Он водит машину, несмотря на то, что у него нет прав.
रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो.
О--во-и-брз---ако -е-ули-----и-а-а.
О_ в___ б___ и___ ј_ у____ к_______
О- в-з- б-з- и-к- ј- у-и-а к-и-а-а-
-----------------------------------
Он вози брзо иако је улица клизава. 0 On vo---b-z- -ako--e--li-a-k-izav-.O_ v___ b___ i___ j_ u____ k_______O- v-z- b-z- i-k- j- u-i-a k-i-a-a------------------------------------On vozi brzo iako je ulica klizava.
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
О---не н--ази-р--н- --сто-иако--е-с-у--ра-а.
О__ н_ н_____ р____ м____ и___ ј_ с_________
О-а н- н-л-з- р-д-о м-с-о и-к- ј- с-у-и-а-а-
--------------------------------------------
Она не налази радно место иако је студирала. 0 O-a n- --la-i-------m-s-o i-k- ------di-al-.O__ n_ n_____ r____ m____ i___ j_ s_________O-a n- n-l-z- r-d-o m-s-o i-k- j- s-u-i-a-a---------------------------------------------Ona ne nalazi radno mesto iako je studirala.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.
Она не может найти работу, несмотря на то, что у неё высшее образование.
वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.
О-а н- -де --кар- иа-------б-лов-.
О__ н_ и__ л_____ и___ и__ б______
О-а н- и-е л-к-р- и-к- и-а б-л-в-.
----------------------------------
Она не иде лекару иако има болове. 0 Ona-n---de l----- i--- ----b-lo-e.O__ n_ i__ l_____ i___ i__ b______O-a n- i-e l-k-r- i-k- i-a b-l-v-.----------------------------------Ona ne ide lekaru iako ima bolove.
तरुण लोक वयाने मोठ्या लोकांपेक्षा वेगळ्याप्रकारे शिकतात.
तुलनेने लहान मुले भाषा पटकन शिकतात.
विशिष्ट प्रकारे मोठे लोक यासाठी खूप वेळ घेतात.
मुले मोठ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिकत नाहीत.
ते फक्त वेगळ्या प्रकारे शिकतात.
जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा बुद्धीला खरोखरच मोठे काम पार पडावे लागते.
बुद्धीला एकाच वेळेस खूप काही गोष्टी शिकायला लागतात.
जेव्हा एखादा माणूस भाषा शिकत असतो तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीबाबत पुरेसा विचार करत नाही.
नवीन शब्द कसे बोलायचे हे ही त्याला शिकावे लागते.
त्यासाठी भाषा इंद्रियांना नवीन हलचाल शिकावी लागते.
नवीन परिस्थितींना प्रतिक्रिया देण्यासाठी बुद्धीलाही शिकावे लागते.
परकीय भाषेत संवाद साधणे हे आव्हानात्मक असेल.
मात्र मोठे लोक जीवनाच्या प्रत्येक काळात भाषा वेगळ्याप्रकारे शिकतात.
अजूनही 20 ते 30 वय वर्षे असलेल्या लोकांचा शिकण्याचा नित्यक्रम आहे.
शाळा किंवा शिक्षण हे पूर्वीप्रमाणे दूर नाही.
म्हणूनच बुद्धी ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाली आहे.
निकाली बुद्द्बी उच्च स्तरावर परकीय भाषा शिकू शकते.
40 ते 50 या वयोगटातील लोक अगोदरच खूपकाही शिकलेले आहेत.
त्यांची बुद्धी या अनुभवामुळे फायदे करून देते.
हे नवीन आशयाबरोबर जुन्या ज्ञानाचाही चांगल्या प्रकारे मेळ घालते.
या वयात ज्या गोष्टी अगोदरच माहिती आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतात.
उदाहराणार्थ, अशा भाषा ज्या आपल्या आधीच्या जीवनात शिकलेल्या भाषेशी मिळत्याजुळत्या आहे.
60 किंवा 70 वयोगटातील लोकांना विशेषतः खूप वेळ असतो.
ते कधीकधी सराव करू शकतात.
विशेषतः हेच भाषेच्या बाबतीत महत्वाचे आहे.
उदाहरणार्थ विशेषतः मोठे लोक परकीय भाषांचे लेखन चांगल्या प्रकारे शिकतात.
एखादा प्रत्येक वयोगटात यशस्वीपणे शिकू शकतो.
बुद्धी किशोरावस्थे नंतरही नवीन चेतापेशी बनवू शकते.
आणि हे करताना आनंदही लुटते.