वाक्प्रयोग पुस्तक

mr पेय   »   zh 饮料

१२ [बारा]

पेय

पेय

12[十二]

12 [shí\'èr]

饮料

[yǐnliào]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी चीनी (सरलीकृत) प्ले अधिक
मी चहा पितो. / पिते. 我-- --。 我 喝 茶 。 我 喝 茶 。 ------- 我 喝 茶 。 0
wǒ--ē c--. wǒ hē chá. w- h- c-á- ---------- wǒ hē chá.
मी कॉफी पितो. / पिते. 我 - -- 。 我 喝 咖啡 。 我 喝 咖- 。 -------- 我 喝 咖啡 。 0
Wǒ-h--kā---. Wǒ hē kāfēi. W- h- k-f-i- ------------ Wǒ hē kāfēi.
मी मिनरल वॉटर पितो. / पिते. 我 喝--泉水-。 我 喝 矿泉水 。 我 喝 矿-水 。 --------- 我 喝 矿泉水 。 0
W- -- ku---q--n-s---. Wǒ hē kuàngquán shuǐ. W- h- k-à-g-u-n s-u-. --------------------- Wǒ hē kuàngquán shuǐ.
तू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का? 你-喝-加柠-- - 吗 ? 你 喝 加柠檬的 茶 吗 ? 你 喝 加-檬- 茶 吗 ? -------------- 你 喝 加柠檬的 茶 吗 ? 0
Nǐ h--j----ín-mén- -e -h- -a? Nǐ hē jiā níngméng de chá ma? N- h- j-ā n-n-m-n- d- c-á m-? ----------------------------- Nǐ hē jiā níngméng de chá ma?
तू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का? 你 ---糖- ---- ? 你 喝 加糖的 咖啡 吗 ? 你 喝 加-的 咖- 吗 ? -------------- 你 喝 加糖的 咖啡 吗 ? 0
N- -ē j------ -----fēi---? Nǐ hē jiātáng de kāfēi ma? N- h- j-ā-á-g d- k-f-i m-? -------------------------- Nǐ hē jiātáng de kāfēi ma?
तू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का? 你-喝不喝-加冰的-- ? 你 喝不喝 加冰的 水 ? 你 喝-喝 加-的 水 ? ------------- 你 喝不喝 加冰的 水 ? 0
N- -ē ----ē -i- bī-- -e s--ǐ? Nǐ hē bù hē jiā bīng de shuǐ? N- h- b- h- j-ā b-n- d- s-u-? ----------------------------- Nǐ hē bù hē jiā bīng de shuǐ?
इथे एक पार्टी चालली आहे. 这里 有 一个 -会-。 这里 有 一个 聚会 。 这- 有 一- 聚- 。 ------------ 这里 有 一个 聚会 。 0
Z-è l----u---- -ù--ì. Zhè li yǒuyīgè jùhuì. Z-è l- y-u-ī-è j-h-ì- --------------------- Zhè li yǒuyīgè jùhuì.
लोक शॅम्पेन पित आहेत. 人- - --酒 。 人们 喝 香槟酒 。 人- 喝 香-酒 。 ---------- 人们 喝 香槟酒 。 0
Ré--e---- ------īnjiǔ. Rénmen hē xiāngbīnjiǔ. R-n-e- h- x-ā-g-ī-j-ǔ- ---------------------- Rénmen hē xiāngbīnjiǔ.
लोक वाईन आणि बीयर पित आहेत. 人们-喝-葡-酒 和-啤酒 。 人们 喝 葡萄酒 和 啤酒 。 人- 喝 葡-酒 和 啤- 。 --------------- 人们 喝 葡萄酒 和 啤酒 。 0
Rén--n -ē-pútá---- ---p-j-ǔ. Rénmen hē pútáojiǔ hé píjiǔ. R-n-e- h- p-t-o-i- h- p-j-ǔ- ---------------------------- Rénmen hē pútáojiǔ hé píjiǔ.
तू मद्य पितोस / पितेस का? 你 喝酒-- ? 你 喝酒 吗 ? 你 喝- 吗 ? -------- 你 喝酒 吗 ? 0
Nǐ h-j-ǔ-m-? Nǐ hējiǔ ma? N- h-j-ǔ m-? ------------ Nǐ hējiǔ ma?
तू व्हिस्की पितोस / पितेस का? 你-喝-威士--吗-? 你 喝 威士忌 吗 ? 你 喝 威-忌 吗 ? ----------- 你 喝 威士忌 吗 ? 0
