वाक्प्रयोग पुस्तक

mr जलतरण तलावात   »   pl Na basenie

५० [पन्नास]

जलतरण तलावात

जलतरण तलावात

50 [pięćdziesiąt]

Na basenie

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी पोलिश प्ले अधिक
आज गरमी आहे. Dz----- j--- g-----. Dzisiaj jest gorąco. 0
आपण जलतरण तलावात जाऊ या का? Pó------- n- b----? Pójdziemy na basen? 0
तुला पोहावेसे वाटते का? Ma-- o----- p---- p-------? Masz ochotę pójść popływać? 0
तुझ्याकडे टॉवेल आहे का? Ma-- r------? Masz ręcznik? 0
तुझ्याकडे पोहण्याची चड्डी आहे का? Ma-- k---------? Masz kąpielówki? 0
तुझ्याकडे पोहण्याचे कपडे आहेत का? Ma-- s---- k--------? Masz strój kąpielowy? 0
तुला पोहता येते का? Um---- p-----? Umiesz pływać? 0
तुला पाणबुड्यांसारखे खोल पाण्यात पोहता येते का? Um---- n-------? Umiesz nurkować? 0
तुला पाण्यात उडी मारता येते का? Um---- s----- d- w---? Umiesz skakać do wody? 0
शॉवर कुठे आहे? Gd--- j--- p-------? Gdzie jest prysznic? 0
कपडे बदलण्याची खोली कुठे आहे? Gd--- j--- p------------? Gdzie jest przebieralnia? 0
पोहोण्याचा चष्मा कुठे आहे? Gd--- s- o------ d- p-------? Gdzie są okulary do pływania? 0
पाणी खोल आहे का? Cz- t- w--- j--- g------? Czy ta woda jest głęboka? 0
पाणी स्वच्छ आहे का? Cz- t- w--- j--- c-----? Czy ta woda jest czysta? 0
पाणी गरम आहे का? Cz- t- w--- j--- c-----? Czy ta woda jest ciepła? 0
मी थंडीने गारठत आहे. Zi--- m-. Zimno mi. 0
पाणी खूप थंड आहे. Wo-- j--- z- z----. Woda jest za zimna. 0
आता मी पाण्यातून बाहेर निघतो. / निघते. Wy------ j-- z w---. Wychodzę już z wody. 0

अज्ञात भाषा

जगभरात हजारो विविध भाषा आढळतात. भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत. परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही. असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत. ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात. ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे. अनेक लोक आता देखील एकटे राहतात. त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही. निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे. जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत. अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही. भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही. जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते. दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली. उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते. फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात. ती फक्त बोलली जाते. कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही. संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते. तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे. आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत. परंतु, कोरो या भाषांसारखी नाही. याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे. दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते. कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते. परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो. परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे. तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…