाषेचे अनुकरण करणे लवकर शिकेल. असेही होऊ शकते कि तुम्ही कधीकधी बाहेरील भाषेत विचार कराल.