वाक्प्रयोग पुस्तक

mr संध्याकाळी बाहेर जाणे   »   da Gå ud om aftenen

४४ [चव्वेचाळीस]

संध्याकाळी बाहेर जाणे

संध्याकाळी बाहेर जाणे

44 [fireogfyrre]

Gå ud om aftenen

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी डॅनिश प्ले अधिक
इथे डिस्को आहे का? Er h-- e- d-------? Er her et diskotek? 0
इथे नाईट क्लब आहे का? Er h-- e- n------? Er her en natklub? 0
इथे पब आहे का? Er h-- e- v-------? Er her et værtshus? 0
आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे? Hv-- g-- d-- i t------ i a----? Hvad går der i teatret i aften? 0
आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे? Hv-- g-- d-- i b-------- i a----? Hvad går der i biografen i aften? 0
आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे? Hv-- e- d-- i f--------- i a----? Hvad er der i fjernsynet i aften? 0
नाटकाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का? Er d-- s----- b-------- t-- t------? Er der stadig billetter til teatret? 0
चित्रपटाची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का? Er d-- s----- b-------- t-- b--------? Er der stadig billetter til biografen? 0
फुटबॉल सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत का? Er d-- s----- b-------- t-- f------------? Er der stadig billetter til fodboldkampen? 0
मला मागे बसायचे आहे. Je- v-- g---- s---- b------. Jeg vil gerne sidde bagerst. 0
मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे. Je- v-- g---- s---- e- e---- a---- s--- i m-----. Jeg vil gerne sidde et eller andet sted i midten. 0
मला पुढे बसायचे आहे. Je- v-- g---- s---- a-----------. Jeg vil gerne sidde allerforrest. 0
आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का? Ka- d- a------- m-- n----? Kan du anbefale mig noget? 0
प्रयोग कधी सुरू होणार आहे? Hv----- b------- f-------------? Hvornår begynder forestillingen? 0
आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का? Ka- d- s----- m-- e- b-----? Kan du skaffe mit en billet? 0
इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का? Er d-- e- g------- i n-------? Er der en golfbane i nærheden? 0
इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का? Er d-- e- t--------- i n-------? Er der en tennisbane i nærheden? 0
इथे जवळपास इनडोअर जलतरण तलाव आहे का? Er d-- e- s-------- i n-------? Er der en svømmehal i nærheden? 0

माल्टीज भाषा

बरेच युरोपिय ज्यांना त्यांचे इंग्रजी सुधारायचे आहे ते माल्टाला जातात. कारण हे आहे कि, इंग्रजी लहान युरोपीय राज्यांमध्ये कार्‍यालयीन भाषा आहे. आणि माल्टा ही त्याच्या अनेक भाषा शाळांसाठी प्रसिध्द आहे. परंतु हे ते नाही जे भाषातज्ञांसाठी देशातील मनोरंजक ठरेल असे असते. ते दुसर्‍या कारणास्तव माल्टामध्ये स्वारस्य दाखवितात. माल्टा गणराज्याला दुसरी कार्‍यालयीन भाषा आहे: माल्टीज (किंवा माल्टी) ही भाषा एका स्थानिक अरबी भाषेपासून विकसित झाली आहे. यासह, माल्टी ही युरोपची फक्त सेमिटिक भाषा आहे. तथापि, अरबीपेक्षा वाक्यरचना आणि उच्चारशास्त्र वेगळे आहेत. माल्टीज हि लॅटिन अक्षरांमध्ये देखील लिहिली जाते. तथापि, अक्षरमालेमध्ये काही विशेष वर्ण आहेत. आणि अक्षरे c व y पूर्णपणे अनुपस्थित असतात. शब्दसंग्रहामध्ये अनेक भिन्न भाषांमधील घटक आहेत. अरबी पासून दुसर्‍या बाजूला, इटालियन आणि इंग्रजी या प्रभावी भाषा आहेत. पण फोनिशियन आणि कॅर्थाजिनियन्स मुळेही भाषा प्रभावित झाली. त्यामुळे काही संशोधक माल्टी भाषेला अरबी क्रीयोल भाषा समजतात. त्याच्या संपूर्ण इतिहासात, माल्टा विविध शक्तींकडून व्यापला गेला होता. त्या सर्वांनी त्यांच्या खुणा माल्टा, गोझो आणि कोमिनो या बेटांवर ठेवल्या आहेत. प्रदीर्घ काळासाठी, माल्टी ही केवळ स्थानिक प्रदेशिक भाषा होती. परंतु ती नेहमी माल्टीज लोकांची मूळ "वास्तविक" भाषा राहिली. ती केवळ तोंडी सांगून पुढे नेली जात होती. 19 व्या शतकापर्यंत लोक भाषेत लिहायला सुरू केले नव्हते. आज वक्त्यांची संख्या सुमारे 330,000 एवढी आहे. माल्टा 2004 पासून युरोपियन युनियनची सदस्य केली गेली आहे. त्यासह, माल्टी ही युरोपियन कार्‍यालयीन भाषांमधील देखील एक भाषा आहे. परंतु माल्टीज लोकांसाठी भाषा म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आणि परदेशी जेव्हा माल्टी शिकण्यासाठी इच्छित असतात तेव्हा ते खूश होतात. माल्टा मध्ये निश्चितपणे पुरेशा भाषा शाळा आहेत…