Nǐ h-----shìjì-m-? Nǐ hē wēishìjì ma? N- h- w-i-h-j- m-? ------------------ Nǐ hē wēishìjì ma?
तू रम घालून कोक पितोस / पितेस का? 你-- -乐 加 朗---- ? 你 喝 可乐 加 朗姆酒 吗 ? 你 喝 可- 加 朗-酒 吗 ? ---------------- 你 喝 可乐 加 朗姆酒 吗 ? 0
N- -ē-k-l- j-ā lǎng-mǔ--iǔ---? Nǐ hē kělè jiā lǎng mǔ jiǔ ma? N- h- k-l- j-ā l-n- m- j-ǔ m-? ------------------------------ Nǐ hē kělè jiā lǎng mǔ jiǔ ma?
मला शॅम्पेन आवडत नाही. 我-不 -欢 喝-香槟酒 。 我 不 喜欢 喝 香槟酒 。 我 不 喜- 喝 香-酒 。 -------------- 我 不 喜欢 喝 香槟酒 。 0
Wǒ-b----h-ān-h------g---jiǔ. Wǒ bù xǐhuān hē xiāngbīnjiǔ. W- b- x-h-ā- h- x-ā-g-ī-j-ǔ- ---------------------------- Wǒ bù xǐhuān hē xiāngbīnjiǔ.
मला वाईन आवडत नाही. 我 --喜欢-- -萄--。 我 不 喜欢 喝 葡萄酒 。 我 不 喜- 喝 葡-酒 。 -------------- 我 不 喜欢 喝 葡萄酒 。 0
Wǒ-bù-xǐ---n-----útáo---. Wǒ bù xǐhuān hē pútáojiǔ. W- b- x-h-ā- h- p-t-o-i-. ------------------------- Wǒ bù xǐhuān hē pútáojiǔ.
मला बीयर आवडत नाही. 我-- -- -----。 我 不 喜欢 喝 啤酒 。 我 不 喜- 喝 啤- 。 ------------- 我 不 喜欢 喝 啤酒 。 0
W---ù xǐ-uā- -- p-j--. Wǒ bù xǐhuān hē píjiǔ. W- b- x-h-ā- h- p-j-ǔ- ---------------------- Wǒ bù xǐhuān hē píjiǔ.
बाळाला दूध आवडते. 这个 婴- ---喝 牛--。 这个 婴儿 喜欢 喝 牛奶 。 这- 婴- 喜- 喝 牛- 。 --------------- 这个 婴儿 喜欢 喝 牛奶 。 0
Z---e---n--ér --hu-n--ē --ún--. Zhège yīng'ér xǐhuān hē niúnǎi. Z-è-e y-n-'-r x-h-ā- h- n-ú-ǎ-. ------------------------------- Zhège yīng'ér xǐhuān hē niúnǎi.
बाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो. 这---孩----喝--巧克--- ----。 这个 小孩 喜欢 喝 热巧克力 和 苹果汁 。 这- 小- 喜- 喝 热-克- 和 苹-汁 。 ----------------------- 这个 小孩 喜欢 喝 热巧克力 和 苹果汁 。 0
Zh--e-xi-o-ái --huān-hē r---iǎ-kè-ì h--p----u---hī. Zhège xiǎohái xǐhuān hē rè qiǎokèlì hé píngguǒ zhī. Z-è-e x-ǎ-h-i x-h-ā- h- r- q-ǎ-k-l- h- p-n-g-ǒ z-ī- --------------------------------------------------- Zhège xiǎohái xǐhuān hē rè qiǎokèlì hé píngguǒ zhī.
त्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो. 这--女人 -欢-喝-橙汁 -----汁-。 这个 女人 喜欢 喝 橙汁 和 葡萄柚汁 。 这- 女- 喜- 喝 橙- 和 葡-柚- 。 ---------------------- 这个 女人 喜欢 喝 橙汁 和 葡萄柚汁 。 0
Zh-ge -ǚr-- x---ā- ---c--ng-----é---t-o yòu zhī. Zhège nǚrén xǐhuān hē chéngzhī hé pútáo yòu zhī. Z-è-e n-r-n x-h-ā- h- c-é-g-h- h- p-t-o y-u z-ī- ------------------------------------------------ Zhège nǚrén xǐhuān hē chéngzhī hé pútáo yòu zhī.

भाषांप्रमाणे चिन्हे

लोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा "दिसू शकणारी." अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का? नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.