वाक्प्रयोग पुस्तक

mr सुट्टीतील उपक्रम   »   tl Vacation activities

४८ [अठ्ठेचाळीस]

सुट्टीतील उपक्रम

सुट्टीतील उपक्रम

48 [apatnapu’t walo]

Vacation activities

आपण मजकूर पाहण्यासाठी प्रत्येक रिक्त वर क्लिक करू शकता किंवा:   
मराठी तगालोग खेळा अधिक
समुद्रकिनारा स्वच्छ आहे का? Ma----- b- a-- b----? Malinis ba ang beach? 0
आपण तिथे पोहू शकतो का? Ma---- b--- l------- d---? Maaari bang lumangoy doon? 0
तिथे पोहणे धोकादायक तर नाही? Hi--- b- d------- m----- d---? Hindi ba delikado maligo doon? 0
इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का? Ma---- b--- m------- n- p----- d---? Maaari bang magrenta ng payong dito? 0
इथे डेक – खुर्ची भाड्याने मिळू शकते का? Ma---- b--- m------- n- i---- u----- p--------- d---? Maaari bang magrenta ng isang upuang pahingahan dito? 0
इथे नाव भाड्याने मिळू शकते का? Ma---- b--- m------- n- i---- b----- d---? Maaari bang magrenta ng isang bangka dito? 0
मला सर्फिंग करायचे आहे. Gu--- k--- m-------. Gusto kong mag-surf. 0
मला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे. Gu--- k--- s------. Gusto kong sumisid. 0
मला वॉटर स्कीईंग करायचे आहे. Gu--- k--- m------ s- t----. Gusto kong mag-ski sa tubig. 0
सर्फ़ – बोर्ड भाड्याने मिळू शकेल का? Ma---- b--- m------- n- s--------? Maaari bang magrenta ng surfboard? 0
डाइव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का? Ma---- b--- m------- n- k-------- s- d-----? Maaari bang magrenta ng kagamitan sa diving? 0
वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का? Ma---- b--- m------- n- m-- w---- s--? Maaari bang magrenta ng mga water ski? 0
मला यातील साधारण माहिती आहे. Ba----- p- l----- a--. Baguhan pa lamang ako. 0
मी साधारण आहे. Ka-------- l--- a-- g----- k-. Katamtaman lang ang galing ko. 0
यात मी चांगला पांरगत आहे. Pa------ n- a-- d---. Pamilyar na ako dito. 0
स्की लिफ्ट कुठे आहे? Na---- a-- s-- l---? Nasaan ang ski lift? 0
तुझ्याकडे स्कीज आहेत का? Ma----- b- k----- m-- s--? Mayroon ba kayong mga ski? 0
तुझ्याकडे स्की – बूट आहेत का? Ma----- b- k----- m-- s-- b----? Mayroon ba kayong mga ski boots? 0

चित्रांची भाषा

जर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.