वाक्प्रयोग पुस्तक

mr संबंधवाचक सर्वनाम २   »   zh 物主代词2

६७ [सदुसष्ट]

संबंधवाचक सर्वनाम २

संबंधवाचक सर्वनाम २

67[六十七]

67 [Liùshíqī]

物主代词2

[wù zhǔ dàicí 2]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी चीनी (सरलीकृत) प्ले अधिक
चष्मा -镜 眼镜 眼- -- 眼镜 0
y-nj-ng yǎnjìng y-n-ì-g ------- yǎnjìng
तो आपला चष्मा विसरून गेला. 他 把--的----忘 了 。 他 把 他的 眼镜 忘 了 。 他 把 他- 眼- 忘 了 。 --------------- 他 把 他的 眼镜 忘 了 。 0
t---ǎ--ā -e y-n---- --ng--. tā bǎ tā de yǎnjìng wàngle. t- b- t- d- y-n-ì-g w-n-l-. --------------------------- tā bǎ tā de yǎnjìng wàngle.
त्याने त्याचा चष्मा कुठे ठेवला? 他------底 在 哪-? 他的 眼镜 到底 在 哪 ? 他- 眼- 到- 在 哪 ? -------------- 他的 眼镜 到底 在 哪 ? 0
T- d- y--j-ng -àod- -à- --? Tā de yǎnjìng dàodǐ zài nǎ? T- d- y-n-ì-g d-o-ǐ z-i n-? --------------------------- Tā de yǎnjìng dàodǐ zài nǎ?
घड्याळ 钟,表 钟,表 钟-表 --- 钟,表 0
Z-ōn-,-b-ǎo Zhōng, biǎo Z-ō-g- b-ǎ- ----------- Zhōng, biǎo
त्याचे घड्याळ काम करत नाही. 他- 表-坏-了 。 他的 表 坏 了 。 他- 表 坏 了 。 ---------- 他的 表 坏 了 。 0
t- -- b-ǎo-huà--e. tā de biǎo huàile. t- d- b-ǎ- h-à-l-. ------------------ tā de biǎo huàile.
घड्याळ भिंतीवर टांगलेले आहे. 钟-挂- 墙-上-。 钟 挂在 墙 上 。 钟 挂- 墙 上 。 ---------- 钟 挂在 墙 上 。 0
Z--n---u--zà---iá-g-sh-ng. Zhōng guà zài qiáng shàng. Z-ō-g g-à z-i q-á-g s-à-g- -------------------------- Zhōng guà zài qiáng shàng.
पारपत्र -照 护照 护- -- 护照 0
Hùz-ào Hùzhào H-z-à- ------ Hùzhào
त्याने त्याचे पारपत्र हरवले. 他 把 他- 护- 丢 - 。 他 把 他的 护照 丢 了 。 他 把 他- 护- 丢 了 。 --------------- 他 把 他的 护照 丢 了 。 0
t--bǎ-tā -e h----o--i--e. tā bǎ tā de hùzhào diūle. t- b- t- d- h-z-à- d-ū-e- ------------------------- tā bǎ tā de hùzhào diūle.
मग त्याचे पारपत्र कुठे आहे? 他的 -- -- --哪- ? 他的 护照 到底 在 哪里 ? 他- 护- 到- 在 哪- ? --------------- 他的 护照 到底 在 哪里 ? 0
Tā de--ùz-ào d-o---zà--n--ǐ? Tā de hùzhào dàodǐ zài nǎlǐ? T- d- h-z-à- d-o-ǐ z-i n-l-? ---------------------------- Tā de hùzhào dàodǐ zài nǎlǐ?
ते – त्यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या 她–-的 她–她的 她-她- ---- 她–她的 0
Tā-–--ā de Tā – tā de T- – t- d- ---------- Tā – tā de
मुलांना त्यांचे आई – वडील सापडत नाहीत. 孩子- -能-找- -们---母 孩子们 不能 找到 他们的 父母 孩-们 不- 找- 他-的 父- ---------------- 孩子们 不能 找到 他们的 父母 0
há--imen --néng zhǎ-d-- ----- de -ùmǔ háizimen bùnéng zhǎodào tāmen de fùmǔ h-i-i-e- b-n-n- z-ǎ-d-o t-m-n d- f-m- ------------------------------------- háizimen bùnéng zhǎodào tāmen de fùmǔ
हे बघा, त्यांचे आई – वडील आले. 但是--们---母 来- ! 但是 他们的 父母 来了 ! 但- 他-的 父- 来- ! -------------- 但是 他们的 父母 来了 ! 0
d-n-hì -āmen -e-f-m- lái--! dànshì tāmen de fùmǔ láile! d-n-h- t-m-n d- f-m- l-i-e- --------------------------- dànshì tāmen de fùmǔ láile!
आपण – आपला / आपली / आपले / आपल्या 您--的 您–您的 您-您- ---- 您–您的 0
N-n-- nín-de Nín – nín de N-n – n-n d- ------------ Nín – nín de
आपली यात्रा कशी झाली श्रीमान म्युलर? 米--生,--的 ---怎-- ? 米勒先生, 您的 旅行 怎么样 ? 米-先-, 您- 旅- 怎-样 ? ----------------- 米勒先生, 您的 旅行 怎么样 ? 0
m- -----i-----n-,-ní- -e -ǚ-íng-z---e---ng? mǐ lēi xiānshēng, nín de lǚxíng zěnme yàng? m- l-i x-ā-s-ē-g- n-n d- l-x-n- z-n-e y-n-? ------------------------------------------- mǐ lēi xiānshēng, nín de lǚxíng zěnme yàng?
आपली पत्नी कुठे आहे श्रीमान म्युलर? 米勒--- ---太太-在 -- ? 米勒先生, 您的 太太 在 哪里 ? 米-先-, 您- 太- 在 哪- ? ------------------ 米勒先生, 您的 太太 在 哪里 ? 0
M- --i-x--n-hē-g,---n -- t---à---à--n-l-? Mǐ lēi xiānshēng, nín de tàitài zài nǎlǐ? M- l-i x-ā-s-ē-g- n-n d- t-i-à- z-i n-l-? ----------------------------------------- Mǐ lēi xiānshēng, nín de tàitài zài nǎlǐ?
आपण – आपला / आपली / आपले / आपल्या 您–您的 您–您的 您-您- ---- 您–您的 0
Nín --ní- -e Nín – nín de N-n – n-n d- ------------ Nín – nín de
आपली यात्रा कशी झाली श्रीमती श्मिड्ट? 施--女-,-您-------样 ? 施密特女士, 您的 旅行 怎么样 ? 施-特-士- 您- 旅- 怎-样 ? ------------------ 施密特女士, 您的 旅行 怎么样 ? 0
s-ī--- tè -ǚ--ì, ní-----lǚ-ín- -------à--? shī mì tè nǚshì, nín de lǚxíng zěnme yàng? s-ī m- t- n-s-ì- n-n d- l-x-n- z-n-e y-n-? ------------------------------------------ shī mì tè nǚshì, nín de lǚxíng zěnme yàng?
आपले पती कुठे आहेत श्रीमती श्मिड्ट? 施-特-士,-您--先- 在 哪- ? 施密特女士, 您的 先生 在 哪里 ? 施-特-士- 您- 先- 在 哪- ? ------------------- 施密特女士, 您的 先生 在 哪里 ? 0
Sh- mì-tè -ǚs-ì,--ín -e -iā-s--ng---- --lǐ? Shī mì tè nǚshì, nín de xiānshēng zài nǎlǐ? S-ī m- t- n-s-ì- n-n d- x-ā-s-ē-g z-i n-l-? ------------------------------------------- Shī mì tè nǚshì, nín de xiānshēng zài nǎlǐ?

