Գե-մ-նա-ա- --մը -աղ--- է -նգ--ա-ա---ի-ի դեմ:
Գ_________ թ___ խ_____ է ա________ թ___ դ___
Գ-ր-ա-ա-ա- թ-մ- խ-ղ-ւ- է ա-գ-ի-կ-ն թ-մ- դ-մ-
--------------------------------------------
Գերմանական թիմը խաղում է անգլիական թիմի դեմ: 0 Ge---n-k-- ------khag-u- e-an-l--kan--’--- demG_________ t____ k______ e a________ t____ d__G-r-a-a-a- t-i-y k-a-h-m e a-g-i-k-n t-i-i d-m----------------------------------------------Germanakan t’imy khaghum e angliakan t’imi dem
Ո-վ է---ղթու-:
Ո__ է հ_______
Ո-վ է հ-ղ-ո-մ-
--------------
Ո՞վ է հաղթում: 0 VO՞- --h-g----mV___ e h_______V-՞- e h-g-t-u----------------VO՞v e haght’um
कधीतरी वापरले गेलेले शब्द हे नेहमी वापरल्या गेलेल्या शब्दांपेक्षा लवकरबदलतात.
ते कदाचित विकासाच्या नियमामुळे असू शकते.
एकसारखी जनुके वेळेनुसार फार कमी वेळा बदलतात.
ते त्यांच्या रुपात बरेच स्थिर असतात.
आणि हेच शब्दांसाठी खरे आहे!
इंग्रजी क्रियापदे अभ्यासली गेली होती.
ज्यामध्ये वर्तमानकाळातील क्रियापदांची तुलना ही जुन्या क्रियापदांच्यारूपाशी करण्यात आली होती.
इंग्रजी मध्ये सर्वात सामान्य अशी 10 क्रियापदे ही कधीतरी वापरली जाणारी आहेत.
बरीच क्रियापदे सतत वापरली जातात.
परंतु, मध्य युगामध्ये बरीच क्रियापदे ही तरीही अनियमित होती.
मग, अनियमित वापरली जाणारी क्रियापदे नियमित वापरली जाऊ लागली.
300 वर्षात इंग्रजीमध्ये एखादेच क्रियापद अनियमित वापरले जाणारे असेल.
बाकीचा अभ्यास असे दर्शवितो की, भाषा जनुकासारखी निवडली जाते.
संशोधक बाकीच्या भाषांमधून समान शब्दांची तुलना करतात.
या प्रक्रियेमध्ये ते समान अर्थाचे समान शब्द निवडतात.
याचे उदाहरण म्हणजे: वाटर, वासर, वाटटेन
या शब्दांचा मूळ समान असल्याने ते सारखे वाटतात.
ते अत्यावश्यक शब्द असल्यामुळे, ते सर्व भाषांमध्ये वारंवार वापरले जातात.
अशा प्रकारे ते त्यांचे रूप अस्तित्वात ठेवू शकतात - आणि सध्या देखील ते सारखेच आहेत.
कमी अत्यावश्यक शब्द बरेच लवकर बदलतात.
उलट, त्यांची जागा इतर शब्द घेतात.
अनियमित वापरले जाणारे शब्द अशा प्रकारे स्वतः ला वेगवेगळ्या भाषांमध्ये विभेद करतात.
अनियमित वापरल्या जाणार्या शब्दांमधील बदल अस्पष्ट का असतात.
कदाचित ते बर्याच वेळा चुकीच्या पद्धतीने वापरले जातात किंवा चुकीचे उच्चारले जातात.
भाषा बोलणार्या लोकांचा शब्दांबरोबर परिचय नसल्याने असे घडत असावे.
परंतु, महत्वाचे शब्द नेहमी समान असावे असेही असू शकते.
कारण तरच त्यांना ते व्यवस्थितपणे समजू शकेल.
आणि शब्द समजण्यासाठी आहेत...