वाक्प्रयोग पुस्तक
ट्रेनमध्ये »
Nё tren
-
MR मराठी
-
ar अरबी
nl डच
de जर्मन
EN इंग्रजी (US)
en इंग्रजी (UK)
es स्पॅनिश
fr फ्रेंच
ja जपानी
pt पोर्तुगीज (PT)
PT पोर्तुगीज (BR)
zh चीनी (सरलीकृत)
ad अदिघे
af आफ्रिकन
am अम्हारिक
be बेलारुशियन
bg बल्गेरियन
-
bn बंगाली
bs बोस्नियन
ca कॅटलान
cs झेक
da डॅनिश
el ग्रीक
eo एस्परँटो
et एस्टोनियन
fa फारसी
fi फिन्निश
he हिब्रू
hi हिन्दी
hr क्रोएशियन
hu हंगेरियन
id इंडोनेशियन
it इटालियन
-
ka जॉर्जियन
kn कन्नड
ko कोरियन
ku कुर्दिश (कुर्मांजी)
ky किरगीझ
lt लिथुआनियन
lv लाट्वियन
mk मॅसेडोनियन
mr मराठी
no नॉर्वेजियन
pa पंजाबी
pl पोलिश
ro रोमानियन
ru रशियन
sk स्लोव्हाक
sl स्लोवेनियन
-
sr सर्बियन
sv स्वीडिश
ta तमिळ
te तेलुगु
th थाई
ti तिग्रिन्या
tl तगालोग
tr तुर्की
uk युक्रेनियन
ur उर्दू
vi व्हिएतनामी
-
-
SQ अल्बानियन
-
ar अरबी
nl डच
de जर्मन
EN इंग्रजी (US)
en इंग्रजी (UK)
es स्पॅनिश
fr फ्रेंच
ja जपानी
pt पोर्तुगीज (PT)
PT पोर्तुगीज (BR)
zh चीनी (सरलीकृत)
ad अदिघे
af आफ्रिकन
am अम्हारिक
be बेलारुशियन
bg बल्गेरियन
-
bn बंगाली
bs बोस्नियन
ca कॅटलान
cs झेक
da डॅनिश
el ग्रीक
eo एस्परँटो
et एस्टोनियन
fa फारसी
fi फिन्निश
he हिब्रू
hi हिन्दी
hr क्रोएशियन
hu हंगेरियन
id इंडोनेशियन
it इटालियन
-
ka जॉर्जियन
kn कन्नड
ko कोरियन
ku कुर्दिश (कुर्मांजी)
ky किरगीझ
lt लिथुआनियन
lv लाट्वियन
mk मॅसेडोनियन
no नॉर्वेजियन
pa पंजाबी
pl पोलिश
ro रोमानियन
ru रशियन
sk स्लोव्हाक
sl स्लोवेनियन
sq अल्बानियन
-
sr सर्बियन
sv स्वीडिश
ta तमिळ
te तेलुगु
th थाई
ti तिग्रिन्या
tl तगालोग
tr तुर्की
uk युक्रेनियन
ur उर्दू
vi व्हिएतनामी
-
-
पाठ
-
001 - लोक 002 - कुटुंबीय 003 - परिचय, ओळख 004 - शाळेत 005 - देश आणि भाषा 006 - वाचणे आणि लिहिणे 007 - संख्या / आकडे 008 - वेळ 009 - आठवड्याचे दिवस 010 - काल – आज – उद्या 011 - महिने 012 - पेय 013 - काम 014 - रंग 015 - फळे आणि खाद्यपदार्थ 016 - ऋतू आणि हवामान 017 - घरासभोवती 018 - घराची स्वच्छता 019 - स्वयंपाकघरात 020 - गप्पा १ 021 - गप्पा २ 022 - गप्पा ३ 023 - विदेशी भाषा शिकणे 024 - भेट 025 - शहरात026 - निसर्गसान्निध्यात 027 - हाटेलमध्ये – आगमन 028 - हाटेलमध्ये – तक्रारी 029 - उपाहारगृहात १ 030 - उपाहारगृहात २ 031 - उपाहारगृहात ३ 032 - उपाहारगृहात ४ 033 - रेल्वे स्टेशनवर 034 - ट्रेनमध्ये 035 - विमानतळावर 036 - सार्वजनिक परिवहन 037 - प्रवास 038 - टॅक्सीमध्ये 039 - गाडी बिघडली तर? 040 - दिशा विचारणे 041 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे 042 - शहरातील फेरफटका 043 - प्राणीसंग्रहालयात 044 - संध्याकाळी बाहेर जाणे 045 - चित्रपटगृहात 046 - डिस्कोथेकमध्ये 047 - प्रवासाची तयारी 048 - सुट्टीतील उपक्रम 049 - खेळ 050 - जलतरण तलावात051 - रोजची कामे, खरेदी इत्यादी 052 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये 053 - दुकाने 054 - खरेदी 055 - काम 056 - भावना 057 - डॉक्टरकडे 058 - शरीराचे अवयव 059 - टपालघरात 060 - बॅंकेत 061 - क्रमवाचक संख्या 062 - प्रश्न विचारणे १ 063 - प्रश्न विचारणे २ 064 - नकारात्मक वाक्य १ 065 - नकारात्मक वाक्य २ 066 - संबंधवाचक सर्वनाम १ 067 - संबंधवाचक सर्वनाम २ 068 - मोठा – लहान 069 - गरज असणे – इच्छा करणे 070 - काही आवडणे 071 - काही इच्छा करणे 072 