वाक्प्रयोग पुस्तक

mr उभयान्वयी अव्यय ४   »   bs Veznici 4

९७ [सत्याण्णव]

उभयान्वयी अव्यय ४

उभयान्वयी अव्यय ४

97 [devedeset i sedam]

Veznici 4

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी बोस्नियन प्ले अधिक
जरी टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. On j- z----- i--- j- t-------- b-- u-------. On je zaspao iako je televizor bio uključen. 0
जरी उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. On j- j-- o----- i--- j- v-- b--- k----. On je još ostao, iako je već bilo kasno. 0
जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. On n--- d----- i--- s-- s- d---------. On nije došao, iako smo se dogovorili. 0
टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. Te------- b-- u-------. U----- t--- o- j- z-----. Televizor bio uključen. Uprkos tome on je zaspao. 0
उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. Po----- j- v-- k----. U----- t--- o- j- j-- o----. Postalo je već kasno. Uprkos tome on je još ostao. 0
आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. Mi s-- s- d---------. U----- t--- o- n--- d----. Mi smo se dogovorili. Uprkos tome on nije došao. 0
त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो. On v--- a---- i--- n--- v------ d------. On vozi auto, iako nema vozačku dozvolu. 0
रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो. On v--- b--- i--- j- u---- k------. On vozi brzo iako je ulica klizava. 0
दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे. On v--- b----- i--- j- p----. On vozi bicikl iako je pijan. 0
परवाना नसूनही तो गाडी चालवतो. On n--- v------ d------. U----- t--- o- v--- a---. On nema vozačku dozvolu. Uprkos tome on vozi auto. 0
रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो. Ul--- j- k------. U----- t--- o- v--- b---. Ulica je klizava. Uprkos tome on vozi brzo. 0
दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो. On j- p----. U----- t--- o- v--- b-----. On je pijan. Uprkos tome on vozi bicikl. 0
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. On- n- n----- r---- m----- i--- j- s--------. Ona ne nalazi radno mjesto iako je studirala. 0
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. On- n- i-- d------ i--- i-- b-----. Ona ne ide doktoru iako ima bolove. 0
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. On- k----- a--- i--- n--- n----. Ona kupuje auto iako nema novca. 0
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. On- j- s--------. U----- t--- n- n----- r---- m-----. Ona je studirala. Uprkos tome ne nalazi radno mjesto. 0
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. On- i-- b-----. U----- t--- n- i-- d------. Ona ima bolove. Uprkos tome ne ide doktoru. 0
तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. On- n--- n----. U----- t--- o-- k----- a---. Ona nema novca. Uprkos tome ona kupuje auto. 0

तरुण लोक वयाने मोठ्या लोकांपेक्षा वेगळ्याप्रकारे शिकतात.

तुलनेने लहान मुले भाषा पटकन शिकतात. विशिष्ट प्रकारे मोठे लोक यासाठी खूप वेळ घेतात. मुले मोठ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिकत नाहीत. ते फक्त वेगळ्या प्रकारे शिकतात. जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा बुद्धीला खरोखरच मोठे काम पार पडावे लागते. बुद्धीला एकाच वेळेस खूप काही गोष्टी शिकायला लागतात. जेव्हा एखादा माणूस भाषा शिकत असतो तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीबाबत पुरेसा विचार करत नाही. नवीन शब्द कसे बोलायचे हे ही त्याला शिकावे लागते. त्यासाठी भाषा इंद्रियांना नवीन हलचाल शिकावी लागते. नवीन परिस्थितींना प्रतिक्रिया देण्यासाठी बुद्धीलाही शिकावे लागते. परकीय भाषेत संवाद साधणे हे आव्हानात्मक असेल. मात्र मोठे लोक जीवनाच्या प्रत्येक काळात भाषा वेगळ्याप्रकारे शिकतात. अजूनही 20 ते 30 वय वर्षे असलेल्या लोकांचा शिकण्याचा नित्यक्रम आहे. शाळा किंवा शिक्षण हे पूर्वीप्रमाणे दूर नाही. म्हणूनच बुद्धी ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाली आहे. निकाली बुद्द्बी उच्च स्तरावर परकीय भाषा शिकू शकते. 40 ते 50 या वयोगटातील लोक अगोदरच खूपकाही शिकलेले आहेत. त्यांची बुद्धी या अनुभवामुळे फायदे करून देते. हे नवीन आशयाबरोबर जुन्या ज्ञानाचाही चांगल्या प्रकारे मेळ घालते. या वयात ज्या गोष्टी अगोदरच माहिती आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतात. उदाहराणार्थ, अशा भाषा ज्या आपल्या आधीच्या जीवनात शिकलेल्या भाषेशी मिळत्याजुळत्या आहे. 60 किंवा 70 वयोगटातील लोकांना विशेषतः खूप वेळ असतो. ते कधीकधी सराव करू शकतात. विशेषतः हेच भाषेच्या बाबतीत महत्वाचे आहे. उदाहरणार्थ विशेषतः मोठे लोक परकीय भाषांचे लेखन चांगल्या प्रकारे शिकतात. एखादा प्रत्येक वयोगटात यशस्वीपणे शिकू शकतो. बुद्धी किशोरावस्थे नंतरही नवीन चेतापेशी बनवू शकते. आणि हे करताना आनंदही लुटते.