वाक्प्रयोग पुस्तक

mr दुय्यम पोटवाक्य तर   »   sq Fjali tё nёnrenditura me nёse

९३ [त्र्याण्णव]

दुय्यम पोटवाक्य तर

दुय्यम पोटवाक्य तर

93 [nёntёdhjetёetre]

Fjali tё nёnrenditura me nёse

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी अल्बानियन प्ले अधिक
तो माझ्यावर प्रेम करतो का? ते मला माहित नाही. Nu- e d-- n--- a- m- d-. Nuk e di, nёse ai mё do. 0
तो परत येणार असेल तर मला माहित नाही. Nu- e d-- n--- a- k------. Nuk e di, nёse ai kthehet. 0
तो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही. Nu- e d-- n--- m- m--- n- t------. Nuk e di, nёse mё merr nё telefon. 0
माझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं? Nё-- a- m- d-------? Nёse ai mё dashuron? 0
तो परत येईल का बरं? Nё-- a- k------ m- s-----? Nёse ai kthehet me siguri? 0
तो मला फोन करेल का बरं? Nё-- m- m--- n- t------? Nёse mё merr nё telefon? 0
त्याला माझी आठवण येत असेल का? याबद्दल मी साशंक आहे. Py-- v----- n--- a- m----- p-- m--. Pyes veten, nёse ai mendon pёr mua. 0
त्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का? अशी मला शंका येते. Py-- v----- n--- a- k- n-- t-----. Pyes veten, nёse ai ka njё tjetёr. 0
तो खोटं बोलत असेल का? असा मनात प्रश्न येतो. Py-- v----- n--- a- g-----. Pyes veten, nёse ai gёnjen. 0
त्याला माझी आठवण येत असेल का बरं? Nё-- a- m----- p-- m--? Nёse ai mendon pёr mua? 0
त्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं? Nё-- a- k- n-- t-----? Nёse ai ka njё tjetёr? 0
तो खोटं तर बोलत नसावा? Nё-- a- t---- t- v-------? Nёse ai thotё tё vёrtetёn? 0
मी त्याला खरोखरच आवडत असेन का याची मला शंका आहे. Dy----- n--- a- m- d- m- t- v------. Dyshoj, nёse ai mё do me tё vёrtetё. 0
तो मला लिहिल का याची मला शंका आहे. Dy----- n--- m- s------. Dyshoj, nёse mё shkruan. 0
तो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे. Dy----- n--- m------- m- m--. Dyshoj, nëse martohet me mua. 0
मी त्याला खरोखरच आवडते का? Nё-- m- t- v------ m- d-? Nёse me tё vёrtetё mё do? 0
तो मला लिहिल का? Nё-- m- t- v------ m- s------? Nёse me tё vёrtetё mё shkruan? 0
तो माझ्याशी लग्न करेल का? Nё-- m- t- v------ m------- m- m--? Nёse me tё vёrtetё martohet me mua? 0

मेंदू व्याकरण कसे शिकतो?

आपण लहान बाळ असतानाच आपली मूळ भाषा शिकलो. हे आपोआप होते. आपल्याला त्याची जाणीव नसते. तसंही, आपल्या मेंदूला शिकत असताना खूप साधावं लागतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा व्याकरण शिकतो तेव्हा त्याला भरपूर काम असतं! दररोज तो नवीन गोष्टी ऐकतो. त्याला सतत नवीन प्रेरणा मिळते. मेंदू मात्र, प्रत्येक प्रोत्साहन प्रक्रिया वैयक्तिकरित्या करू शकत नाही. त्यालाआर्थिकदृष्ट्या कृती करावी लागते! म्हणूनच, ते नियमितपणे स्वतःच्या दिशेने निर्देशन करत असते. मेंदू अनेकदा जे ऐकतो ते लक्षात ठेवतो. तो एखादी गोष्ट किती वेळा उद्भवते याची नोंदणी करत असतो. मग तो या उदाहरणातून, व्याकरणासंबंधीचा नियम तयार करतो. मुलांना एखादं वाक्य योग्य आहे की नाही हे कळतं. तथापि, ते तसं का आहे हे त्यांना माहित नसतं. त्यांच्या मेंदूला ते नियम शिकले नसतानाही माहित असतात. प्रौढ वेगळ्या पद्धतीने भाषा शिकतात. त्यांना आधीच त्यांच्या मूळ भाषेची रचना माहित असते. ह्यानेच नवीन व्याकरण संबंधीचा पाया तयार होतो. पण प्रौढांच्या बाबतीत शिकण्यासाठी शिकवण्याची गरज असते. जेव्हा मेंदू व्याकरण शिकतो तेव्हा त्याची एक निश्चित प्रणाली असते. याचे उदाहरण म्हणजे नाम आणि क्रियापद. ते मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये साठवले जातात. ते त्यांची प्रक्रिया करताना मेंदूच्या विविध भागात सक्रिय असतात. साधे नियम देखील वेगळ्या पद्धतीने जटिल नियमांपेक्षा शिकले जातात. जटील नियमांमुळे, मेंदूचे अधिक भाग एकत्रितपणे काम करतात. नक्की मेंदू व्याकरण कसे शिकतो यावर अजून संशोधन झालेले नाही. तथापि, आपल्याला माहित आहे, तो प्रत्येक व्याकरण नियम पाठ करू शकतो…