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे 073 - परवानगी असणे 074 - विनंती करणे 075 - कारण देणे १076 - कारण देणे २ 077 - कारण देणे ३ 078 - विशेषणे १ 079 - विशेषणे २ 080 - विशेषण ३ 081 - भूतकाळ १ 082 - भूतकाळ २ 083 - भूतकाळ ३ 084 - भूतकाळ ४ 085 - प्रश्न – भूतकाळ १ 086 - प्रश्न – भूतकाळ २ 087 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १ 088 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २ 089 - आज्ञार्थक १ 090 - आज्ञार्थक २ 091 - दुय्यम पोटवाक्य की १ 092 - दुय्यम पोटवाक्य की २ 093 - दुय्यम पोटवाक्य तर 094 - उभयान्वयी अव्यय १ 095 - उभयान्वयी अव्यय २ 096 - उभयान्वयी अव्यय ३ 097 - उभयान्वयी अव्यय ४ 098 - उभयान्वयी अव्यय 099 - षष्टी विभक्ती 100 - क्रियाविशेषण अव्यय
-
- पुस्तक विकत घ्या
- मागील
- पुढे
- MP3
- A -
- A
- A+
३४ [चौतीस]
ट्रेनमध्ये

34 [tridhjetёekatёr]
मराठी | अल्बानियन | खेळा अधिक |
ही बर्लिनसाठी ट्रेन आहे का? | A ё---- k- t---- p-- B-----? A ёshtё ky treni pёr Berlin? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!ही बर्लिनसाठी ट्रेन आहे का?A ёshtё ky treni pёr Berlin? |
ही ट्रेन कधी सुटते? | Ku- n---- t----? Kur niset treni? 0 | + |
ट्रेन बर्लिनला कधी येते? | Ku- a---- n- B-----? Kur arrin nё Berlin? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!ट्रेन बर्लिनला कधी येते?Kur arrin nё Berlin? |
माफ करा, मी पुढे जाऊ का? | Mё f----- a m--- t- k----? Mё falni, a mund tё kaloj? 0 | + |
मला वाटते ही सीट माझी आहे. | Mё d---- s- k- ё---- v---- i-. Mё duket se ky ёshtё vendi im. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!मला वाटते ही सीट माझी आहे.Mё duket se ky ёshtё vendi im. |
मला वाटते की आपण माझ्या सीटवर बसला / बसल्या आहात. | Mё d---- s- j- j--- u--- n- v----- t--. Mё duket se ju jeni ulur nё vendin tim. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!मला वाटते की आपण माझ्या सीटवर बसला / बसल्या आहात.Mё duket se ju jeni ulur nё vendin tim. |
स्लीपरकोच कुठे आहे? | Ku ё---- v----- m- s-------? Ku ёshtё vagoni me shtretёr? 0 | + |
स्लीपरकोच ट्रेनच्या शेवटी आहे. | Va---- m- s------- ё---- n- f--- t- t-----. Vagoni me shtretёr ёshtё nё fund tё trenit. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!स्लीपरकोच ट्रेनच्या शेवटी आहे.Vagoni me shtretёr ёshtё nё fund tё trenit. |
आणि भोजनयान कुठे आहे? – सुरुवातीला. | Ku ё---- v----- r--------? – N- f-----. Ku ёshtё vagoni restorant? – Nё fillim. 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!आणि भोजनयान कुठे आहे? – सुरुवातीला.Ku ёshtё vagoni restorant? – Nё fillim. |
मी खाली झोपू शकतो / शकते का? | A m--- t- f-- p-----? A mund tё fle poshtё? 0 | + |
मी मध्ये झोपू शकतो / शकते का? | A m--- t- f-- n- m--? A mund tё fle nё mes? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!मी मध्ये झोपू शकतो / शकते का?A mund tё fle nё mes? |
मी वर झोपू शकतो / शकते का? | A m--- t- f-- l---? A mund tё fle lart? 0 | + |
आपण सीमेवर कधी पोहोचणार? | Ku- a------ n- k---? Kur arrijmё nё kufi? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!आपण सीमेवर कधी पोहोचणार?Kur arrijmё nё kufi? |
