वाक्प्रयोग पुस्तक

mr पेय   »   sv Drycker

१२ [बारा]

पेय

पेय

12 [tolv]

Drycker

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी स्वीडिश प्ले अधिक
मी चहा पितो. / पिते. Ja- d------ t-. Jag dricker te. 0
मी कॉफी पितो. / पिते. Ja- d------ k----. Jag dricker kaffe. 0
मी मिनरल वॉटर पितो. / पिते. Ja- d------ m------------. Jag dricker mineralvatten. 0
तू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का? Dr----- d- t- m-- c-----? Dricker du te med citron? 0
तू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का? Dr----- d- k---- m-- s-----? Dricker du kaffe med socker? 0
तू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का? Dr----- d- v----- m-- i-? Dricker du vatten med is? 0
इथे एक पार्टी चालली आहे. Hä- ä- e- f---. Här är en fest. 0
लोक शॅम्पेन पित आहेत. Fo-- d------ m---------- v--. Folk dricker mousserande vin. 0
लोक वाईन आणि बीयर पित आहेत. Fo-- d------ v-- o-- ö-. Folk dricker vin och öl. 0
तू मद्य पितोस / पितेस का? Dr----- d- a------? Dricker du alkohol? 0
तू व्हिस्की पितोस / पितेस का? Dr----- d- w-----? Dricker du whisky? 0
तू रम घालून कोक पितोस / पितेस का? Dr----- d- C-------- m-- r--? Dricker du Coca-Cola med rom? 0
मला शॅम्पेन आवडत नाही. Ja- t----- i--- o- m---------- v--. Jag tycker inte om mousserande vin. 0
मला वाईन आवडत नाही. Ja- t----- i--- o- v--. Jag tycker inte om vin. 0
मला बीयर आवडत नाही. Ja- t----- i--- o- ö-. Jag tycker inte om öl. 0
बाळाला दूध आवडते. Ba--- t----- o- m----. Babyn tycker om mjölk. 0
बाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो. Ba---- t----- o- c----------- o-- ä---------. Barnet tycker om chokladmjölk och äppeljuice. 0
त्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो. Kv----- t----- o- a----------- o-- g--------------. Kvinnan tycker om apelsinjuice och grapefruktjuice. 0

भाषांप्रमाणे चिन्हे

लोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा "दिसू शकणारी." अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का? नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.