वाक्प्रयोग पुस्तक

mr प्रवासाची तयारी   »   es Preparando un viaje

४७ [सत्तेचाळीस]

प्रवासाची तयारी

प्रवासाची तयारी

47 [cuarenta y siete]

Preparando un viaje

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी स्पॅनिश प्ले अधिक
तुला आमचे सामान बांधायचे आहे. ¡(T-) t----- q-- h---- n------ m-----! ¡(Tú) tienes que hacer nuestra maleta!
काहीही विसरू नकोस. ¡N- p----- o-------- d- n---! ¡No puedes olvidarte de nada!
तुला मोठी सुटकेस लागेल. ¡(T-) n-------- u-- m----- g-----! ¡(Tú) necesitas una maleta grande!
तुझा पासपोर्ट विसरू नकोस. ¡N- o------ t- p--------! ¡No olvides tu pasaporte!
तुझे तिकीट विसरू नकोस. ¡N- o------ t- b------ / p----- (a-.)! ¡No olvides tu billete / pasaje (am.)!
तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस. ¡N- o------ t-- c------ d- v----! ¡No olvides tus cheques de viaje!
बरोबर सनस्क्रीन लोशन घे. Ll--- c---- s---- (c------). Lleva crema solar (contigo).
सोबत सन – ग्लास घे. Ll--- l-- g---- d- s-- (c------). Lleva las gafas de sol (contigo).
सोबत टोपी घे. Ll--- e- s------- (c------). Lleva el sombrero (contigo).
तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का? ¿Q------ l----- u- m--- d- c---------? ¿Quieres llevar un mapa de carreteras?
तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का? ¿Q------ l----- u-- g--- d- v----? ¿Quieres llevar una guía de viaje?
तू बरोबर छत्री घेणार का? ¿Q------ l----- u- p-------? ¿Quieres llevar un paraguas?
पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव. Qu- n- s- t- o------ l-- p---------- l-- c------- l-- c---------. Que no se te olviden los pantalones, las camisas, los calcetines.
टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव. Qu- n- s- t- o------ l-- c-------- l-- c---------- l-- a---------. Que no se te olviden las corbatas, los cinturones, las americanas.
पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव. Qu- n- s- t- o------ l-- p------- l-- c-------- y l-- c--------. Que no se te olviden los pijamas, los camisones y las camisetas.
तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे. (T-) n-------- z------- s-------- y b----. (Tú) necesitas zapatos, sandalias y botas.
तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे. (T-) n-------- p-------- j---- y u--- t------ d- m-------. (Tú) necesitas pañuelos, jabón y unas tijeras de manicura.
तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे. (T-) n-------- u- p----- u- c------ d- d------ y p---- d- d------. (Tú) necesitas un peine, un cepillo de dientes y pasta de dientes.

भाषांचे भविष्य

1.3 अब्ज पेक्षा जास्त लोक चायनीज बोलतात. यामुळे चायनीज ही भाषा जगामध्ये सर्वात जास्त बोलणारी भाषा ठरते. येणार्‍या अनेक वर्षांमध्ये हे असेच राहणार आहे. बाकीच्या भाषांचे भविष्य इतकेसे सकारात्मक दिसत नाही. कारण अनेक स्थानिक भाषांचे अस्तित्व नष्ट होईल. सध्या जवळजवळ 6000 भाषा बोलल्या जातात. परंतु, तज्ञांच्या मते बहुसंख्य भाषांचे विलोपन होईल. जवळजवळ 90% भाषा या नष्ट होतील. त्यापैकी बर्‍याच भाषा या शतकातच नष्ट होतील. याचा अर्थ, भाषा या प्रत्येक दिवशी नष्ट पावतील. भविष्यामध्ये वैयक्तिक भाषेचा अर्थ देखील बदलेल. इंग्रजी ही भाषा दुसर्‍या क्रमांकावर आहे. परंतु, मूळ भाषिकांची संख्या स्थिर राहत नाही. जनसंख्या मधील विकास हा यास कारणीभूत आहे. काही दशकानंतर, बाकीच्या भाषा प्रभुत्त्व गाजवतील. हिंदी/उर्दू आणि अरेबिक लवकरच दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर असतील. इंग्रजी चौथ्या स्थानी असेल. जर्मन पहिल्या दहातून अदृश्य होईल. मलाय ही भाषा महत्वाच्या भाषेच्या गटामध्ये मोडेल. बाकीच्या भाषा नष्ट पावत आहेत तर नवीन भाषा जन्माला येतील. त्या मिश्र जातीय भाषा असतील. या मिश्र भाषा इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा शहरांत जास्त बोलल्या जातील. भाषेचे संपूर्ण वेगळे रूप देखील विकसित होईल. म्हणून भविष्यात इंग्रजी भाषेची संपूर्णतः वेगवेगळी रूपे पहावयास मिळतील. जगभरामध्ये द्वि-भाषिक लोकांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये आपण कसे बोलू हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, तरीही 100 वर्षांमध्ये अनेक भाषा येतील. म्हणून शिकणे लगेच थांबणार नाही.