बर्लिनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागतो? | Sa z---- u------- p-- n- B-----? Sa zgjat udhёtimi pёr nё Berlin? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!बर्लिनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागतो?Sa zgjat udhёtimi pёr nё Berlin? |
ट्रेन उशिरा चालत आहे का? | A ё---- t---- m- v-----? A ёshtё treni me vonesё? 0 | + |
आपल्याजवळ वाचण्यासाठी काही आहे का? | A k--- n----- g-- p-- t- l-----? A keni ndonjё gjё pёr tё lexuar? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!आपल्याजवळ वाचण्यासाठी काही आहे का?A keni ndonjё gjё pёr tё lexuar? |
इथे खाण्या-पिण्यासाठी काही मिळू शकते का? | A m--- t- m------ n----- g-- p-- t- n----- d-- p--- k---? A mund tё marrёsh ndonjё gjё pёr tё ngrёnё dhe pirё kёtu? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!इथे खाण्या-पिण्यासाठी काही मिळू शकते का?A mund tё marrёsh ndonjё gjё pёr tё ngrёnё dhe pirё kёtu? |
आपण मला ७ वाजता उठवाल का? | A m--- t- m- z----- n- o--- 7.00? A mund tё mё zgjoni nё orёn 7.00? 0 |
+
अधिक भाषाध्वजावर क्लिक करा!आपण मला ७ वाजता उठवाल का?A mund tё mё zgjoni nё orёn 7.00? |
कोणताही व्हिडिओ आढळला नाही!
लहान मुले ओठ-वाचक असतात.
जेव्हा लहान मुले बोलायला शिकत असतात, तेव्हा ते त्यांच्या पालकांच्या तोंडाकडे लक्ष देत असतात. विकासात्मक मानसशास्त्रज्ञांनी हे शोधून काढले आहे. लहान मुले वयाच्या सुमारे सहा महिन्यांपासूनच ओठांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यास सुरूवात करतात. अशा पद्धतीने शब्द निर्माण करण्यासाठी आपल्या तोंडाची हालचाल कशी करावी हेशिकतात. लहान मुले एक वर्षाची होतात तेव्हा ते आधीच काही शब्द समजू शकतात. या वयानंतरच ते पुन्हा लोकांच्या डोळ्यांत पाहणे सुरू करतात. असे करण्याने त्यांना भरपूर महत्वाची माहिती मिळते. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहून ते त्यांचे पालक आनंदी किंवा दु:खी आहेत हे सांगू शकतात. अशा पद्धतीने ते भावनेचे जग ओळखायला शिकतात. कोणीतरी त्यांना परदेशी भाषेत बोलते तेव्हा ते मनोरंजक वाटते. मग मुले पुन्हा ओठ वाचण्यासाठी सुरूवात करतात. अशा प्रकारे ते परदेशी उच्चार सुद्धा कसे बनवायचे ते शिकतात. म्हणून जेव्हा तुम्ही लहान मुलांशी बोलाल तेव्हा, तुम्ही त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे. यापेक्षाही असे कि, लहान मुलांशी त्यांच्या भाषा विकासासाठी संभाषण करणे आवश्यक आहे. विशेषतः, पालक अनेकदा मुले काय म्हणतात त्याची पुनरावृत्ती करतात. त्यामुळे मुलांना प्रतिसाद मिळतो. बालकांसाठी ते अतिशय महत्त्वाचे आहे. मग त्यांना माहित होते कि ते समजले आहेत. हे पुष्टीकरण बालकांना प्रोत्साहित करते. ते बोलायला शिकण्यामधील मजा कायम घेतात. त्यामुळे नवजात मुलांसाठी ध्वनिफिती वाजविणे पुरेसे नाही. अध्ययनाने हे सिद्ध केले आहे कि, लहान मुले खरोखर ओठ वाचण्यात सक्षम असतात. प्रयोगामध्ये, बालकांना आवाज नसलेल्या चित्रफिती दर्शविल्या गेल्या होत्या. त्या स्थानिक आणि परकीय भाषांच्या चित्रफिती होत्या. स्व:ताच्या भाषेतील चित्रफितीकडे मुले जास्त काळ पाहत होती. हे करण्यामध्ये ती अधिक लक्ष देत होती. पण लहान मुलांचे पहिले शब्द जगभरात समान आहेत. "मम" आणि "डाड" म्हणणे सर्व भाषांमध्ये सोपे आहे.