वाक्प्रयोग पुस्तक

mr उभयान्वयी अव्यय   »   af Dubbele voegwoorde

९८ [अठ्ठ्याण्णव]

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय

98 [agt en negentig]

Dubbele voegwoorde

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी आफ्रिकन प्ले अधिक
सहल चांगली झाली, पण खूपच थकवणारी होती. Di- r--- w-- n-- w-- m---- m--- t- u---------. Die reis was nou wel mooi, maar te uitputtend. 0
ट्रेन वेळेवर होती पण खूपच भरलेली होती. Di- t---- w-- n-- w-- b------ m--- t- v--. Die trein was nou wel betyds, maar te vol. 0
हॉटेल आरामदायी होते पण खूपच महागडे होते. Di- h---- w-- n-- w-- g-------- m--- t- d---. Die hotel was nou wel gesellig, maar te duur. 0
तो एक तर बस किंवा ट्रेन पकडणार. Hy n--- ó- d-- b-- ó- d-- t----. Hy neem óf die bus óf die trein. 0
तो एक तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार. Hy k-- ó- v------ ó- m--------- v----. Hy kom óf vanaand óf môreoggend vroeg. 0
तो एक तर आमच्यासोबत तरी राहील किंवा हाटेलमध्ये राहील. Hy b-- ó- b- o-- ó- i- d-- h----. Hy bly óf by ons óf in die hotel. 0
ती स्पॅनीशबरोबर इंग्रजीसुद्धा बोलते. Sy p---- S----- s---- a- E-----. Sy praat Spaans sowel as Engels. 0
ती माद्रिदबरोबर लंडनमध्येसुद्धा राहिली आहे. Sy h-- i- M----- s---- a- i- L----- g-----. Sy het in Madrid sowel as in Londen gewoon. 0
तिला स्पेनबरोबर इंग्लंडसुद्धा माहित आहे. Sy k-- S----- s---- a- E-------. Sy ken Spanje sowel as Engeland. 0
तो फक्त मूर्ख नाही तर आळशीसुद्धा आहे. Hy i- n-- n-- d-- n--- m--- o-- l--. Hy is nie net dom nie, maar ook lui. 0
ती फक्त सुंदर नाही तर बुद्धिमानसुद्धा आहे. Sy i- n-- n-- m--- n--- m--- o-- i----------. Sy is nie net mooi nie, maar ook intelligent. 0
ती फक्त जर्मन बोलत नाही तर फ्रेंचसुद्धा बोलते. Sy p---- n-- n-- D---- n--- m--- o-- F----. Sy praat nie net Duits nie, maar ook Frans. 0
मी पियानो वाजवू शकत नाही आणि गिटारसुद्धा वाजवू शकत नाही. Ek k-- n-- k------ o- k----- s---- n--. Ek kan nie klavier of kitaar speel nie. 0
मी वाल्टझ नाच करू शकत नाही आणि सांबा नाचसुद्धा करू शकत नाही. Ek k-- n-- w--- o- s---- n--. Ek kan nie wals of samba nie. 0
मला ऑपेरा आवडत नाही आणि बॅलेसुद्धा आवडत नाही. Ek h-- n-- v-- o---- o- b----- n--. Ek hou nie van opera of ballet nie. 0
तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील. Ho- v------- j- w---- h-- v----- i- j- k----. Hoe vinniger jy werk, hoe vroeër is jy klaar. 0
तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील. Ho- v----- j- k--- h-- v----- k-- j- g---. Hoe vroeër jy kom, hoe vroeër kan jy gaan. 0
जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते. Ho- o--- m--- w---- h-- t---- w--- m---. Hoe ouer mens word, hoe traer word mens. 0

इंटरनेटवरून भाषा शिकणे

खूप आणि खूप लोक परकीय भाषा शिकत आहेत. आणि खूप आणि खूप लोक यासाठी इंटरनेटचा वापर करतात. अभिजात भाषेच्या अभ्यासक्रमापेक्षा ऑनलाइन शिकणे वेगळे आहे. आणि याचे खूप फायदे आहेत. प्रयोगाकर्ता स्वतः ठरवू शकतो कि त्याला कधी शिकायचे आहे. त्यांना काय शिकायचे आहे तेही निवडू शकतात. आणि त्यांना दररोज किती शिकायचे आहे तेही ठरवू शकतात. ऑनलाइन शिक्षणात प्रयोगाकर्ता स्वप्रेरणेने शिकतो असे समजले जाते. म्हणजेच त्यांनी नवीन भाषा नैसर्गिकरित्या शिकायला हवी. जशी त्यांनी शाळेत किंवा सुट्टीत भाषा शिकली असती तशी. जसे प्रयोगकर्ता सदृश परिस्थितीने शिकतो.. ते नवीन ठिकाणी नवीन गोष्टी अनुभवतात. प्रक्रियेत त्यांनी स्वतः ला कार्यक्षम बनवायला हवे. काही प्रयोजानांमध्ये तुम्हाला हेडफोन आणि मायक्रोफोनची गरज पडते. याद्वारे तुम्ही मूळ भाषिकाशी संवाद साधू शकता. याद्वारे एखाद्याच्या उच्चाराची छाननी करू शकतो. यामार्गे तुम्ही विकास चालू ठेऊ शकता. तुम्ही दुसर्‍या समाजाशी संवादही साधू शकता. इंटरनेट तुम्हाला चालू शिक्षणही देऊ करते. तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोठेही भाषा तुमच्या बरोबर घेऊ शकता. ओनलाइन शिक्षण हे पारंपारिक शिक्षणापेक्षा खूप कनिष्ठ नाही. जेव्हा प्रयोजने चांगल्या प्रकारे केल्या जातात तेव्हा त्या अधिक कार्यक्षम होतात. पण खूप महत्वाचे म्हणजे ऑनलाइन शिक्षण हे खूप दिखाऊ नाहीये. खूप संजीवक घटक हे शिक्षणाच्या साहित्यापासून विचलित करू शकतात. बुद्धीला प्रत्येक एका उत्तेजकावर प्रक्रिया करावी लागते. परिणामी, स्मृती लवकरच भारावून जाऊ शकते. म्हणूनच कधीकधी थोडेसेतरी पुस्तकातून शिकणे चांगले आहे. जे नवीन पद्धती जुन्याशी मिळवतील त्यांचा नक्कीच विकास होईल.