अनुवांशिक परिवर्तन बोलणे शक्य करते

मनुष्य पृथ्वीवरील एकमेव बोलू शकणारा प्राणी आहे. हे त्याला प्राणी आणि वनस्पती पासून वेगळे करते. अर्थात प्राणी आणि वनस्पती देखील एकमेकांशी संवाद साधतात. तथापि, ते किचकट शब्दावयवातील भाषा बोलत नाहीत. परंतु माणूस का बोलू शकतो? बोलण्यासाठी सक्षम होण्याकरिता काही शारीरिक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत. शारीरिक वैशिष्ट्ये फक्त मानवामध्ये आढळतात. तथापि, याचा अर्थ त्यांना मानवाने अपरिहार्यपणे विकसित केले पाहिजे असे नाही. उत्क्रांतिच्या इतिहासात,कारणाशिवाय काहीही घडत नाही. कोणत्यातरी कालखंडात, मानवाने बोलायला सुरुवात केली. आपल्याला ते अद्याप माहित नाही की ते नक्की केव्हा घडले. परंतु असे काहीतरी घडले असावे ज्यामुळे माणूस बोलू लागला. संशोधकांना अनुवांशिक परिवर्तन जबाबदार होते असा विश्वास आहे. मानववंशशास्त्रज्ञांनी विविध जिवंत प्राण्यांच्या अनुवांशिक सामग्रीचीतुलना केली आहे. भाषणावर विशिष्ट जनुकांचा प्रभाव होतो हे सर्वज्ञ आहे. ज्या लोकांमध्ये ते खराब झाले आहे त्यांना भाषणात समस्या येतात. तसेच ते स्वत:ला व्यक्त करु शकत नाहीत आणि शब्द कमी वेळात समजू शकत नाही. ह्या जनुकांचे मानव,कपि/चिंपांझी आणि उंदीर यांच्यामध्ये परीक्षण करण्यातआले. ते मानव आणि चिंपांझी मध्ये फार समान आहे. केवळ दोन लहान फरक ओळखले जाऊ शकतात. परंतु हे फरक मेंदूमध्ये त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देते. एकत्रितपणे इतर जनुकांसह, ते मेंदू ठराविक क्रियांवर परिणाम घडवितात. त्यामुळे मानव बोलू शकतात तर, चिम्पान्झी बोलू शकत नाहीत. तथापि, मानवी भाषेचे कोडे अद्याप सुटलेले नाही. एकटे जनुक परिवर्तनासाठी उच्चार सक्षम करण्यास पुरेसे नाही. संशोधकांनी मानवी जनुक उंदरामध्ये बिंबवले. ते त्यांना बोलण्याची क्षमता देत नाही. परंतु त्यांचा 'ची ची' आवाज कल्लोळ निर्माण करतो.